Advertisement

List Of First Indian Women In Marathi PDF Download | भारतातील सर्वात पहिल्या महिलांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

List Of First Indian Women In Marathi

List Of First Indian Women In Marathi:- In studying the first women’s competitive exams in India, we have to study all the events that have happened in India from the pre-independence period till now and look at the data. Since independence, women have participated in every field in India. In this post, we are going to learn more about the first women in India who are leading the way in every field.

List Of First Indian Women In Marathi

भारतातील सर्वात पहिली महिला-स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना भारतातील स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते आता पर्यंत घडलेल्या सर्व घटनांचा अभ्यास करावा लागतो तसेच माहिती पाहावी लागते. भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्या नंतर महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये खूपच धडाडीने भाग घेतला आहे.प्रत्येक क्षेत्रांमध्ये आता महिला आघाडीवर आहेत या मध्ये प्रतीक क्षेत्रांमधील पहिली महिला कोण अशा पद्धतीचे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये List Of First Indian Womens In Marathi भारतातील सर्वात पहिली महिला या बद्दल विस्तारित माहिती पाहुयात.

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

All List Of First Indian Women In Marathi Details

Sr.Noक्षेत्र आणि कार्य /पद नाव
1संरक्षण दलात पहिली महिला जवानशांती टिग्गा (सप्टेंबर 2011)
2नेहरू पारितोषिक विजेती पहिली महिला आणि भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिलामदर तेरेसा
3परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली महिला डॉक्टरआनंदीबाई जोशी
4राष्ट्रीय कॉँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्षासरोजीनी नायडू
5भारतातील प्रथम महिला पंतप्रधानइंदिरा गांधी
6भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिलाआरती शहा
7पॅराशूट जंप (उडी) झेप घेणारी पहिली भारतीय महिलागीता चंद्र
8भारताच्या अग्निशामक दलातील पहिली महिला अधिकारीहर्षींनी कानेकर
9साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली महिलाअमृता प्रीतम
10भारताची पहिली महिला राष्ट्रपती व सुप्रिम कमांडरश्रीमती प्रतिभाताई पाटील
11भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदुतसी.बी. मुथाम्मा
12जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिलाउज्वला रॉय
13युनोमध्ये नागरी पोलिस सल्लागारपद भूषविणारी पहिली भारतीय महिलाकिरण बेदी
14युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षाविजयालक्ष्मी पंडित
15भारतातील पहिली महिला अंतरराळवीरकल्पना चावला
16पहिली महिला वैमानिकप्रेम माथूर
17अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षाकुसुमावती देशपांडे
18ऑलिम्पिक सामन्यात पदकविजेती पहिली महिलासायना नेहवाल
19भारतातील प्रथम महिला भारतरत्नइंदिरा गांधी
20भारतातील प्रथम महिला महापौरअरुणा आसफ अली
21भारतातील प्रथम महिला चित्रपट अभिनेत्रीदेवीकाराणी
22पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शलपद्मावती बंडोपाध्याय
23उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषविणारी पहिली भारतीय महिलान्या. लैला शेठ
24अमेरिकी राज्याच्या प्रतिनिधीगृहात सदस्य झालेल्या पहिल्या भारतीय महिलास्वाति दांडेकर (आयोवा राज्य अमेरिका)
25बूकर पुरस्कार मिळवणारी पहिली महिलाअरुंधती रॉय
26एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महिलागीता चंद्र
27राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणार्‍या पहिल्या भारतीय महिलाकॅ. लक्ष्मी सहगल
28भारतातील प्रथम महिला कुलपतीसरोजीनी नायडू
29भारतातील एखाधा राज्याची पहिली महिला पोलिस महासंचालककांचन चौधरी (भट्टाचार्य)
30भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिवचोकीला अय्यर
31भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्षा (स्पीकर)मीरा कुमार
32एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी पहिली महिलाबचेंद्री पाल
33रॅमन मॅगसेस पारितोषिक मिळवणारी पहिली महिलाकमलादेवी चट्टोपाध्याय
34भारतातील प्रथम महिला बॅरिस्टरकार्नलिया सोराबजी
35पहिली भारतीय मिस युनिव्हर्स (विश्वसुंदरी) महिलासुष्मिता सेन
36भारतातील प्रथम महिला मुख्यमंत्रीसुचेता कृपलानी
37एम.ए.ची पदव्युत्तर पदवी मिळविणारी पहिली महिलाचंद्रमुखी बोस
38भारतातील ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या पहिल्या लेखिकाआशापूर्णा देवी
39भारतातील दादासाहेब फाळके पारितोषिक विजेती पहिली महिलादेवीकाराणी
40योजना आयोगाची पहिली महिला अध्यक्षइंदिरा गांधी
41जगतसुंदरी (मिस वर्ल्ड) किताब मिळवणारी पहिली भारतीय महिलारिटा फॅरिया
42भारतातील कॉँग्रेसची पहिली महिला अध्यक्षाअॅनी बेझंट
43पहिली भारतीय महिला क्रांतिकारकमॅडम भिकाजी कामा
44भारताची पहिली महिला विधानसभा स्पीकर सुशीला नायर
45भारतातील प्रथम महिला राज्यपालसरोजीनी नायडू
46पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टरएस. विजयालक्ष्मी
47भरतातील पहिली भारतीय डॉक्टरडॉ. कादम्बनी गांगुली
48भारतातील प्रथम महिला आय.ए.एस.अन्ना राजम जॉर्ज
49भारतातील प्रथम महिला राजदुतविजयालक्ष्मी पंडित
50भारतातील प्रथम महिला आय.पी.एस.किरण बेदी
51सर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय महिला न्यायाधीशन्या.फातीमाबिबी
52दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्तीरझिया सुलताना
53पाचही खंड पोहून जाणारी पहिली महिलाबुला चौधरी
54केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषविणारी पहिली महिलाराजकुमारी अमृतकौर

Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi

List Of First Indian Womens In Marathi PDF Download

List Of First Indian Womens In Marathi PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये भारतातील पहिली महिला बद्दल संपूर्ण माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists

Conclusion

List Of First Indian Womens In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये भारतातील पहिली महिला ची संपूर्ण माहिती सविस्तर पणे संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना भारतातील पहिली महिला संपूर्ण माहिती PDF Download, List Of First Indian Womens In Marathi PDF Download | भारतातील सर्वात पहिली महिला माहिती जाणून घ्या अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी List Of First Indian Womens In Marathi PDF Download देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For List Of First Indian Womens In Marathi

Q1. भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव कोण होत्या

Ans:- भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव चोकीला अय्यरणी ह्या होत्या.

Q2. पहिली भारतीय महिला क्रांतिकारक कोण होत्या?

Ans:- पहिली भारतीय महिला क्रांतिकारक मॅडम भिकाजी कामा ह्या होत्या.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages