Advertisement

महाराष्ट्रातील जिल्हे आणि तालुके PDF Download

भारतातील प्रमुख नद्या

महाराष्ट्रातील जिल्हे आणि तालुके PDF Download:- Districts and Talukas of Maharashtra PDF Download:- It is very important to look at the history, geography, culture, and political information of Maharashtra while preparing for competitive exams for any government service in Maharashtra. Let us see the names of the talukas in the districts and the information on the total talukas in detail. This information will definitely help you to get important points.

महाराष्ट्रामधील कोणत्याही शासकीय सेवे साठी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना महाराष्टाचा महाराष्ट्राचा इतिहास भूगोल ,सांस्कृतिक आणि राजकीय माहिती नीट पाहणे खूपच आवश्यक असते.MPSC च्या परीक्षे मध्ये महाराष्ट्र मधील शहरे जिल्हे ,तालुका यावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात .आजच्या या पोस्ट मध्ये महाराष्ट्र मध्ये असलेल्या एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये असलेल्या तालुक्यांची नावे आणि एकूण तालुके यांची माहिती विस्तारित स्वरूपात पाहूया. हि माहिती नक्कीच तुम्हाला महत्वाचे गुण मिळवून देण्यास मदत करेल.

महाराष्ट्रातील जिल्हे आणि तालुके PDF Download

 • महाराष्ट्र मध्ये एकूण ३६ जिल्हे आहेत.
 • अकोला,अमरावती,अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर ,जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार, नांदेड, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर, यवतमाळ, रत्‍नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशीम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली.
 • प्रत्येक जिल्ह्या मध्ये कमीत कमी ४ ते ५ तालुक्यांची संख्या आहे. सगळ्यात जास्त तालुके नांदेड मध्ये एकूण १६ असून सगळ्यात कमी मुंबई शहर म्हणजे एकही तालुका नसलेली जिल्हा आहे.
 • असे एकूण महाराष्ट्र मध्ये ३५८ तालुके आहेत.

महाराष्ट्र मधील जिल्हांबद्दल माहिती

 • ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा निर्माण झाला.
 • महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत.
 • महाराष्ट्रात सध्या एकूण 358 तालुके आहेत. (महाराष्ट्र शासनाने मुंबई उपनगर जिल्हयाचेअंधेरी, बोरिवली व कुर्ला असे तीन तालुके केलेले आहेत. ते फक्त शासकीय कारभारासाठी आहेत)
 • प्रशासकीय विभागानुसार कोकण विभाग (50 तालुके)
 • पुणे विभाग (58 तालुके)
 • नाशिक जिल्हा (54 तालुके)
 • औरंगाबाद विभाग (76 तालुके)
 • अमरावती विभाग (56 तालुके)
 • नागपूर विभाग (64 तालुके)
 • असे एकूण 358 महाराष्ट्रामध्ये 358 तालुके आहेत.
 • 2001 सालच्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात खेड्यांची संख्या 41095 होती. राज्याच्या ग्रामीण भागात 34 जिल्हा परिषदा,
 • 351 पंचायत समित्या आणि 27,873 ग्रामपंचायती आहेत.
 • 2011 सालच्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात खेडयांची संख्या 49,663 आहे. तसेच शहरांची संख्या (555) आहे.
 • स्थानिक प्रशासनासाठी सन 2014 अनुसार राज्यात जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या व 27,873 ग्रामपंचायती आहेत तर
 • नागरी भागात 26 महानगरपालिका, 226 नगरपरिषदा, 13 नगरपंचायती व 7 कटक (कॅटोन्मेंट) बोर्डस् माहेत.

Read More:- महाराष्ट्र मधील महत्वाची धरणे आणि त्यांचे जिल्हे PDF Download 2022

सर्व जिल्हयांची आणि त्यांच्या तालुक्यांची सविस्तर माहिती ही खालील प्रमाणे आहे.

Thane District – ठाणे जिल्हा

Thane District मध्ये एकूण 07 तालुके आहेत. ह्या मध्ये ठाणे शहर, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापुर इत्यादि तालुके आहे. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

 ठाणे शहर (जिल्हा मुख्यालय)
कल्याण
अंबरनाथ
भिवंडी
शहापूर्
उल्हासनगर
मुरबाड

Mumbai Shahar District – मुंबई शहर

Mumbai City मध्ये एकही तालुका नाही.

 एकही तालुका नाही.

Mumbai Upnagar District – मुंबई उपनगर 

मुंबई उपनगर मध्ये एकूण ३ तालुके आहेत. ह्या मध्ये अंधेरी, बोरवली, कुर्ला ही तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

अंधेरी
बोरिवली
कुर्ला

Raygad District – रायगड 

रायगड मध्ये एकूण 15 तालुके आहेत. ह्या मध्ये अलिबाग, पनवेल, पेन, कर्जत ही तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

अलिबाग  (जिल्हा मुख्यालय)
पनवेल
पेण
कर्जत
खालापूर
उरण,
सुधागड
माणगाव
रोहा
मुरूड
श्रीवर्धन
म्हसळा
महाड
पोलादपूर
तळा

Ratnagiri District – रत्नागिरी 

रत्नागिरी मध्ये एकूण 15 तालुके आहेत. ह्या मध्ये रत्नागिरी, दापोली, खेड, चिपळूण, इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा मुख्यालय)
मंडणगड
दापोली
खेड
चिपळूण
गुहागर,
संगमेश्वर
लांजा
राजापूर

Sindhudurg District – सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग मध्ये एकूण 08 तालुके आहेत. ह्या मध्ये सावंतवाडी, कुडाळ, देवगड, मालवण इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

सावंतवाडी
कणकवली
कुडाळ 
देवगड
दोडामार्ग
मालवण
वेंगुर्ला
वैभववाडी

Read More:- Zilha Parishad जिल्हा परिषद रचना आणि प्रशासन संपूर्ण माहिती PDF Download 2022

Palghar District – पालघर

पालघर मध्ये एकूण 08 तालुके आहेत. ह्या मध्ये पालघर, वसई, वाडा, जव्हार, पुरंदर, इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

पालघर 
वसई
वाडा
जव्हार
मोखाडा
डहाणू
तलासरी
विक्रमगड

Pune District – पुणे 

पुणे मध्ये एकूण 14 तालुके आहेत. ह्या मध्ये पुणे शहर, आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

पुणे शहर
आंबेगाव
इंदापूर
खेड
जुन्नर
दौंड
पुरंदर
बारामती
भो
मावळ
मुळशी
वेल्हे
हवेली
शिरूर

Kolhapur District – कोल्हापूर

कोल्हापूर मध्ये एकूण 12 तालुके आहेत. ह्या मध्ये कोल्हापुर, आजरा, कागाल, चंदगड इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

कोल्हापूर -करवीर 
आजरा 
कागल
गगनबावडा
गडहिंग्लज
चंदगड
पन्हाळा
गारगोटी 
राधानगरी
शाहूवाडी
शिरोळ
हातकणंगले

Solhapur District- सोलापूर 

सोलापूर मध्ये एकूण 11 तालुके आहेत. ह्या मध्ये उत्तर सोलापुर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

उत्तर सोलापूर 
दक्षिण सोलापूर
अक्कलकोट
बार्शी
मंगळवेढा
पंढरपूर
सांगोला
माळशिरस
मोहोळ
माढा
करमाळा

Satara District – सातारा 

सातारा मध्ये एकूण 11 तालुके आहेत. ह्या मध्ये सातारा, कराड, वाई, फलटण इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

सातारा
कराड
वाई
महाबळेश्वर
फलटण
माण
खटाव
कोरेगांव
पाटण
जावळी
खंडाळा

Sangli District – सांगली

सांगली मध्ये एकूण 10 तालुके आहेत. ह्या मध्ये शिरळा, इस्लामपूर, तासगांव इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

शिराळा 
इस्लामपूर 
तासगांव
विटा
आटपाडी
कवठे महांकाळ,
मिरज
पलूस
जत
कडेगांव

Read More:- Marathi Books And Authors List PDF- मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके

Nashik District- नाशिक 

नाशिक मध्ये एकूण 15 तालुके आहेत. ह्या मध्ये नाशिक, सटाणा, सुरगाणा, माळेगाव इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

नाशिक 
सटाणा 
सुरगाणा
मालेगाव
देवळा
पेठ
दिंडोरी
चांदवड
नांदगाव
निफाड
येवला
इगतपुरी
सिन्नर
कळवण
त्र्यंबकेश्वर

Ahamadnagar District – अहमदनगर

अहमदनगर मध्ये एकूण 14 तालुके आहेत. ह्या मध्ये अहमदनगर, अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

अहमदनगर 
अकोले
कर्जत
कोपरगाव
जामखेड
नेवासा
पाथर्डी
पारनेर
राहाता
राहुरी
शेवगाव
श्रीगोंदा
श्रीरामपूर
संगमनेर

Jalgaon District- जळगाव 

जळगाव मध्ये एकूण 15 तालुके आहेत. ह्या मध्ये चाळीसगाव, भडगांव, जामनेर, जळगाव इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

जळगाव 
चाळीसगाव
भडगांव
पाचोरा
जामनेर
पारोळा
एरंडोल
धरणगाव
भुसावळ
मुक्ताईनगर
अमळनेर
चोपडा
यावल
रावेर
बोदवड

Nandurbar District – नंदुरबार

नंदुरबार मध्ये एकूण 06 तालुके आहेत. ह्या मध्ये नंदुरबार, धडगाव, तळोदा, नावापूर, इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

नंदुरबार 
अक्कलकुवा
धडगाव 
तळोदा
नवापूर
शहादा

Dhule District – धुळे 

धुळे मध्ये एकूण 04 तालुके आहेत. ह्या मध्ये धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा इत्यादी तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

धुळे
शिरपूर,
साक्री
शिंदखेडा

Nanded District – नांदेड 

नांदेड मध्ये एकूण 16 तालुके आहेत. ह्या मध्ये नांदेड, भोकर, बिलोली, देगलूर इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

नांदेड 
भोकर
अर्धापूर
बिलोली
देगलूर
धर्माबाद
हदगाव
हिमायतनगर
कंधार
किनवट
लोहा
माहूर
मुदखेड
मुखेड
नायगाव 
उमरी

Beed District – बीड

बीड मध्ये एकूण 11 तालुके आहेत. ह्या मध्ये बीड, अंबाजोगाई, परळी-वैद्यनाथ इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

बीड 
किल्ले धारूर
अंबाजोगाई
परळी-वैद्यनाथ
केज
आष्टी
गेवराई
माजलगाव
पाटोदा
शिरूर 
वडवणी

Latur District – लातूर 

लातूर मध्ये एकूण 10 तालुके आहेत. ह्या मध्ये लातूर, उदगीर, अहमदपुर इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

लातूर 
उदगीर
अहमदपूर
देवणी
शिरूर 
औसा
निलंगा
रेणापूर
चाकूर
जळकोट

Parbhani District – परभणी 

परभणी मध्ये एकूण 09 तालुके आहेत. ह्या मध्ये परभणी, गंगाखेड, सोनपेठ, पथरी इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

परभणी 
गंगाखेड
सोनपेठ
पाथरी
मानवत
सेलू
पूर्णा
पालम
जिंतूर

Aurangabad District – औरंगाबाद

औरंगाबाद मध्ये एकूण 09 तालुके आहेत. ह्या मध्ये औरंगाबाद, खुलताबाद, सोयगांव इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

औरंगाबाद 
खुलताबाद
सोयगांव
सिल्लोड
गंगापुर
कन्नड़
फुलंब्री
पैठण
वैजापूर

Usmanabad District – उस्मानाबाद 

उस्मानाबाद मध्ये एकूण 09 तालुके आहेत. ह्या मध्ये उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

उस्मानाबाद 
तुळजापूर
उमरगा
लोहारा
कळंब
भूम
वाशी
परांडा

Jalna District – जालना

जालना मध्ये एकूण 08 तालुके आहेत. ह्या मध्ये जालना, अंबड,भोकरदन, बदनापूर इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

जालना 
अंबड
भोकरदन
बदनापूर
घणसवंगी
परतूर
मंठा
जाफ्राबाद

Hingoli District – हिंगोली 

हिंगोली मध्ये एकूण 05 तालुके आहेत. ह्या मध्ये हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगांव इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

हिंगोली 
औंढा नागनाथ
सेनगांव
कळमनुरी
बसमत

Chandrapur District – चंद्रपूर

चंद्रपूर मध्ये एकूण 15 तालुके आहेत. ह्या मध्ये चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

चंद्रपूर
वरोरा
भद्रावती,
चिमूर
नागभीड
ब्रम्हपूरी
सिंदेवाही
मूल
गोंडपिंपरी
पोंभुर्णा
सावली
राजुरा
कोरपना
जिवती
बल्लारपूर

Nagpur – नागपूर 

नागपूर मध्ये एकूण 14 तालुके आहेत. ह्या मध्ये नागपूर शहर, नागपूर, ग्रामीण, सावनेर, नरखेड, इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

नागपूर शहर
नागपूर ग्रामीण
सावनेर
कळमेश्वर
नरखेड
काटोल
पारशिवनी
रामटेक
हिंगणा
मौदा
कामठी
उमरेड
भिवापूर
कुही

Gadchiroli District- गडचिरोली 

गडचिरोली मध्ये एकूण 12 तालुके आहेत. ह्या मध्ये गडचिरोली,चामोर्शी, अहेरी, आरमोरी इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

गडचिरोली 
चामोर्शी
अहेरी
आरमोरी
सिरोंचा
एटापल्ली
कोरची
कुरखेडा
धानोरा
देसाईगंज 
भामरागड
मुलचेरा

Read More:- List Of Forts In Maharashtra In Marathi PDF Download 2022

Vardha District – वर्धा

वर्धा मध्ये एकूण 08 तालुके आहेत. ह्या मध्ये वर्धा, अर्वी, सेलू, आष्टी, कारंजा इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

वर्धा 
आर्वी
आष्टी
सेलू
समुद्रपूर
कारंजा
देवळी
हिंगणघाट

Gondiya District – गोंदिया

गोंदिया मध्ये एकूण 08 तालुके आहेत. ह्या मध्ये गोंदिया, अर्जुनी – मोरगाव, आमगाव, देवरी इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

गोंदिया 
अर्जुनी – मोरगाव
आमगाव
देवरी
सडक – अर्जुनी
तिरोडा
सालेकसा
गोरेगाव

Bhandara District – भंडारा 

भंडारा मध्ये एकूण 07 तालुके आहेत. ह्या मध्ये भंडारा, साकोली, तुमसर, पवनी इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

भंडारा 
साकोली
तुमसर
पवनी
मोहाडी
लाखनी
लाखांदूर

Yavatmal District – यवतमाळ

यवतमाळ मध्ये एकूण 16 तालुके आहेत. ह्या मध्ये यवतमाळ,बाभुळगाव, नेर , राळेगाव इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

यवतमाळ
बाभुळगाव
नेर
दारव्हा
दिग्रस
पुसद
कळंब
राळेगाव
घाटंजी
पांढरकवडा 
मारेगाव
वणी
महागाव
उमरखेड
आर्णी
 झरी जामनी.

Amravati District – अमरावती

यवतमाळ मध्ये एकूण 14 तालुके आहेत. ह्या मध्ये अमरावती, धारणी, अचलपूर, वरुड इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

अमरावती 
धारणी 
चिखलदरा
अचलपूर
चांदुर बाझार
मोर्शी
वरुड
अंजनगाव सुर्जी,
भातकुली
तिवसा
दर्यापूर
नांदगाव 
चांदुर रेल्वे,
धामणगाव रेल्वे.

Budhana District- बुलढाणा

बुलढाणा मध्ये एकूण 13 तालुके आहेत. ह्या मध्ये खामगांव, चिखली, संग्रामपूर, सिंदखेडराजा इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

खामगांव
चिखली
संग्रामपूर
सिंदखेडराजा
देउळगांव राजा
बुलढाणा तालुका
मेहकर
मोताळा
मलकापूर
लोणार
जळगाव जामोद
शेगांव
संग्रामपूर

Akola District – अकोला

अकोला मध्ये एकूण 07 तालुके आहेत. ह्या मध्ये अकोला, अकोट, तेल्हारा, पातूर इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

अकोला 
अकोट
तेल्हारा
पातूर
बार्शी-टाकळी
बाळापूर
मुर्तीजापूर

Vashim District- वाशिम

वाशिम मध्ये एकूण 06 तालुके आहेत. ह्या मध्ये इत्यादि तालुके आहेत. अधिक माहिती साठी खालील प्रमाणे लिस्ट देण्यात आली आहे.

वाशिम 
कारंजा
मंगरुळपीर
मालेगाव
रिसोड
मानोरा

महाराष्ट्र मधील प्रशासकीय विभाग

महाराष्ट्रामध्ये प्रमुख 6 प्रशासकीय विभाग आहे. त्या मध्ये विविध जिल्हे आहेत. त्या 6 प्रमुख प्रशासकीय विभागाची माहिती आपण खालील प्रमाणे घेत आहोत.

महाराष्ट्र मधील 6 प्रशासकीय विभाग

 • १. कोकण विभाग
 • २. पुणे विभाग
 • ३. नाशिक विभाग
 • ४. औरंगाबाद विभाग
 • ५. नागपूर विभाग
 • ६. अमरावती विभाग

हे महाराष्ट्रामधील प्रमुख 6 प्रशासकीय विभाग आहेत. ह्या प्रशासकीय विभागामध्ये अनेक जिल्हे येतात. त्या सर्वांची माहिती आपण खलील प्रमाणे घेऊ.

१. कोकण विभाग : एकूण जिल्हे : ७, एकूण तालुके : ५० आहेत.

1. मुंबई शहर 2. मुंबई उपनगर
3. ठाणे 4. पालघर
5. रायगड 6. रत्नागिरी
7. सिंधुदुर्ग

ह्या कोकण विभागामध्ये वरील 7 जिल्हे येतात आणि त्या 7 जिल्हयांमध्ये 50 तालुके येतात. ह्या सर्व जिल्ह्यांमधील 50 तालुक्यांची यादी ही ह्या लेखात वरील दिलेली आहे.

२. पुणे विभाग : एकूण जिल्हे : ५, एकूण तालुके : ५८

1. पुणे 2. सातारा
3. सांगली 4. कोल्हापूर
5. सोलापूर

ह्या पुणे विभागामध्ये वरील 5 जिल्हे येतात आणि त्या 5 जिल्हयांमध्ये 58 तालुके येतात. ह्या सर्व जिल्ह्यांमधील 58 तालुक्यांची यादी ही ह्या लेखात वरील दिलेली आहे.

३. नाशिक विभाग : एकूण जिल्हे : ५, एकूण तालुके : ५४

नाशिक अहमदनगर
धुळे नंदुरबार
जळगाव

नाशिक विभागामध्ये वरील 5 जिल्हे येतात आणि त्या 5 जिल्हयांमध्ये 54 तालुके येतात. ह्या सर्व जिल्ह्यांमधील 54 तालुक्यांची यादी ही ह्या लेखात वरील दिलेली आहे.

४. औरंगाबाद विभाग : एकूण जिल्हे : ८, एकूण तालुके : ७६

औरंगाबाद जालना
बीड परभणी
हिंगोली उस्मानाबाद
लातूर नांदेड

औरंगाबाद विभागामध्ये वरील 8 जिल्हे येतात आणि त्या 8 जिल्हयांमध्ये 76 तालुके येतात. ह्या सर्व जिल्ह्यांमधील 76 तालुक्यांची यादी ही ह्या लेखात वरील दिलेली आहे.

५. नागपूर विभाग : एकूण जिल्हे : ६, एकूण तालुके : ६४

नागपूर वर्धा
भंडारा गोंदिया
चंद्रपूर गडचिरोली

नागपूर विभागामध्ये वरील 6 जिल्हे येतात आणि त्या 6 जिल्हयांमध्ये 64 तालुके येतात. ह्या सर्व जिल्ह्यांमधील 64 तालुक्यांची यादी ही ह्या लेखात वरील दिलेली आहे.

६. अमरावती विभाग : एकूण जिल्हे : ५, एकूण तालुके : ५६

अमरावती बुलढाणा
अकोला वाशिम
यवतमाळ

अमरावती विभागामध्ये वरील 5 जिल्हे येतात आणि त्या 6 जिल्हयांमध्ये 56 तालुके येतात. ह्या सर्व जिल्ह्यांमधील 56 तालुक्यांची यादी ही ह्या लेखात वरील दिलेली आहे.

महाराष्ट्रातील जिल्हे आणि तालुके PDF Download

अनेक विध्यार्थींना महाराष्ट्रातील जिल्हे आणि तालुके PDF Download  स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील जिल्हे आणि तालुके PDF Download सविस्तर माहिती  खालीलप्रमाणे देत आहोत.

Districts and Talukas of Maharashtra PDF Download

FAQ Frequnently Asked Question महाराष्ट्रातील जिल्हे आणि तालुके PDF Download

महाराष्ट्रात एकूण तालुके किती व त्यांची नावे काय आहेत?

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे मिळून ३५८ तालुके आहेत.

कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी तालुके आहेत ?

मुंबई शहर या हिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही आहे सगळ्यात कमी तालुके हे धुळे या जिल्ह्यात फक्त ४ आहेत .

कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त तालुके आहेत ?

सगळ्यात जास्त तालुके हे नांदेड १६ व यवतमाळ १६ या जिल्ह्यात आहेत .

रायगड या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत ?

रायगड मध्ये एकूण १५ तालुके आहेत.

महाराष्ट्र मध्ये एकूण किती प्रशाकीय विभाग आहेत ?

महाराष्ट्र मध्ये १. कोकण विभाग,२. पुणे विभाग,३. नाशिक विभाग,४. औरंगाबाद विभाग,५. नागपूर विभाग,६. अमरावती विभाग. असे ६ प्रशाकीय विभाग आहेत .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages