Advertisement

Bonafide Certificate Application In Marathi Format And Example PDF Download । बोनाफाइड प्रमाणपत्र अर्ज नमुना आणि उदाहरण

Bonafide Certificate Application In Marathi

Bonafide Certificate Application In Marathi:- A bonafide certificate is a document that certifies the student’s identity and affiliation with the institution. It provides information like the student’s name, date of birth, class, and duration of their studies in the school. To get this bonafide, the school or college has to make an official application. The method of this application is that we apply in other places as well as we can apply in the college. As many people face difficulties in this regard, we have given complete information for you in this article on how to do a bonafide certificate application.

Bonafide Certificate Application In Marathi

Bonafide Certificate Application In Marathi:- बोनाफाइड प्रमाणपत्र म्हणजे हे एक दस्तऐवज आहे जे विद्यार्थ्याची ओळख आणि संस्थेशी संलग्नता प्रमाणित करते. त्या मध्ये विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, वर्ग आणि शाळेत त्यांचा अभ्यासाचा कालावधी यासारखी माहिती प्रदान करते. हे बोनाफाइड मिळण्यासाठी शाळा किंवा कॉलेज ला अधिकृत अर्ज करावा लागतो. ह्या अर्जाची पद्धत हि अन्य ठिकाणी अर्ज करतो तसेच हि आपण कॉलेज ,मध्ये अर्ज करू शकतो. अनेकांना ह्या बाबत अडचणी येतात म्हणून आम्ही तुमच्या साठी बोनाफाइड सर्टिफिकेटअँप्लिकेशन कसे करायचे ह्याची संपूर्ण माहिती ह्या आर्टिकल मध्ये देण्यात आलेली आहे.

Read More:- Maharashtracha Bhugol PDF Download | महाराष्ट्र भूगोल ची सविस्तर माहिती Geography Of Maharashtra

Bonafide Certificate Meaning

“बोनाफाइड” हा शब्द लॅटिन शब्द “बोनाफाईड” पासून आला आहे, ज्याचा अर्थ “सद्भावनेने” किंवा “अस्सल” आहे. म्हणून, बोनाफाईड प्रमाणपत्र हे एखाद्या संस्थेद्वारे किंवा शैक्षणिक संस्थेद्वारे जारी केलेले कायदेशीर दस्तऐवज आहे जे एखाद्या व्यक्तीची ओळख, शैक्षणिक रेकॉर्ड, रोजगार स्थिती किंवा सदस्यत्व यासारख्या एखाद्या गोष्टीची वास्तविकता किंवा सत्यता प्रमाणित करते.

शाळा किंवा शैक्षणिक संस्थांच्या संदर्भात, बोनाफाईड प्रमाणपत्र हे एक दस्तऐवज आहे जे विद्यार्थ्याची ओळख आणि संस्थेशी संलग्नता प्रमाणित करते. त्या मध्ये विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, वर्ग आणि शाळेत त्यांचा अभ्यासाचा कालावधी यासारखी माहिती प्रदान करते. या दस्तऐवजाचा वापर विद्यार्थ्याची शाळेतील नोंदणी आणि उपस्थिती सत्यापित करण्यासाठी केला जातो आणि अनेकदा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणे, पासपोर्ट मिळवणे किंवा दुसर्‍या शैक्षणिक संस्थेत प्रवेशासाठी अर्ज करणे यासारख्या विविध कारणांसाठी केला जातो.

Read More:- School Letter Writing In Marathi Letter Example And Format PDF | शाळेमधील पत्र लेखन 2023

What Is Bonafide Certificate From School – बोनाफाइड प्रमाणपत्र म्हणजे काय?

What Is Bonafide Certificate From School:- शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र हे शाळा किंवा शैक्षणिक संस्थेद्वारे जारी केलेले अधिकृत दस्तऐवज आहे, जे विशिष्ट कालावधीसाठी विद्यार्थ्याच्या नोंदणीची पुष्टी करते. प्रमाणपत्रामध्ये विद्यार्थ्याबद्दल माहिती असते, जसे की त्यांचे नाव, जन्मतारीख, वर्ग आणि शाळेत त्यांचा अभ्यासाचा कालावधी असतो.

प्रमाणपत्रावर सहसा मुख्याध्यापक किंवा शाळेच्या अधिकृत अधिकाऱ्याची सही असते आणि त्यावर शाळेच्या अधिकृत शिक्का मारलेला असतो. हे विद्यार्थ्याच्या शाळेशी संलग्नतेचा पुरावा म्हणून काम करतो आणि त्यांचा शैक्षणिक शाळेच्या किंवा कॉलेज ची माहिती आणि विद्यार्थ्यांची माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत दस्तऐवज म्हणून वापरला केला जाऊ शकतो.

Read More:- Marathi Leave Application Letter Example And Format PDF – शाळेच्या, कंपनी रजेचा अर्ज कसा लिहायचा

How To Write an Application For Bonafide Certificate In Marathi

शाळेच्या सर्टिफिकेट अँप्लिकेशन साठी अर्ज पत्र करताना कोण कोणत्या गोष्टींचे लक्ष्य ठेवायचे आहे. त्या घटकांची खालील प्रमाणे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

  1. Date – तारीख
  2. To – प्रती
  3. Subject – पत्राचा विषय
  4. Applicant Name :- अर्जदाराचे नाव
  5. Salutation- अभिवादन
  6. Main Body पत्राचा मुख्य भाग
  7. Signature – सही/ पत्र समाप्ती

बोनाफाईड प्रमाणपत्र मराठी उदाहरण – Bonafide Certificate Application In Marathi Example

तारीख:- 10 फेब्रुवारी 2020

प्रति,
प्राचार्य,
स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूल,
प्लॉट नंबर 04, अयोध्या नगर,
देवी चौक, नागपूर,
महाराष्ट्र – 440001

विषय:- कॉलेज बोनाफाईड मिळण्याबाबत

अर्जदार:- ऋषिकेश रमेश शिंदे

आदरणीय सर/मॅडम

मी, ऋषिकेश रमेश शिंदे, आपल्या स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता १० वी मध्ये अभ्यास करत असून, मला बँकेमध्ये बँक अकाउंट उघडायचे आहे. अर्ज करण्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणून, मी तुम्हाला एक बोनाफाईड प्रमाणपत्र जारी करण्याची विनंती करतो.

माझ्या विनंतीचा विचार केल्याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की तुम्ही मला लवकरात लवकर प्रमाणपत्र प्रदान कराल.

आपला आभारी,
तुमचा विश्वासू,
ऋषिकेश रमेश शिंदे

Bonafide Certificate Application In Marathi Format

Bonafide Certificate Application In Marathi Format :- अनेक विध्यार्थ्यांना बोनाफाइड सिरिफिकेट च्या अर्जासाठी फॉरमॅट पाहिजे असतो त्याच्या साठी आम्ही खालीलप्रमाणे नमुना आहे.

तारीख:-

प्रति,
प्राचार्य,
(शाळेचे नाव किंवा कॉलेज चे नाव)
(शाळेचे किंवा कॉलेज चा पत्ता)

विषय:- पत्राचा विषय

अर्जदार:- (तुमचे नाव)

आदरणीय सर/मॅडम

मी, (तुमचे नाव), आपल्या XXXXX (कॉलेज किंवा शाळेचे नाव) मध्ये XXXX (इयत्ता, वर्ग आणि रोल नंबर) मध्ये अभ्यास करत असून, मला बँकेमध्ये बँक अकाउंट उघडायचे (बोनाफाइड मिळवण्याचे कारण) आहे. अर्ज करण्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणून, मी तुम्हाला एक बोनाफाईड प्रमाणपत्र जारी करण्याची विनंती करतो.

माझ्या विनंतीचा विचार केल्याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की तुम्ही मला लवकरात लवकर प्रमाणपत्र प्रदान कराल.

आपला आभारी,
तुमचा विश्वासू,
(तुमचे नाव)

Read More:- All Marathi Letter Writing With Format & Example | सर्व मराठी पत्र लेखन माहिती

Bonafide Certificate Application In English Format

Date:-

To
The Principal,
(Name of the School),
(Address of the School)

Subject:- Regarding getting a bonafide certificate

Applicant:- (Your Name)

Respected Sir/Madam,

I, (your name), am a student of (class and section) with Roll Number (your roll number) in your esteemed institution. I am writing this letter to request a Bonafide Certificate for (mention the purpose of the certificate like passport application, scholarship application, etc.)

I would appreciate it if you could kindly issue the certificate for the duration of (mention the period for which you need the certificate).

Thank you for considering my request. I hope you will provide me with the certificate at the earliest possible time.

Sincerely,

(Your signature)
(Your name)

Example Of A Bonafide Certificate Application In English

Date:- 01-01-2023

To
The Principal,
Scottish International School,
Plot No 04, Ayodhya Nagar,
Devi Chowk, Nagpur,
Maharashtra – 440001

Subject:- Regarding getting a bonafide certificate

Applicant:- Rushikesh Ramesh Shinde

Respected Sir/Madam,

I, Rushikesh Ramesh Shinde, am a student of 10 A with a 20 Roll Number in your esteemed institution. I am writing this letter to request a Bonafide Certificate for my Scholarship Application.

I would appreciate it if you could kindly issue the certificate for the duration of 2 months.

Thank you for considering my request. I hope you will provide me with the certificate at the earliest possible time.

Sincerely,
Rushikesh Ramesh Shinde

Read More:- Viram Chinh In Marathi PDF Download | विराम चिन्ह आणि त्यांचे प्रकारांची सविस्तर माहिती

Bonafide Certificate Application In Marathi PDF Download

Bonafide Certificate Application In Marathi PDF Download:- शाळेतील किंवा कॉलेज च्या विध्यार्थ्यंसाठी बोनाफाइड सर्टिफिकेट ची अर्ज करण्यासाठी फॉरमॅट आणि उदाहरण पाहिजे असते. म्हणून आम्ही हि गरज लक्ष्यात घेऊन आम्ही तुमच्या साठी आणि तुमच्या मित्रांना शेअर करण्यासाठी PDF File Download करण्यासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही फाइल डाउनलोड करता यावी म्हणून खाली फाइल दिली आहे. त्या साठी तुम्ही खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion Of Maharashtracha Bhugol

Conclusion:- ह्या आर्टिकल मध्ये आपण सर्वानी बघितले की बोनाफाइड सर्टिफिकेट साठी अर्ज कसे करायचा संपूर्ण माहिती सविस्तर पणे आणि onafide certificate application in marathi, application for bonafide certificate in marathi, How To Write an Application For Bonafide Certificate In Marathi इत्यादी हे सर्व आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले आहे. त्यांची  Bonafide Certificate Application In Marathi PDF Download हे पण आपण बघितले आहे. ह्या सर्व महत्वाचे मुद्दे सर्व एका एकत्र पीडीएफ मध्ये  Bonafide Certificate Application मध्ये आपण बघितले आहे.

FAQ Frequently Asked Questions Bonafide Certificate Application In Marathi

Q1. मी बोनाफाईड प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा लिहू शकतो?

Ans:- बोनाफाईड प्रमाणपत्रासाठी अर्ज लिहताना पहिल्यांदा तारीख उजव्या किंवा डाव्या बाजूला तारीख लिहावी. त्या नंतर प्रती आणि त्या खालो खाल पत्राचा विषय लिहाचा त्या नंतर अर्जदाराचे नावाने आपले नाव लिहावे, त्या नंतर अभिवादन टाकावे सर्वात शेवटी पत्राचा मुख्य भाग सही/ पात्राची समाप्ती करावी.

Q2. बोनाफाईड प्रमाणपत्र काय आहे?

Ans:- बोनाफाइड प्रमाणपत्र म्हणजे हे एक दस्तऐवज आहे जे विद्यार्थ्याची ओळख आणि संस्थेशी संलग्नता प्रमाणित करते. त्या मध्ये विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, वर्ग आणि शाळेत त्यांचा अभ्यासाचा कालावधी यासारखी माहिती प्रदान करते.

Q3. पासपोर्टसाठी विद्यार्थ्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक आहे का?

Ans:- होय, विद्यार्थ्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक आहे कारण तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकत आहात. तुम्ही पासपोर्ट साठी दिलेल्या कागदपत्र दिलेली बरोबर आहे का हे त्यातून तपासायचे असते. बोनाफाईड प्रमाणपत्र हे तुमचे ओळखपत्र म्हणून काम करते.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages