IBPS SO Syllabus 2021 IBPS PO सारखेच SO म्हणजेच स्पेशल ऑफिसर पदासाठी परीक्षा घेतली जाते अर्थात या भरती परीक्षेसाठी पॅटर्न थोडा वेगळा असतो त्यामुळे हि परीक्षा पास होण्या साठी परीक्षा पॅटर्न आणि सिलॅबस बद्दल नीट माहिती घेणे गरजेचं आहे जे तुम्हाला जरुरी कट ऑफ गुण मिळवणे सोप्पं करत या पोस्ट मध्ये IBPS SO परीक्षा पॅटर्न आणि सिलॅबस २०२१ बद्दल सविस्तर माहिती दिली आहे जे बँक एक्साम साठी महत्वाची आहे
Advertisement
IBPS SO 2021
- IBPS SO साठी एकूण १८२८ पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे त्यानुसार महत्वाच्या तारखा जाहीर केल्या गेल्या आहेत २३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन फॉर्म्स स्वीकारले जाणार आहेत तर २६ डिसेंबर २०२१ रोजी पूर्व आणि ३० जानेवारी २०२२ रोजी मुख्य परीक्षा असणार आहेत तारखे नुसार आता परीक्षेची तयारी करणे खूपच गरजेचं आहे चला तर पाहूया सिलॅबस आणि परीक्षा पॅटर्न
- IBPS SO परीक्षा पूर्व मुख्य आणि मुलाखत अश्या ३ टप्प्यात घेतली जाते आणि उम्मेदवाराल सुद्धा नियुक्ती साठी तिन्ही प्रोसेस पास होणे गरजेचं आहे
- या मध्ये पूर्व परीक्षे साठी १२० मिनिट मुख्य साठी ४५ ते ६० मिनिटे अवधी देण्यात येतो
- पूर्व परीक्षे मध्ये एकूण ३ सेकशन आहेत आणि त्या साठी अनुक्रमे ४० ४० मिनिट असा वेळ आहे
- पूर्व परीक्षे मध्ये पास होणे गरजेचं आहे पण त्या मध्ये मार्क्स मुख्य परीक्षा आणू मुकखाती मध्ये धरले जाणार नाहीत साठी धरले जाणार नाहीत
IBPS SO 2021 पूर्व परीक्षा पॅटर्न २०२१
Reasoning | 50 प्रश्न | 50 मार्कस | 40 मिनिटे |
English Language | 50 प्रश्न | 25 मार्कस | 40 मिनिटे |
General Awareness with Special Reference to Banking Industry | 50 प्रश्न | 50 मार्कस | 40 मिनिटे |
एकूण | 150 प्रश्न | 125 मार्कस | 120 मिनिटे |
या पॅटर्न मध्ये Agriculture Field Officer, Marketing Officer (Scale I), HR/Personnel Officer, IT Officer Scale अशा पदांसाठी General Awareness सेकशन च्या जागी Quantitative Aptitude चे प्रश्ने विचारण्यात येतील
IBPS SO 2021 पूर्व परीक्षा सिलॅबस २०२१
- IBPS SO साठी मुख्य ३ सेकशन आणि त्या मुख्य संपूर्णसिलॅबस समाविष्ट आहे
- तिसरा सेकशन मध्ये बँकिंग साठी General Awareness सेकशन आहे तर IT ऑफिसर सारख्या पदांसाठी Quantitative Aptitude हा सेकशन आहे
Reasoning | Seating Arrangements,Puzzles,Inequalities,Syllogism,Input-Output,Data Sufficiency,Blood Relations,Order and Ranking,Alphanumeric Series,Distance and Direction,Verbal Reasoning |
English Language | Cloze Test,Reading Comprehension,Spotting Errors,Sentence Improvement,Sentence Correction,Para Jumbles,Fill in the Blanks Para/Sentence Completion |
General Awareness | Current Affairs,Banking Awareness,Important Days,GK Updates,Currencies,Important Places,Books and Authors,Awards,Prime Minister Schemes,Headquarters, |
Quantitative Aptitude | Number Series,Data Interpretation,Simplification/ Approximation,Quadratic Equation,Data Sufficiency,Mensuration,Average,Profit and Loss Ratio,Proportion Work,Time and Energy,Time and Distance ,Probability,Relations,Simple and Compound Interest,Permutation and Combination |
IBPS SO 2021 मुख्य परीक्षा पॅटर्न
- मुख्य परीक्षे मध्ये Law Officer, IT Officer, Agriculture Field Officer, HR/Personnel Officer and Marketing Officer या पदांसाठी मुख्य परीक्षा पॅटर्न वेगळा आहे
- तर राजा भाषा अधिकारी साठी पॅटर्न काहीसा वेगळा आहे
राजभाषा अधिकारी परीक्षा पॅटर्न
Professional Knowledge(Objective) | 45 प्रश्न | 45 मार्क्स | 30 मिनिटे |
Professional Knowledge(Descriptive) | 2 प्रश्न | 15 मार्क्स | 30 मिनिटे |
एकूण | 47 प्रश्न | 60 मार्क्स | 60 मिनिटे |
Law Officer, IT Officer, Agriculture Field Officer, HR/Personnel Officer and Marketing Officer साठी पॅटर्न
Professional Knowledge | 60 प्रश्न | 60 मार्क्स | 45 मिनिटे |
Advertisement
(मुख्य परीक्षा हि हिंदी किंवा इंग्लिश कोणत्याही एका भाषे मध्ये दिली जाऊ शकते )
IBPS SO 2021 मुख्य परीक्षा सिलॅबस
- मुख्य परिसखे साठी चा सिलॅबस पोस्ट अनुसार वेगवेगळा आहे
IT Officer (Scale-I) | Database Management System,Data Communication and Networking,Operating System,Software Engineering,Data Structure,Computer Organization and Microprocessor,Object Oriented Programming |
Agricultural Field Officer (Scale-I) | Basics of Crop production.Horticulture.Seed Science,Agronomy and Irrigation,Agricultural Economies,Agricultural Practices,Soil resources,Animal Husbandry,Agroforestry,Ecology,Government Schemes. |
Marketing Officer (Scale-I) | Basics of Marketing Management,Brand Management,Advertising,PR,Sales,Retail,Business Ethics,Market Segmentation,Market research and forecasting demand,Product Life Cycle,Corporate Social Responsibility,Service Marketing,Marketing Strategies |
Law Officer (Scale-I) | Banking Regulations,Compliance and Legal Aspects,securities, foreign exchange Prevention of Money-laundering, Limitation Act,Consumer Protection Act.Law and Orders related to negotiable instruments,Banking Ombudsman Scheme,SARFAES,Laws and Actions with the direct link to Banking Sector,Bankers Book Evidence Act,DRT Act |
Personnel आणि HR Officer (Scale-I) | Industrial Relations,Rewards and Recognition,Recruitment and Selection,Training and Development,Transnational Analysis,Business policy and strategic analysis,Business Policy and Strategic Analysis,Human Resource Development,Performance Management and Appraisal,Grievance and Conflict Management |
IBPS SO 2021 मुलाखत
- मुख्य परीक्षा कट ऑफ पास झालेले विद्यार्थी सरळ मुलाखती साठी बोलावले जातील
- मुलाखती मध्ये चालू घामामोडी मधला विषय वर संवाद साधण्या साठी सांगितले जाऊ शकते
- मुख्य परीक्षा आणि मुलाखत च्या मार्क्स वर उम्मेदवाराची निवड केली जाईल