All Western Ghats In Maharashtra:- Ghats are roads that connect the major cities of the state. These ghats play an important role in terms of connectivity, as well as in the economic activities of the state and tourism. In the competitive exams, the names of the ghats and the cities connecting them and the order of the ghats in Sahyadri are asked questions such as north-south or south-north. To prepare for these questions, In today’s post, you will find the complete information about the major ghat passes in Maharashtra.
Ghats In Maharashtra information |All Western Ghats In Maharashtra | ghats in Maharashtra information in marathi
Ghats in Maharashtra:- घाटरस्ते, घाटमार्ग हे राज्यातील प्रमुख शहरांना जोडण्याचे काम करतात. दळणवलांच्या दृष्टीने तसेच देशाच्या राज्याच्या आर्थिक व्यावरहामध्ये आणि पर्यटनासाठी सुद्धा हे घाट रस्ते महत्वाची भूमिका बजावतात.सह्याद्री च्या पर्वतरांगामध्ये हे घाटरस्ते तयारकरण्यात आलेले आहेत,स्पर्धा परीक्षांमध्ये घाटांची नावे आणि त्यांना जोडणारी शहरे आणि सह्याद्रीतील घाटांचा उत्तर-दक्षिण किंवा दक्षिण-उत्तर क्रम अशा पद्धतीचे प्रश्न हमखास विचारले जातात याच प्रश्नांची तयारी करण्यासाठी आजच्या या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख घाट Passes in Maharashtra संपूर्ण माहिती पाहुयात तसेच हि संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून PDF स्वरूपात सुद्धा डाउनलोड करू शकता.
घाट म्हणजे काय ? | What is Ghat?
पर्वताची उंची जेथे जेथे कमी झालेली आहे, त्या ठिकाणी घाटमार्ग तयार करण्यात येतात.
- घाट म्हणजे पर्वतरांगांच्या मध्यभागी असलेली पर्वतीय खिंड किंवा दऱ्या.
महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटमार्ग, त्यांना जोडणारी शहरे | List of ghats in maharashtra
क्रमांक. | घाटाचे नाव (Name of Passes) | जोडली जाणारी ठिकाणे (Places to connect) |
1 | अनुस्कुरा घाट | कोल्हापूर – राजापूर |
2 | दिवेघाट | पुणे – बारामती |
3 | रामघाट | कोल्हापूर – सावंतवाडी |
4 | उत्तर तिवरा घाट | सातारा-रत्नागिरी |
5 | हनुमंते घाट | कोल्हापूर – कुडाळ (कोल्हापूर – कणकवली) |
6 | आंबोली घाट | सावंतवाडी – बेळगाव (कोल्हापूर-सावंतवाडी) |
7 | भीमाशंकर घाट | पनवेल-नारायणगाव (मंचरमार्गे) / पुणे-महाड |
8 | शिरघाट किंवा शिरसाट घाट | नाशिक-जव्हार |
9 | फोंडा घाट | सावंतवाडी-कोल्हापूर (कोल्हापूर -पणजी ) |
10 | कात्रज / खंबाटकी घाट | पुणे- सातारा |
11 | परसणी घाट | पाचगणी(सातारा)-वाई |
12 | करूळ घाट | कोल्हापूर – विजयदुर्ग (कोल्हापूर – राजापूर) |
13 | आंबा घाट | कोल्हापूर – रत्नागिरी |
14 | नाणेघाट | अहमदनगर-मुंबई (कल्याण-जुन्नर) |
15 | कुसूर घाट | पुणे -पनवेल |
16 | सारसा | सिरोंचा-चंद्रपूर |
17 | बोर घाट | मुंबई-पुणे |
18 | माळशेज घाट | मुंबई-नाशिक (ठाणे-नगर) |
19 | कुंभार्ली घाट | सातारा – रत्नागिरी (चिपळूण -कराड) |
20 | आंबनेळी घाट | महाबळेश्वर – पोलादपूर |
21 | बावडा घाट | कोल्हापूर – खारेपाटण |
22 | लळिंग घाट | नाशिक – धुळे |
23 | रूपत्या घाट | पुणे -महाड |
24 | कशेडी घाट | महाड-खेड-दापोली |
25 | ताम्हणी घाट | पुणे – माणगाव |
26 | पार घाट / रणतुंडी घाट | महाड- महाबळेश्वर (सातारा-रत्नागिरी) |
27 | चंदनापुरी घाट | पुणे-नाशिक |
28 | थळ घाट /कसारा घाट | मुंबई – नाशिक |
29 | केळघर घाट | सातारा-रत्नागिरी |
30 | फिट्स जीराल्डा घाट | महाबळेश्वर – अलिबाग |
31 | औट्रम / कन्नड घाट | धुळे – औरंगाबाद |
32 | वरंधा घाट | पुणे-महाड |
33 | हातलाटे घाट | सातारा-रत्नागिरी |
MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न प्रकार :-
स्पर्धा परीक्षे मध्ये MPSC मध्ये घाटांचे चढता क्रम किंवा उतरता क्रम तसेच दक्षिण-उत्तर किंवा उत्तर-दक्षिण क्रम अशा पद्धतीं मध्ये प्रश्न विचारला जातो.खालील प्रश्न हा MPSC परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे.
महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य आहे?
- थळ घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, आंबोली घाट
- आंबोली घाट, अंबा घाट, कुंभार्ली घाट, थळ घाट
- थळ घाट, कुंभार्ली घाट, आंबोली घाट, आंबा घाट
- थळ घाट, आंबा घाट, आंबोली घाट, कुंभार्ली घाट
याचा बरोबर उत्तर पर्याय पहिला थळ घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, आंबोली घाट हे आहे.
Read More:- Women’s Law In Marathi | महिलांसाठी आवश्यक कायद्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
महाराष्ट्रातील प्रमुख घाट | Ghats in Maharashtra
Ghats in Maharashtra:- बहुतांश विध्यार्थ्याना महाराष्ट्रातील प्रमुख घाट PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Passes in Maharashtra वर क्लिक करा.
Read More:- Bharat Chhodo Andolan 1942 PDF |1942 च्या भारत छोडो आंदोलनाची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Conclusion Of Ghats in Maharashtra
All Ghats in Maharashtra:- आपण या पोस्ट मध्ये Ghats in Maharashtra PDF Download वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequntely Asked Questions For Ghats in Maharashtra
Ans:- मुंबई व पुणे यांच्या दरम्यान बोर घाट आहे
Q2. महाराष्ट्रातील सर्वात लांब घाट कोणता आहे?
Ans:- आंबेनळी घाट हा सर्वात लांब घाट आहे. या घाटावर आंबोली हिल स्टेशन आहे
Ans:-धुळे औरंगाबाद दरम्यान औट्रम / कन्नड घाट येतो.