Advertisement

200+ Best Tourist Places In Maharashtra In Marathi – महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन स्थळे

Tourist Places In Maharashtra In Marathi.

Tourist Places In Maharashtra In Marathi – This country India is very famous all over the world for the varieties of Places here. The culture and ancient history of each state of India is very glorious, while the natural beauty is not less. In which cities are the famous places for competitive exam preparation Such questions are asked. In today’s post let’s see the complete information about maharashtra paryatan sthal

Advertisement

TOURIST PLACES IN MAHARASHTRA IN MARATHI- भारत हा देश संपूर्ण जगामध्ये हिथे असलेल्या विविधते मुळे खूपच प्रसिद्ध आहे .भारताची प्रत्येक राज्य नुसार संस्कृती तसेच जुना इतिहास खूपच गौरवशाली आहे त्याचवेळी नेसर्गिक सुंदरता हि काही कमी नाही .स्पर्धा परीक्षा तयारी च्या दृष्टीने प्रसिद्ध स्थळे कोणत्या शहारा मध्ये आहेत अशे प्रश्न विचारले जातात .आजच्या या पोस्ट मध्ये महाराष्ट्र मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे यांची संपूर्ण माहिती पाहुयात.

Best Tourist Places In Maharashtra In Marathiमहाराष्ट्र प्रसिद्ध पर्यटन स्थळे

Advertisement

ह्या आर्टिकल मध्ये आपण महाराष्ट्रामधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे ही त्या जिल्हया नुसार बघणार आहोत. त्या आधी आपण महाराष्ट्रामधील Top 10 Tourist Places In Maharashtra In Marathi मध्ये बघणार आहोत. Maharashtra Paryatan Sthal हे त्यांच्या प्रसिद्धीनुसार आणि त्याला भेट देणाऱ्या पर्यटका वरून ठरवण्यात आले आहे. ह्या 10 Best Maharashtra Paryatan Sthal ची यादी ही खालीलप्रमाणे.

10 Best Maharashtra Paryatan Sthal

अनू.क्रपर्यटन स्थळजिल्हा
1. अलिबाग रायगड
2. पाचगणीसातारा
3. शिर्डी अहमदनगर
4. रायगड किल्लारायगड
5. मुंबईमुंबई
6. लोणावळा पुणे
7. महाबळेश्वर सातारा
8. माथेरान रायगड
9 . ताडोबा अंधारी नॅशनल पार्क चंद्रपूर
10. बिबी का मकबरा औरंगाबाद

Read More :- Maharashtatil Sanctuaries And Rashtriya Udyane |महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने

पुणे शहर

  1. सिह्गड
  2. पर्वती हिल
  3. शनिवार वाडा
  4. आगा खान पॅलेस
  5. राजीव गांधी प्राणिशास्त्र उद्यान
  6. लाल महाल
  7. सारस बाग
  8. ओशो आश्रम
  9. शिवनेरी किल्ला
  10. लोहगड किल्ला
  11. मुळशी धरण
  12. वेताळ हिल
  13. पु ला गार्डन
  14. पाटलेश्वर गुहा मंदिर
  15. बंद गार्डन
  16. चतृशिंगी मंदिर
  17. खडकवासला धरण
  18. भीमाशंकर मंदिर

औरंगाबाद शहर

  1. पिटलखोरा लेणी
  2. देवगिरी किल्ला
  3. बीबी का मकबरा
  4. एलोरा लेणी
  5. औरंगाबाद लेणी
  6. पंचांकी
  7. शिवाजी महाराज संग्रालय
  8. जायकवाडी धरण
  9. सोनेरी महाल
  10. घूनेश्वर मंदिर
  11. सिद्धार्थ गार्डन

रत्नागिरी शहर

  1. सागरी मत्स्यालय आणि संग्रालय
  2. पावस
  3. देवगड किल्ला
  4. रत्नदुर्ग किल्ला
  5. भट्टेय बीच
  6. मांडवी बीच
  7. थिबा पॅलेस
  8. गणेशगुले बीच
  9. देवगड बीच
  10. मार्लेश्वर मंदिर

गणपतीपुळे शहर

  1. गणपतीपुळे बीच
  2. गुहागर बीच
  3. जयगड किल्ला
  4. विनायक मंदिर
  5. गोपाळगड किल्ला
  6. वेळणेश्वर मंदिर
  7. हेडवी गणेश मंदिर
  8. मांडवी बीच
Advertisement

Read More:- समाजसुधारक त्यांची कार्य आणि त्यांचे पुस्तके PDF Download

माथेरान शहर

  1. नेरळ माथेरान ट्रेन
  2. पॅनोरमा पॉईंट
  3. लुईस पॉईंट
  4. शार्लोट लेक

नाशिक शहर

  1. त्र्यंबकेश्वर मंदिर
  2. पांडव लेणी
  3. अंजनेरी हिल्स
  4. मुक्तिधाम मंदिर
  5. सुला व्हायनार्ड्
  6. दुगारवाडी धबधबा
  7. सीता गुफा
  8. काळाराम मंदिर
  9. पंचवटी
  10. सप्तशृंगी गड
  11. कपालेश्वर मंदिर
  12. हरिहार गड
  13. रामशेज गड
  14. मोदाकेश्वर गणेश मंदिर
  15. रामकुंड
  16. सोमेश्वर मंदिर
  17. सुंदरनारायण मंदिर
  18. जेजूरी

शिर्डी शहर

  1. शिर्डी साईबाबा मंदिर
  2. शनी शिंगणापूर
  3. खंडोबा मंदिर
  4. भंडारदरा
  5. हनुमान मंदिर,
  6. साई हेरिटेज गाव

महाबळेश्वर शहर

Tourist Places In Maharashtra In Marathi

  1. वेण्णा लेक पॉईंट
  2. आर्थर सीट पॉईंट
  3. पंच गंगा मंदिर
  4. कृष्णाबाई मंदिर
  5. प्रतापगड किल्ला
  6. लिंगमला धबधबा
  7. एलिफन्टस हेड पॉईंट
  8. महाबळेश्वर मंदिर

लोणावळा शहर

  1. टायगर पॉईंट
  2. कार्ल लेणी
  3. लोहगड किल्ला,
  4. तुंग किल्ला
  5. खंडाळा
  6. लायन्स पॉईंट
  7. राजमाची पॉईंट
  8. पवना लेक
  9. राजमाची किल्ला
  10. कर्नाळा पक्षी अभयारण्य
  11. भुशी धरण
  12. तिकोना किल्ला
  13. भाजा लेणी
  14. कुणे फॉल्स
  15. बेडसे लेणी
  16. लोणावळा लेक
  17. विसापूर किल्ला

मुंबई शहर

  1. जुहू बीच
  2. एलिफन्टा लेणी
  3. फिल्म सिटी
  4. हाजी अली
  5. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल
  6. गेट वे ऑफ इंडिया
  7. कुलाबा कॉजवे मार्केट
  8. महालक्ष्मी मंदिर
  9. गिरगाव चोपाटी
  10. वर्सोवा बीच
  11. हँगिंग गार्डन
  12. वांद्रे बेंड स्टॅन्ड
  13. वांद्रे-वरळी सी लिंक
  14. मारिन ड्राईव्ह
  15. एस्सेल वर्ल्ड
  16. वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रालय
  17. पवई लेक
  18. नेहरू सेंटर
  19. रेड कॉर्पोरेट वॅक्स मुसियम
  20. सिद्धिविनायक मंदिर इस्कॉन मंदिर
  21. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
  22. धोबीघाट

चंद्रपूर शहर

  1. ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान
  2. महाकाली मंदिर
  3. आनंदवन

इगतपुरी शहर

  1. भातसा नदी खोरे
  2. उंट व्हॅली
  3. वैतरणा धरण आणि तलाव
  4. मदनगड पर्वत
  5. दारणा धरण
  6. भावली धरण कैरोली घाट

पाचगणी शहर

  1. शेरबाग पाचगणी
  2. गणपती मंदिर वाई
  3. धोम धरण
  4. सिडनी पॉईंट
  5. टेबल लॅन्ड
  6. केट पॉईंट
  7. पारशी पॉईंट
  8. लिंगमला धबधबा
  9. मॅप्रो गार्डन
  10. बॉम्बे पॉईंट

नागपूर शहर

  1. दीक्षा भूमी
  2. उमरेड कऱ्हांडला अभयारण्य
  3. अंबाजारी लेक
  4. फुटाला तलाव
  5. पेंच राखीव क्षेत्र
  6. गोरेवाडा लेक
  7. नागझिरा अभयारण्य
  8. रामटेक किल्ला
  9. खिंडसी तलाव
  10. स्वामीनारायण मंदिर
  11. ड्रॅगन पॅलेस बुद्ध मंदिर

सातारा शहर

  1. कास पठार
  2. ठोसेघर धबधबा
  3. सज्जनगड
  4. कास तलाव
  5. प्रतापगड किल्ला
  6. चाळकेवाडी वाइंड मिल
  7. कोयना धारण
  8. लॉडविक पॉईंट
  9. अजिंक्यतारा किल्ला
  10. महाबळेश्वर

Best Tourist Places In Maharashtra In Marathi Pdf Download – महाराष्ट्र प्रसिद्ध पर्यटन स्थळे 

अनेक विध्यार्थींना महाराष्ट्र प्रसिद्ध पर्यटन स्थळे : TOURIST PLACES IN MAHARASHTRA IN MARATHI PDF Download  स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र प्रसिद्ध पर्यटन स्थळे सविस्तर माहिती  खालीलप्रमाणे देत आहोत.

Advertisement

Download

Conclusion Tourist Places In Maharashtra In Marathiमहाराष्ट्र प्रसिद्ध पर्यटन स्थळे 

आपण ह्या आर्टिकल मध्ये जाणून घेतले की maharashtra paryatan sthal घेतले आहे. आणि प्रत्येक शहरानुसार त्या त्या शहरातील प्रसिद्ध टुरिस्ट ठिकाण जाणून घेतले आहे. आम्ही आशा करतो की ह्या आर्टिकल मध्ये तुम्हाला Tourist Places In Maharashtra In Marathi बद्दल सर्व माहिती मिळाली असेल.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages