Advertisement

Right And Duties Of Governer Full Information | राज्यपालाचे अधिकार संपूर्ण माहिती जाणून घ्या

Right And Duties Of Governer Full Information

Rights and Duties Of Governer Full Information:- The powers of the Governor are set out in Articles 153 to 160 of the Constitution of India. The Governor is vested with executive, legislative, economic, judicial, and emergency powers. In order to prepare for the competitive exams, especially the MPSC exams, questions based on this are asked of us. In today’s post, you will find the complete information of the Governor’s authority and you can also download the entire information in pdf format.

Advertisement

Read More:- Maharashtra Bhushan Award Information In Marathi | महाराष्ट्र भूषण अवॉर्ड ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Right And Duties Of Governer Full Information | राज्यपालाचे अधिकार संपूर्ण माहिती जाणून घ्या

Advertisement

Right And Duties Of Governer Full Information:- राज्यपालाचे अधिकार -भारतीय राज्यघटनेमध्ये कलम १५३ ते १६० मध्ये राज्य पालांचे विविध अधिकार याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.यानुसार राज्यपालांना कार्यकारी ,विधिविषयक ,आर्थिक ,न्यायीक ,आणिबाणीविषयक अधिकार देण्यात आलेलं आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये विशेषतः MPSC परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात या प्रश्नही तयारी करण्या साठी आजच्या या पोस्ट मध्ये आपण राज्यपालाचे अधिकार संपूर्ण माहिती पाहुयात तसेच हि संपूर्ण माहिती तुम्ही pdf स्वरूपात सुद्धा डाउनलोड कार्य शकता.

Read More:- Rashtrapati Rajwat Information In Marathi | राष्ट्रपती राजवट ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

राज्यपालांचे अधिकार | Governer Rights

  • कलम 153 ते 160 अन्वय राज्यपालांना विविध अधिकार देण्यात आलेलं आहेत.
  • या मध्ये सगळ्यात महतवाचे अधिकार म्हणजे राज्यपांचे कार्यकारी अधिकार आहेत त्याचप्रमाणे आर्थिक आणि न्यायिक अधिकार सुद्धा खूपच महतवाचे आहेत.

राज्यपालांचे कार्यकारी अधिकार | Executive Powers Of The Governor

  • राज्यपाल हे राज्यासाठी सर्वात महत्वाचे असतात म्हणजेच सर्व शासनव्यवहार, कामकाज राज्यपालाच्या नावाने चालतो.
  • कलम १६४ नुसार राज्यपालाची मर्जी असेपर्यंत मंत्री पद्स्थित असतील
  • राज्यपालांना राज्याचा महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्त,राज्य लोकसेवा आयोग अध्यक्ष व इतर सदस्य, राज्यांच्या सर्व विद्यापीठाचे कुलगुरू यांची नियुक्ती करण्याचे अधिकार असतात.
  • राज्यपाल हे राज्यातील सर्व विद्यापीठांचे ते कुलपती असतात.
  • राज्यपाल मुख्यमंत्र्याकडून राज्यशासनाच्या कामकाजाच्या प्रशासनाबाबत कोणतीही माहिती तसेच विधीनियमाबाबत तरतुदीबाबत माहितीची मागणी करू शकतात.
Advertisement

Read More:- Maharashtratil Parvat Ranga PDF Download | महाराष्ट्रातील सर्व पर्वत रांगांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

राज्यपालांचे आर्थिक अधिकार | FINANCIAL POWERS OF THE GOVERNOR

  • राज्यामध्ये राज्यपालांच्या शिफारसीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही.
  • राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक राज्यपालांच्या संमती शिवाय विधानसभेमध्ये मांडले जाऊ शकत नाही.
  • तसेच धनविधेयक हे सभागृहासमोर सादर करण्यापूर्वी राज्यपालांची परवानगी आवश्यक असते.
  • राज्यपाल हे पंचायत आणि नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी दर ५ वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतात.

आणीबाणी च्या वेळी राज्यपालांचे अधिकार | Powers of the Governor during Emergency

  • कलम ३५६ नुसार राज्यामध्ये  राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत राष्ट्रपतींना ते शिफारस करू शकतात.
  • राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपालांकडे सर्व कार्यकारी अधिकार असतात.

राज्यपालाचे विधिविषयक अधिकार | Legislative Powers Of The Governor

  • विधीमंडळाचे अधिवेशन बोलावणे किंवा तहकूब करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे.
  • राज्यपालांना वटहुकुम काढण्याचा अधिकार
  • विधानपरिषद मध्ये र साहित्य,विज्ञान, कला, सहकार, सामाजिक सेवा या क्षेत्रातून १/६ सदस्यांची ते नेमणूक करू शकतात.
  • राज्यातील विधानसभा मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार ते बरखास्त करू शकतात.
  • राज्यपालांना अभिभाषण करण्याचा सुद्धा अधिकार आहे.
  • जर का एखाद्या विधेयकावर करायची असल्यास भागृहाला निरोप पाठवू शकतात तसेच विधेयक मंजूर करून घेणे वा परत पाठविण्याचा किंवा राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी राखीव ठेवण्याचा अधिकार राज्यपालाला आहे.
  • विधीमंडळ सदस्याच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाशी सल्लामसलत कारण त्यांना अपात्र ठरवू शकतात.

Read More:- Saarc Information In Marathi | सार्क संघटनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या | Saarc Full Form

राज्यपालांचे न्यायायिक अधिकार | Judicial Powers of Governor

  • राष्ट्रपती राज्यातील उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी सगळ्यात आधी राज्यपालांशी सल्लामसलत करतात.
  • राज्यपाल ना मृत्यूदंडाचा शिक्षादेश निलंबित, सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा अधिकार.
  • कलम २३३ नुसार, राज्यपाल उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती, बढती करू शकतात.
  • कलम २३४ नुसार, राज्य उच्च न्यायालय व राज्य लोकसेवा आयोग यांच्या सल्ल्यानुसार ते राज्याच्या न्यायिक सेवेमध्ये व्यक्तींची नियुक्ती करतात
  • राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येणाऱ्या कायद्याविरुद्ध अपराधबद्दल एखाद्या आरोपीला क्षमा करण्याचा अधिकार
Advertisement

Read More:- Ramsar Karar 1971 Mahiti PDF Download | रामसर करार 1971 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

राज्यपालांचे स्वविवेकाधिकार | Discretionary Powers of the Governor

  • घटनेच्या कलम १६३ (१) नुसार राज्यपालास काही स्वविवेकाने करावयाची कामे सोपवण्यात आली आहेत. ज्याबाबत मंत्रिमंडळाचा सल्ला घेणे बंधनकारक नाही.
  • या मध्ये कलम २०० नुसार राज्यपाल विधीमंडळाने पारित केलेले एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव ठेवू शकतात.
  • कलम ३५६ नुसार राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणे.

Right And Duties Of Governer Full Information

Right And Duties Of Governer Full Information:- राज्यपालाचे अधिकार PDF Download:- बहुतांश विध्यार्थ्याना राज्यपालाचे अधिकार ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Maharashtratil Parvat Ranga वर क्लिक करा.

Conclusion

Conclusion:- आपण या पोस्ट मध्ये राज्यपालाचे अधिकार वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For Maharashtra Bhushan Award Information in Marathi

Q.1.महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल कोण आहेत?

Ans :महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल श्री. रमेश बैस हे आहेत .

Q.2.राज्यपाल पदाची शपथ कोण देते?

Ans :अनुच्छेद 159 नुसार राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालांना शपथ देतात.

Q.३. राज्यपालांची नियुक्ती कोण करते?

Ans : राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करतात.

Q.४.स्वतंत्र भारताचे पहिले राज्यपाल कोण होते?

उत्तर :स्वातंत्र्यप्राप्ती नंतर हे निवासस्थान मध्यप्रदेशच्या गव्हर्नरचे निवासस्थान झाले. मंगलदास पक्वासा हे पहिले राज्यपाल तर पंडित रवी शंकर शुक्ल हे मध्यप्रदेशचे पहिले ‘पंतप्रधान’ झाले.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages