Advertisement

SSC MTS Exam Pattern And Syllabus संपूर्ण माहिती

SSC CGL Recruitment 2022

SSC MTS Exam Pattern And Syllabus SSC स्टाफ सिलेक्टिव कमिशन कडून वेगवेगळ्या पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. MTS म्हणजे Multi Tasking Staff हे सुद्धा त्या मधिल एक आहे. दरवर्षी रिक्त जागा भरण्या साठी वर्षाच्या सुरवातीला जाहिरात देण्यात येते आणि त्यायनंतर परीक्षा च्या तारखा जाहीर करण्यात येतात. February 2021 परीक्षे च नोटिफिकेशन जाहीर होऊन 5th October ते 20th October 2021 दरम्यान परीक्षा सुद्धा घेण्यात आल्या दरवर्षी साधारण अश्याच पद्धतीचं वेळापत्रक असते. जर तुम्ही या वर्षी या परीक्षेला बसला नाही आहेत. आणि पुढे बसणार आहेत तर आताच तयारी करायला मस्त मुहूर्त आहे.

सुरवात सगळ्यात आधी परीक्षे च स्वरूप म्हणजेच पॅटर्न आणि सिलॅबस समजून घेण्यापासून करावी आजच्या पोस्ट मध्ये या दोनी विषयी संपूर्ण माहिती पाहुयात.

SSC MTS Exam Pattern And Syllabus

 • SSC MTS परीक्षे मध्ये एकूण सेकशन आहेत  Reasoning Ability, Numerical Aptitude, English Language and General Awareness
 • तसेच परीक्षा निवड पद्धत Paper 1 ,Paper 1 (Descriptive Test) आणि Skill Test च्या आधारावर आहे.

Syllabus for Paper-1

 Reasoning Ability Numerical Aptitude English LanguageGeneral Awareness
Number & Alphabetical SeriesNumber System/HCF/LCMSpot the errorCurrent Affaris
Coding-DecodingPercentage, AverageFill in the blanksWorld Affairs
AnalogyTime & WorkSynonymsPoliticial Matters
Odd one OutProfit & LossAntonymsSports Quizz
SyllogismRatio, Mixture & AlligationSpelling/detecting mis-spelt wordsHistory
Directions SenseTime Speed DistanceIdioms & Phrases,Culture
RankingCI & SIOne word substitutionGeography
Blood relationsGeometryImprovement of sentencesEconomics
MatrixMensurationComprehension PassagAll General Knoweldge
Mathematical CalculationsTrigonometry
Words order according to the dictionaryDI
Paper Folding & Cutting, Mirror Image, Questions Algebra

Syllabus for Paper-II (Descriptive)

 • Paper 2 हा descriptive test चा असणार आहे या मध्ये एक  short essay असणार आहे.
 •  short essay म्हणजेच निबंध English किंवा दिलेल्या इतर भाषे मध्ये लिहिला जाऊ शकतो.
 • या साठी 30 Minutes चा वेळ दिला जातो.

Exam Pattern: Paper-I

SubjectNo. Of QuestionsMarksTime
General Intelligence & Reasoning2525
Numerical Aptitude2525
General English2525
General Awareness2525
Total10010090 Minutes
 • Paper 1 हा ऑनलाईन पद्धतीचा पेपर आहे ज्या मध्ये MCQ आधारित प्रश्न असणार आहेत.
 • हा पेपर एकूण 100 marks चा असून 100 questions असणार आहेत ज्या साठी 90 minutes. वेळ आहे.
 • पेपर साठी हिंदी आणि इंग्लिश दोन्ही भाषा असणार आहेत.
 • wrong answer साठी 0.25 marks  negative marking असणार आहे.
 • अपंग उम्मेवारांसाठी  120 Mins चा वेळ देण्यात आला आहे.

Paper-II (Descriptive) Exam Pattern

विषय मार्क्स वेळ
Short Essay/Letter in English
or any Language included
in 8th Schedule of the Constitution
5030 Minutes
 • हा पेपर पुढे qualifying साठी महत्वाचा धरला जातो.
 • ह्या पेपर मध्ये उम्मेदवारचे लेखन आणि भाषा कौशल्य ग्राह्य धरले जाते.
 • अपंग उम्मेदवारांसाठी  45 Minutes चा वेळ असणार आहे.

SSC MTS Exam : Selection Process

 • SSC MTS मध्ये उम्मेदवरचे सिलेक्शन  3 stage मध्ये केले जाते.
 • सगळ्या पहिला असतो पेपर 1
 • या नंतर Paper 1 Descriptive Test या मधले मार्क्स QUALIFICATION साठी धरले जातात.
 • शेवटी उम्मेदवारचे कामाचे स्किल कौशल्य तपासले जातात.
 • या नंतर फायनल सिलेक्शन केले जाते.
Is there any negative marking in the SSC MTS Tier-1 Exam?

There will be a negative marking of 0.25 marks for each wrong answer

How many sections are there in the SSC MTS Tier-1 Exam?

There are 4 sections in SSC MTS Tier-1 namely Reasoning, Numerical Ability, English Language, and General Awareness.

What are the stages for SSC MTS?

There are 3 stages for SSC MTS- Paper 1, Descriptive Test, and Skill Test

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages