Savitribai Phule Information In Marathi PDF :- The work of Savitribai Phule is considered very important in the field of education especially for girls. Savitribai Phule wife of Mahatma Jyotiba Phule Savitribai Phule was a great social reformer as well as a poet. While preparing for competitive exams, questions based on him are asked, so it is important to read important information about him, and reading his biography also inspires the youth. Here we are know information about savitribai phule in marathi in this article, and you can download pdf of Savitribai Phule In Marathi
Savitribai Phule In Marathi PDF
Savitribai Phule Information In Marathi :- सावित्रीबाई फुले यांचं कार्य शिक्षण क्षेत्र मध्ये विशेतः मुलींसाठी खूप महत्वाचं मानले जाते. सावित्रीबाई फुले या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या थोर समाजसुधारक होत्या तसेच कवियत्री हि होत्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना त्यांच्या वर आधारित प्रश्न विचारले जातात यामुळे त्यांच्या बद्दल ची महत्वाची माहिती वाचून काढणे महत्वाचे ठरते तसेच त्यांचं जीवनी वाचून तरुणाई ला प्रेरणा सुद्धा मिळते. information about savitribai phule in marathi Pdf.
Read More:- Swatantra Veer Savarkar Information In Marathi PDF Download – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सविस्तर माहिती
Savitribai Phule Information In Marathi – Early childhood life – बालपणीचे सुरवातीचे जीवन
- सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्र मधील सातारा जिल्यातील नायगाव या ठिकाणी झाला .
- नायगाव हे पुण्यापासून जवळ जवळ ५० किलोमीटर अंतरावर आहे .
- त्यांचे वडील हे माळी समजतील होते त्यांचे नाव खंडोजी नेवासे पाटील असे होते आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच त्या घरातील मोठ्या कन्या होत्या .
- सावित्री बाई फुले यांचं बालपण गावामध्ये गेले वंचित आणि मागासवर्गीय असल्या कारणाने शालेय शिक्षण झालाच नाही .
- वयाच्या नवव्या वर्षी म्हणजेच १८४० मध्ये त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला याचवेळी महात्मा फुले यांचं वय अवघे १३ वर्षे होता .
- त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये त्यांना कोणताही मुलबाळ नव्हते पण त्यांनी यशवंतराव नावाच्या एका मुलाला दत्तक घेतलायचे बोलले जाते .
विवाहानंतरचे जीवन आणि शिक्षण
- विवाहानंतर ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना घरातच शिक्षण देण्यास सुरु केले त्यांना या मध्ये खूप अडथळे आले पण त्यांनी हार मानली नाही शिक्षण चालूच ठेवले .
- घरातून शिक्षण घेत असताना सावित्रीबाई ज्योतिबा फुले याना शेतावर जेवण देण्यासाठी जायच्या तिथेच महात्मा फुले त्या जमिनीवर अक्षर ओळख करून द्यायचे .
- यांनंतर छबिलदासच्या वाड्यात सुरु झालेल्या मुलींसाठीच्या सामान्य शाळेमध्ये त्या शिकू लागल्या हि शाळा १८४० मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी मिस्सेलने सुरु केली होती.
Read More:- Lokmanya Tilak Information In Marathi PDF – लोकमान्य टिळकांबद्दल संपूर्ण माहिती
Savitribai Phule Information in Marathi – Social Works – सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य
- सावित्रीबाई फुले यांचं महत्वाचं सामाजिक कार्य म्हणजे त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी विविध जातीच्या ९ मुलींना घेऊन पुण्य मधील भिडेवाडी येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली .
- या शाळेमध्ये त्यांनी गणित ,व्याकरण ,भूगोल ,इतिहास समवेत सर्व विषयाचा अभ्यास मुलींना दिला .
- पुढे १५ मे १८४८ रोजी दलित मुलं मुलींसाठी अजून एक शाळा सुरु करण्यात आली अशा एकाच वर्षात त्यांनी एकूण ५ शाळा स्थापन केल्या .
- यांनतर इथेच ना थांबता महात्मा जयतोबा फुले आणि त्यांनी पुढील ४ वर्षाचा कालखंडमध्ये एकूण १८ शाळा स्थापन केल्या
- या कार्य दरम्यान त्यांना खूप विरोध सहन करावा लागला सनातनी उच्च वर्णीय कडून त्यांना खूप तास देण्यात आला पण त्यांनी आपले कार्य अधिक जोमाने चालूच ठेवले .
- या नंतर २८ जानेवारी १८५३ रोजी त्यांनी बाळ हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले .
- या काळामध्ये बालविवाहाच्या प्रथेमुळे खूप स्त्रिया लवकर विधवा व्हायच्या व त्यांना पुनर्विवाह करायची परवानगी नसायची यामुळे अशा स्त्रियांवर अत्याचार होत असेल हे कमी करण्यासाठी बाळ हत्या प्रतिबंधक गृह आणि पाळणाघर सुरु केले.
- पुढे त्यांनी स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य देण्या साठी महिला सेवा मंडळ स्थपन केले आणि त्यान्ना आंतानिर्भर बनवण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु केले.
- तसेच विधवा केशवपन विरोध करण्यासाठी आंदोलन सुद्धा केले होते.
Literary Work And Writing – साहित्यिक कार्य आणि लेखन
- सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवियित्रीसुद्धा होत्या त्यांनी १८५४ मध्ये काव्यफुले आणि १८९२ मध्ये बावनकशी सुबोध रत्नाकर चा प्रकाशन केले .
- त्यांची जा शिक्षण मिळवा नावाची कविता देखील लोकप्रिय आहे.
Read More:- क्रांतिकारक आणि त्यांचे कार्य PDF Download
मिळालेले सन्मान
- १८५८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी कडून दोघांचा मेजर कॅण्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
- २०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांच्या सन्मानार्थ पुणे विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले विदयापीठ असे केले .
- देशभरामध्ये १९९५ पासून ३ जानेवारी हा दिवस सावित्रीबाईंचा जन्म दिवस बालिकादिन म्हणून साजरा केला जातो .
- तसेच त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कामाच्या योगधानाबद्दल १० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने २ रुप्याचे डाक तिकीट जारी केले.
Read More:-
Savitribai Phule Death – सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू
- सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू १० मार्च १८९७ रोजी रात्री ९ वाजता झाला .
- या दरम्यान पुण्यामध्ये प्लेग ची साथ पसरली होती आणि रोगाने प्रभावित झालेल्यांवर उपचार करण्यासाठी पुणे बाहेर ससाणे माळावर क्लीनिक दवाखाना खोलण्यात आला होता .
- एक दिवस प्लेगग्रस्त मुलाला दवाखान्या मध्ये पोचवण्यासाठी स्वतः खांदयावर घेतल्या मुले त्यांना सुद्धा प्लेग ची लागण झाली .
- आणि याच प्लेग रोगामुळे त्यांचे आजारपणात निधन झाले .
Savitribai Phule Information n Marathi PDF Download
FAQ Frequently Asked Questions Savitribai Phule Information In Marathi
त्यांची जयंती 3 जानेवारी ला साजरी केली जाते त्या दिवशी बालिकादिन साजरा केला जातो .
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्र मधील सातारा जिल्यातील नायगाव या ठिकाणी झाला .
पुण्यामधील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी १ जानेवारी, इ. स. १८४८ रोजी पहिली मुलींची शाळा काढली.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्र मधील सातारा जिल्ह्यात नायगाव या ठिकाणी झाला .
Related Posts:
- Swatantra Veer Savarkar Information In Marathi PDF…
- Vasudev Balwant Phadke Information In Marathi PDF…
- Pandita Ramabai Information In Marathi PDF Download…
- Shahu Maharaj Information In Marathi PDF Download |…
- MPSC Information In Marathi PDF Download | MPSC…
- RTI Information In Marathi PDF Download | माहितीचा…