Home » Marathi Books And Authors List PDF- मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके
Marathi Books And Authors List PDF- मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके
Marathi Books And Authors:- There are some easy questions to increase while studying for the weekly exam. Books and authors are one such topic and you can get these points just by reading them. Famous books and authors are asked such nicknames, their authors may be in all government Exams (Marathi Books And Authors) their authors may decide the book and author reading fraud even while preparing questions or all other types of exams.
Advertisement
Marathi Books And Authors List
Marathi Books And Authors:- स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करताना काही सहज गुण मिळवून देणारे प्रश्न असतात. पुस्तके आणि त्यांचे लेखक हा एक असाच टॉपिक आहे ज्यांचं नुसते वाचन करून तुम्ही हे गुण प्राप्त करू शकतात. प्रसिद्ध पुस्तक आणि त्याचे लेखक किंवा लेखक च टोपण नाव अशा पद्धतीचे प्रश्न हमखास विचारले जातात ,MPSC Group C मध्ये यावर आधारित प्रश्न येतात तसेच अन्य सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा ची तयारी करताना सुद्धा पुस्तके आणि लेखक यांचे वाचन फयदेशीर ठरू शकते.
Advertisement
मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक :- मराठी भाषेमध्ये भरपूर लेखक आहेत आणि भरपूर पुस्तके कथा संग्रह लिहिले गेले आहेत. या मध्ये प्रसिद्ध पुस्तेके आहेत त्यांचे लेखक यांची माहिती असणे आवश्यक आहे. या पोस्ट मध्ये अश्या सर्व पुस्तकांची नावे त्यांचे लेखक त्याचबरोबर काही प्रसिद्ध लेखक आणि त्यांची टोपण नावे यांची माहिती दिली आहे.
प्रसिद्ध मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक (Famous Marathi Books And Authors list)
Advertisement
Famous Marathi Books And Authors:- मराठी मध्ये अनेक लेखक आणि त्यांनी लिहलेले आहेत. बहुतेक ठिकाणी लेखांकाचे आणि त्यांनी लिहलेले पुस्तकांची माहिती शोदून ही सापडत नाही. आम्ही खालील प्रमाणे काही प्रसिद्ध मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक (Famous Marathi Books And Authors) ह्यांची माहिती देत आहोत.
साहित्यिक व त्यांची टोपण नावे (Literary And Their Nicknames)
Advertisement
Literary and their nicknames:- मराठी मध्ये बहुतेक लेखक अशे आहे की त्यांना टोपण नावे आहे. परंतु हे नावे सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थांना साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे माहीती नसते. म्हणून आम्ही खालील प्रमाणे सर्व साहित्यिक व त्यांची टोपण नावे(Literary And Their Nicknames) देत आहोत.
Marathi Books And Authors list PDF:- अनेक विध्यार्थींना Marathi Books And Authors list PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे आम्ही Marathi Books And Authors list खालीलप्रमाणे देत आहोत.
FAQ Frequently Asked Question For मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके
मराठी भाषेमध्ये पुस्तांकांचे किती प्रकार आहेत ?
कादंबरी, कवितासंग्रह, कथासंग्रह, ललित लेखसंग्रह, ग्रंथ, शब्दकोश, मासिके, साप्ताहिके, पत्रके अशे एकूण ०९ प्रकार आहेत .
स्पर्धा परीक्षा मध्ये मराठी कादंबरी व लेखक यावर प्रश्न विचारले जातात का ?
हो MPSC च्या जवळ जवळ सगळ्याच परीक्षे मध्ये मराठी कादंबरी व लेखक यावर प्रश्न विचारले जातात.
केशवसुत हे टोपण नाव कोणत्या लेखकाचे आहे ?
केशवसुत या टोपण नावाने कृष्णाजी केशव दामले यांनी लेखन केले आहे .
प्रकाशवाटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रकाशवाटा या पुस्तकाचे लेखक प्रकाश आमटे है आहेत .
प्रेरणादायी पुस्तके मराठी कोण कोणती आहेत ?
अग्निपंख,प्रकाशवाटा हि मराठी मधील प्रेरणादायी पुस्तके आहेत .
Who is a famous Marathi writer?
In Marathi There Is a lot Of Famous writers But Among These Shivaji Sawant And V S Khandekar Are Most Famous For Their Books.
Who is the famous writer in Maharashtra?
In Maharashtra Vishnu Sakahram Khandekar And Purushottam Lakshman Deshpande Are Famous Writers
Which book is best for reading in Marathi?
Samantar By Suhas Shirvalkar Is Best Books To Read.
Who are the top 10 Marathi authors of all time?
1) Shivaji Sawant 2) Ranjit Desai 3) Pu La Deshpande 4) Kusumagraj 5) Vinda Karandikar 6) Vishwas Patil 7) Achyut Godbole 8) Vijay Deodhar 9) Sane guru Ji 10) Vi Sa Khandekar this is the Top 10 Marathi authors of all time.