Visheshan In Marathi:- Adjective Marathi Grammar Marathi Grammar is very essential to prepare for police recruitment or MPSC through thorough study. Good marks can be obtained from Marathi Grammar. The adjective is a part of Marathi Grammar In today’s post we are going to know in detail what are adjectives (Visheshan In Marathi) and Types Of Adjectives (Types Of Visheshan) in detail.
Visheshan In Marathi
मराठी मध्ये विशेषण :- विशेषण मराठी व्याकरण पोलीस भरती किंवा MPSC ची तयारी करण्या साठी मराठी व्याकरण संपूर्ण अभ्यासाने खूपच आवश्यक असते. मराठी व्याकरण मधून चांगले गुण मिळवले जाऊ शकतात. विशेषण हा मराठी व्याकरण चा एक भाग आहे आजच्या या पोस्ट मध्ये आपण विशेषण म्हणजे (Visheshan In Marathi) काय आणि विशेषण चे प्रकार (Types Of Visheshan In Marathi) याची संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घेणार आहोत.
Read More :- भारतातील राज्य आणि त्यांची प्रसिद्ध नृत्यकला ची संपूर्ण माहिती PDF Download
What Is Visheshan In Marathi – विशेषण म्हणजे काय ?
- वाक्यामध्ये नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात.
- उदाहरणार्थ :- हुशार मुलगा ,गरीब माणूस ,चांगला विचार असो.
विशेषण शब्द लिस्ट मराठी – Visheshan Word List Marathi
- पौराणिक
- ऐतिहासिक
- नागरिक
- निरक्षर
- गुजराती
- आजारी
- मध्यवर्ती
- पुस्तकी
- घरगुती
- गीतात्मक
- अधिकृत
- श्रीमंत
- मर्दानी
- अभिजन
- प्रादेशिक
Types Of Visheshan In Marathi – विशेषणाचे प्रकार
विशेषणाचे प्रामुख्याने एकूण 06 प्रकार पडतात.
- गुणवाचक विशेषण
- संख्यावाचक विशेषण
- सर्वनाम विशेषण
- नामसाधित विशेषण
- धातुसाधित विशेषण
- अव्व्यासाधित विशेषण
Read More :- School Letter Writing In Marathi Letter Example And Format PDF | शाळेमधील पत्र लेखन 2023
1. गुणवाचक विशेषण
वाक्यामध्ये विविध प्रकारचे गुण दाखवणाऱ्या विशेषनाम गुण वाचक विशेषण असे म्हणतात हे गुण रंगाचे ,रूपाचे किंवा चवीचे अथवा आकाराचे असू शकतात.
उदाहणार्थ :-
- सफेत कासव
- शूर सैनिक
- बट लोणचे
2. संख्यावाचक विशेषण
वाक्यामध्ये नामाची संख्या दर्शवणाऱ्या विशेषणास संख्यावाचक विशेषण असे म्हणतात .
उदाहरणार्थ :-
- खूप माणसे.
- १५ मेंढरे
- पुष्कळ खाऊ
Read More :- All Viram Chinh In Marathi PDF Download | विराम चिन्ह आणि त्यांचे प्रकारांची संपूर्ण माहिती
संख्यावाचक विशेषणाचे प्रकार – Types of Numerical Adjectives
संख्यावाचक विशेषणाचे एकूण ५ प्रकार आहेत.
1. गणनाकचक संख्या विशेषण
फक्त गणना करण्यासाठी उपयोग होणाऱ्या विशेषणांला गुणवकचक संख्या विशेषण असे म्हणतात
उदाहरणार्थ :- १ किलो साखर ,५०० मनुष्यवस्ती असे
ह्या मध्ये ही प्रामुख्याने 3 प्रकार पडतात.
- पूर्णाक वाचक संख्या विशेषण
- अपूर्णाक वाचक संख्या विशेषण
- साकल्य वाचक संख्या विशेषण
1. पूर्णाक वाचक संख्या विशेषण
- जे संख्याविशेषण पूर्ण संख्येचा बोध करतात अश्यास पूर्णाक वाचक संख्याविशेषण असे म्हणतात.
- उदाहरणार्थ :- पन्नास, दोन तास, वीस
2. अपूर्णांक वाचक संख्या विशेषण
- जे संख्याविशेषण अपूर्ण संख्येचा बोध करतात त्यास अपूर्णाक वाचक संख्याविशेषण असे म्हणतात.
- उदाहरणार्थ :- अर्धा, पावशेर, दीड, पाऊण
Read More :- Guru Purnima Speech In Marathi PDF Download |गुरुपूर्णिमा चे भाषण मराठी मध्ये
3. साकल्य वाचक संख्या विशेषण
उदाहरणार्थ :- पाच व्यक्ती, तीन मित्र, पाच पांडव
2. क्रमवाचक संख्या विशेषण
वाक्यामध्ये वस्तूंचा क्रम दर्शवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेषणास क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात .
उदाहरणार्थ :- पाचवा मजला ,दुसरे अपत्य ,असे
3. आवृत्तीवाचक संख्या विशेषण
वाक्यामध्ये त्याच वस्तूची आवृत्ती दाखवताना आवृत्तीवाचक संख्या विशेषण वापरले जाते .
उदाहरणार्थ :- चोपट ,अर्धा ,तिहेरी ,दहापट असे
Read More :- Maiden Name Meaning In Marathi And Definition | मेडेन नावाचा अर्थ आणि मराठी व्याख्या
4. पृथकवचक संख्या विशेषण
एकाच वस्तूचा वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्यासाठी पृथकत्ववाचक संख्याविशेषण वापरले जाते .
उदाहरणार्थ :- दहा दहाची ,पन्नासची , वीस वीसची असे
5. अनिश्चित संख्या विशेषण
वाक्यामध्ये निश्चित अशी संख्या न दर्शवण्यासाठी वापरले जाणारे विशेषण म्हणजे अनिश्चित संख्या विशेषण होय .
उदाहरणार्थ :फार ,अनेक ,खूप ,थोडा ,भरपूर असे.
Read More :- New Barakhadi Marathi PDF Download 2023 | मराठी बाराखडी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
3. सार्वनामिक विशेषण
नामाबद्दल अधिक माहिती सांगताना सर्वनामापासून तयार होणाऱ्या विशेषणास सर्वनामीक विशेषण म्हणतात.
उदाहरणार्थ :- हे माझे गाव ,ती माझी पुस्तके ,हा माझा मुलगा,
(मी: माझा , माझी , माझे)
(तू: तुझा , तुझी , तुझे)
(जो: जसा , जितका , जेवढा)
(काय: कसा , कसला)
(तो: त्याचा)
Read More :- Best Swami Vivekanand Quotes In Marathi PDF 2023 | स्वामी विवेकानंदाचे सर्वश्रेष्ट प्रेरक विचार
1. नामसाधित विशेषण
नामापासून तयार होणाऱ्या विशेषणास नामसाधित विशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ :- सोनेरी दगड ,पुणेरी मिसळ ,कोल्हापुरी रस्सा .फळ विक्रेता असे आहेत.
2. धातूसाधित विशेषण
वाक्यामध्ये क्रियापदाच्या मूळ रूप पासून बनलेल्या नामाच्या विशेषणास धातूसाधित विशेषण म्हणतात.
उदाहरणार्थ :- धावणारा ,जिंकणारा ,नाचणारा ,खाणारा असे
3. अव्ययसाधित विशेषण
वाक्यामध्ये अव्यय लागून तयार होणाऱ्या विशेषणास अव्ययसाधित विशेषण म्हणतात.
उदाहरणार्थ :- बाहेर- बाहेरचा ,घर-घरचा ,पुढे-पुढचा किंवा पुढची ,वर-वरचा ,
उदाहरणार्थ :- धावणारा ,जिंकणारा ,नाचणारा ,खाणारा असे
Read More :- Swami Vivekananda Information In Marathi PDF – स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल सर्व माहिती
4. विधीविशेषण / उत्तरविशेषण
नमानंतर जे विशेषण येते किंवा नामाच्या पुढे येते त्यास विधीविशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ :- मुलगी हुशारम मंदिर प्राचीन, मित्र खरा
5. अधिसाधित विशेषण/ पूर्व विशेषण
सामन्यात नामाच्या पूर्वी जे विशेषण येते त्या विशेषणास अधिसाधित विशेषण/ पूर्व विशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ :- सुगंधी अगरबत्ती, काही व्यक्ती
Read More :- Marathi Leave Application Letter Example And Format PDF – शाळेच्या, कंपनी रजेचा अर्ज कसा लिहायचा
Visheshan In Marathi PDF Download
Visheshan In Marathi :- मराठी व्याकरण मधील महत्वपूर्ण विशेषण आणि विशेषणाचा प्रकार फाइल डाउनलोड करता यावी म्हणून खाली फाइल दिली आहे. त्या साथी तुम्ही खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion Of Visheshan In Marathi
Conclusion:- आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले की विशेषण म्हणजे काय आहे. त्याच्या उपयोग कसा करतात त्या सर्वांची माहिती आपण ह्या आर्टिकल Visheshan In Marathi मध्ये जाणून घेतली आहे. ह्या आर्टिकल मध्ये visheshan in marathi, kriya visheshan avyay in marathi, kriya visheshan examples in marathi, kriya visheshan in marathi,visheshan meaning in marathi, आणि Types Of Visheshan PDF Download इत्यादि बघितले आहे.
FAQ Frequently Asked Questions For Visheshan In Marathi
वाक्यामध्ये नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात.
१) गुणवाचक विशेषण
२) संख्यावाचक विशेषण
३) सर्वनामिक विशेषण
४) नामसाधित विशेषण
५) धातुसाधित विशेषण
६) अव्व्यासाधित विशेषण