Maharashtra State Excise Syllabus And Exam Pattern Download:- Maharashtra state excise syllabus, State Excise Syllabus- Online examination is conducted by the state government to fill the posts of jawan and jawan driver as well as stenographer and typist in the excise department. Along with the online exam there is physical test at the same time skill test for the posts of stenographer and typist. Candidates applying for this recruitment must check the exam pattern and syllabus first.
Maharashtra State Excise Syllabus And Exam Pattern
Maharashtra state excise syllabus:- राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम-राज्य सरकारकडून उत्पादन शुल्क विभागामध्ये जवान आणि जवान नि-वाहनचालक तसेच लघुलेखक व लघुटंकलेखक हि पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाते.ऑनलाईन परीक्षे बरोबरच शारीरिक चाचणी सुद्धा असते त्याच वेळी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांसाठी कौशल्य चाचणी असते.या भरती साठी अर्ज करणाऱ्या उम्मेदवाराना परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम सगळ्यात आधी पाहणे आवश्यक आहे त्या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण Maharashtra state excise syllabus, राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम विस्तारित माहिती पाहुयात.
Read More:- Kal Ani Kalache Prakar PDF Download | काळ आणि काळाचे प्रकाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या
State Excise Syllabus Details राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम
विभाग | राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 |
पदे | जवान जवान-नि-वाहनचालक लघुलेखक (निम्नश्रेणी) लघुटंकलेखक चपराशी |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा शारीरिक चाचणी किंवा कौशल्य चाचणी (पदानुसार वेगवेगळी) मोटार वाहन चालवणे (फक्त जवान-नि-वाहनचालक पदासाठी) |
राज्य उत्पादन शुल्क भरती निवड प्रक्रिया | Selection Process Of State Exice Bharti
- राज्य उत्पादन शुल्क भरती साठी पदानुसार निवड प्रक्रिया वेगळी आहे.
- जवान आणि जवान-नि-वाहनचालक या पदासाठी १२० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते त्या नंतर ८० गुणांची शारीरक चाचणी / मैदानी चाचणी घेऊन शेवटी कौशल्य चाचणी मध्ये जवान-नि-वाहनचालक या पदासाठी हलके आणि जड वाहन चालवून दाखवावे लागते.
- लघुलेखक (निम्नश्रेणी) आणि लघुटंकलेखक या पदासाठी १२० गुणांची लेखी परीक्षा घेऊन ८० गुणांची लघुलेखन कौशल्य चाचणी असते.
- चपराशी या पदासाठी सरळ २०० गुणांची लेखी परीक्षा घेऊन निवड केली जाते परीक्षे नंतर ,मेरिट लिस्ट नुसार निवड होते.
- जवान आणि जवान-नि-वाहनचालक या मध्ये लेखी परीक्षे मध्ये उत्तीर्ण 1:10 प्रमाणात उम्मेदवाराना शारीरिक चाचणी साठी बोलावले जाते.
- लघुलेखक (निम्नश्रेणी) आणि लघुटंकलेखक या मध्ये लेखी परीक्षे तीळ 1:10 प्रमाणात उम्मेदवाराना पुढील लघुलेखन कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
Maharashtra state Excise Exam Pattern
- या भरती परीक्षे चा अभ्यासक्रम पदानुसार पाहणे खूप आवश्यक आहे तसेच निवड प्रक्रिया नुसार अभ्यासक्रम लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी किंवा कौशल्य चाचणी असा विभागाला गेला आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (जवान, लघुलेखक व लघुटंकलेखक) | Maharashtra State Excise Department Exam Pattern For Jawan, Stenographer
- जवान, लघुलेखक व लघुटंकलेखक या पदासाठी सगळ्यात आधी लेखी परीक्षा घेतली जाते जी १२० गुणांची असते.
- त्यानंतर ८० गुणांची शारीरिक चाचणी असते.
लेखी परीक्षा स्वरूप | Written Exam Pattern
विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण | माध्यम | वेळ |
बुद्धिमापन चाचणी | 30 | 30 | मराठी व इंग्रजी | |
सामान्य ज्ञान | 30 | 30 | मराठी व इंग्रजी | |
मराठी | 30 | 30 | मराठी | |
इंग्रजी | 30 | 30 | इंग्रजी | |
एकूण | 120 | 120 | 1 तास 30 मिनिटे |
- लेखी परीक्षा १२० गुणांची असून या मध्ये बुद्धिमापन चाचणी ,सामान्य ज्ञान ,मराठी आणि इंग्रजी या या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातील.
- या मध्ये एकूण १२० प्रश्न असून १२० गन असणार आहेत तसेच वेळ 1 तास 30 मिनिटे इतका आहे.
- परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे.
- परीक्षे मध्ये विचारले गेलेले प्रश्न माध्यमिक शाळे च्या काठिण्य पातळी चे असतील.
- पास होण्या साठी कमीत कमी 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.
शारीरिक चाचणी परीक्षा स्वरूप | Physical Examination Pattern
क्रीडा प्रकार | पुरुष | महिला |
1.5 किमी धावणे महिलांसाठी 1 किमी धावणे | 30 गुण | 30 गुण |
100 मीटर धावणे | 30 गुण | 30 गुण |
गोळाफेक | 20 गुण | 20 गुण |
एकूण | 80 गुण | 80 गुण |
- लघुलेखक व लघुटंकलेखक पदासाठी शारीरिक पात्रता पास होणाऱ्या उम्मेदवान १:१० प्रमाणात पुढे कौशल्य चाचणी साठी बोलावण्यात येते.
- या मध्ये लघुलेखन व लघुटंकलेखन चा कौशल्य तपासले जाते.
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (जवान-नि-वाहनचालक) | State Excise Recruitment Exam Pattern 2023
विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण | माध्यम | वेळ |
बुद्धिमापन चाचणी | 30 | 30 | मराठी आणि इंग्रजी | |
सामान्य ज्ञान | 30 | 30 | मराठी आणि इंग्रजी | |
मराठी | 30 | 30 | मराठी | |
इंग्रजी | 30 | 30 | इंग्रजी | |
एकूण | 120 | 120 | 1 तास 30 मिनिट |
- जवान-नि-वाहनचालक या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येते.
- हि परीक्षा ऑनलाईन CBT पद्धतीची असते.
- परीक्षे मध्ये १२० प्रश्न १२० गुण असून वेळ १ तास ३० मिनिटे इतका आहे.
- पास होण्या साठी कमीत कमी 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.
- परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे.
- परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांना 1:10 या प्रमाणात शारीरिक चाचणी / मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे.
- शेवटी उमेदवारांची हलके व जड वाहन चालवणे ही फक्त अहर्ताकारी परीक्षा आहे.
Read More:- भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती PDF Download
शारीरिक चाचणी परीक्षा स्वरूप | Physical Examination Pattern
क्रीडा प्रकार | पुरुष | महिला |
1.5 किमी धावणे महिलांसाठी 1 किमी धावणे | 30 गुण | 30 गुण |
100 मीटर धावणे | 30 गुण | 30 गुण |
गोळाफेक | 20 गुण | 20 गुण |
एकूण | 80 गुण | 80 गुण |
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (चपराशी) | State Excise Recruitment Exam Pattern 2023 Peon
विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण | माध्यम | वेळ |
बुद्धिमापन चाचणी | 50 | 50 | मराठी आणि इंग्रजी | |
सामान्य ज्ञान | 50 | 50 | मराठी आणि इंग्रजी | |
मराठी | 50 | 50 | मराठी | |
इंग्रजी | 50 | 50 | इंग्रजी | |
एकूण | 200 | 200 | 02 तास |
- चपराशी या पदासाठी शारीरिक चाचणी नसल्या मुले २०० गुणांची २ तासाची वेळ असलेली परीक्षा घेतली जाते.
- हि परीक्षा ऑनलाईन CBT पद्धतीची असते.
- पास होण्या साठी कमीत कमी 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.
- परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे.
Read More:- All Top Forts Of Maharashtra PDF Download | महाराष्ट्रातील सर्व गडकिल्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 | State Excise Recruitment Exam Syllabus 2023
मराठी | सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे |
सामान्य ज्ञान | महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, नागरीकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी |
इंग्रजी | Common vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms & Phrases and their meaning, and Comprehension of passage |
बुद्धिमापन चाचणी | सामान्य बुद्धीमापन व आकलन तर्क आधारित प्रश्न अंकगणित आधारित प्रश्न |
Read More:- Best Books For Gram Sevak Books PDF Download | ग्रामसेवक भरती साठी सर्वोत्तम पुस्तकांची यादी
राज्य उत्पादन शुल्क भरती Syllabus And Exam Pattern PDF Download
Maharashtra State Exise Bharti Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्येराज्य उत्पादन शुल्क भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप ची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही rajya utpadan shulk Bharti Syllabus PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही rajya utpadan shulk Bharti Exam Pattern आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion Of Maharashtra State Excise Bharti Syllabus
आपण या पोस्ट मध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपा ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण state exices bharti syllabus, state exice exam pattern, Maharashtra State Excise Bharti Syllabus And Exam Pattern PDF Download हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Questions For Maharashtra State Excise Bharti Syllabus And Exam Pattern
Ans:- या भरती परीक्षे मध्ये जवान जवान-नि-वाहनचालक,लघुलेखक (निम्नश्रेणी),लघुटंकलेखक,चपराशी हि पदे भरली जातात.
Ans:- होय ,परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे.
Ans:- या भरती परीक्षे मध्ये मराठी ,इंग्रजी ,सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता यावर आधारित प्रश्न असतील https://naukarbharti.in/ या साईट वरून जाऊन तुम्ही अभ्यासक्रम pdf डाउनलोड करू शकता.