Advertisement

Lekhak Ani Tyanchi Topan Nave PDF Download | लेखक व कवी आणि महत्वाचे साहित्यिक व त्यांची टोपण नावे जाणून घ्या

Lekhak Ani Tyanchi Topan Nave:- Important literary figures and their nicknames in Marathi Important literary figures and their nicknames Questions based on literature as asked in competitive exams can also be asked based on important literary figures and their nicknames. Therefore, in today’s post, you will find all the information about important Marathi literary figures and their surnames. You can also download this information in PDF format.

Read More:- All Western Ghats In Maharashtra PDF Download| महाराष्ट्रातील सर्व प्रमुख घाटांची माहिती जाणून घ्या

Lekhak Ani Tyanchi Topan Nave |

महत्वाचे साहित्यिक व त्यांची टोपण नावे-मराठी मधील महत्वाचे साहित्यिक आणि त्यांची महत्वाची पुस्तके साहित्य यावर आधारित प्रश्न जसे स्पर्धा परीक्षा मध्ये विचारले जातात तसेच महत्वाचे साहित्यिक व त्यांची टोपण नावे यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात.या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये महत्वाचे मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे या बद्दल संपूर्ण माहिती पाहुयात हि माहिती तुम्ही pdf स्वरूपात सुद्धा डाउनलोड करू शकता.

Read More:- All Important Lakes In India PDF |भारतातील सर्व महत्त्वाची सरोवरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

List Of Lekhak Ani Tyanchi Topan Nave | महत्वाचे साहित्यिक व त्यांची टोपण नावे

क्रमांक.साहित्यिक बाव टोपण नाव
1प्रल्हाद केशव अत्रेकेशवकुमार
2विष्णू वामन शिरवाडकरकुसुमाग्रज
3विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी
4प्रल्हाद केशव अत्रेकेशवकुमार
5शाहीर राम जोशी शाहिरांचा शाहीर
6यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी
7ना.धो.महानोर रानकवी
8दत्तात्रय कोंडो घाटे दत्त
9नारायण सूर्याजीपंत ठोसर रामदास
10मोरोपंत रामचंद्र पराडकर मोरोपंत
11कृष्णाजी केशव दामलेकेशवसुत/आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक
12निवृत्ती रामजी पाटीलपी. सावळाराम
13आत्माराम रावजी देशपांडेअनिल
14विनायक जनार्दन करंदीकर विनायक
15काशिनाथ हरी मोदक माधवानुज
16दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे पाणिनी
17गोविंद विनायक करंदीकरविंदा करंदीकर
18राम गणेश गडकरीगोविंदाग्रज / बाळकराम
19त्रंबक बापूजी डोमरेबालकवी
20चिंतामण त्रंबक खानोलकरआरती प्रभू
21ग. त्र.माडखोलकर राजकीय कादंबरीकार
22यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत
23नारायण मुरलीधर गुप्ते बी
24हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंजविहारी
25दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी
26शंकर काशिनाथ गर्गे दिवाकर
27गोपाल हरी देशमुख लोकहितवादी
28न. वा. केळकर मुलाफुलाचे कवी
29बा.सी. मर्ढेकर मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
30 कृष्ण शास्त्री चिपळूणकर मराठीचे जॉन्सन
31माणिक शंकर गोडघाटे ग्रेस
32नारायण वामन टिळक रेव्हरंड टिळक
33सेतू माधवराव पगडी कृष्णकुमार
34दासोपंत दिगंबर देशपांडे दासोपंत
35रघुनाथ चंदावरकर रघुनाथ पंडित
36सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व
37माधव त्रंबक पटवर्धन माधव जुलियन
38ना. चि. केळकर साहित्यसम्राट
39वसंत ना. मंगळवेढेकर राजा मंगळवेढेकर
40संत सोयराबाई पहिली दलित संत कवयित्री
41सावित्रीबाई फुलेआधुनिक मराठी कवितेच्या जननी

Read More:- All Free Maharashtra WRD Bharti Old Question Papers PDF Download | जलसंपदा विभाग भरती ची मागील वर्षीचा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

Lekhak ani tyanchi topan nave wikipedia | टोपणनावानुसार मराठी लेखक

Sr. Noटोपण नावखरे नाव
1अंतर्भेदी/फरिश्ता/सत्यान्वेषीन.र. फाटक
2अनंत फंदीअनंत भवानीबावा घोलप
3अनिलआत्माराम रावजी देशपांडे
4अनिल विश्वासगणपती वासुदेव बेहेरे
5(बापु), (शेती मातीतील कवी)अनिल बाबुराव गव्हाणे
6ग्रेसमाणिक सीताराम गोडघाटे
7अनिरुद्ध पुनर्वसूनारायण आठवले
8अप्रबुद्धविष्णू केशव पालेकर
9आनंद पुणेकरमुकुंद टाकसाळे
10आनंदीआनंदमुकुंद टाकसाळे
11एक हिंदूतुकाराम तात्या पडवळ
12एका जनार्दनएकनाथ
13ओज पर्वतुळसी परब
14ओम स्वरूपबालाजी तांबे
15कण्टकार्जुनकृ.श्री. अर्जुनवाडकर
16कलंदरअशोक जैन
17काळदंड/किरात/भ्रमर/मधुकर/सारथीकृष्णाजी लक्ष्मण सोमण
18किरात/धनुर्धारी/राघवानंदरामचंद्र विनायक टिकेकर
19अण्णाभाऊ साठेतुकाराम भाऊराव साठे
20कुसुमाग्रजविष्णू वामन शिरवाडकर
21केयूरकविठ्ठल वामन हडप
22केवलानंद सरस्वतीनारायण सदाशिव मराठे
23केशवकुमारप्रल्हाद केशव अत्रे
24केशवसुतकृष्णाजी केशव दामले
25केशवस्वामीकेशव आत्माराम कुलकर्णी
26कोणीतरीनरहर शंकर रहाळकर
27गुळवणीअप्पाशास्त्री सदाशिव राशिवडेकर
28गोपाळ शिवरामगोपाळ शिवराम लागवणकर
29गोपिकातनया/जीजीमनोरमा श्रीधर रानडे/द्वारकाबाई हिवरगांवकर
30ग्यानबा, रा. म. शास्त्रीवि.ग. कानिटकर
31चकोर/चिकित्सक/निरीक्षकपुरुषोत्तम मंगेश लाड
32चंद्रगुप्तवि.सी. गुर्जर
33चारुता सागरदिनकर दत्तात्रेय भोसले
34जातिहृदयनारायण दामोदर सावरकर
35टप्पू सुलतानमुकुंद टाकसाळे
36ठणठणपाळजयवंत दळवी
37तंबी दुराईश्रीकांत बोजेवार
38तुकडोजी/तुकड्यादासमाणिक बंडोजी इंगळे
39दमयंती सरपटवारआनंद साधले
40दासगणूगणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे
41दादूमियादामोदर विष्णू नेने
42द्विरेफफोंडूशास्त्री करंडे
43धनुर्धारी/राघवानंद/किरातरामचंद्र विनायक टिकेकर
44नाथमाधवद्वारकानाथ माधव पितळे
45नाना वांद्रेकरनारायण आठवले
46नारायण महाराजनारायण आठवले
47निरीक्षक/चकोर/चिकित्सकपुरुषोत्तम मंगेश लाड
48फकीरदास फटकळनारायण आठवले
49नारायण दाजीनारायण दाजी लाड
50निषाद/पुरुषराज अलुरपांडे/स.ह.वासकरमं.वि. राजाध्यक्ष
51पंडिता रमाबाईरमाबाई विपिन मेघावी
52पंतोजीकृ.श्री. अर्जुनवाडकर
53पिनाकि/भ्रमर/शंकरशंकर दाजीशास्त्री पदे
54पुरुषराज अलुरपांडे/निषाद/स.ह.वासकरमं.वि. राजाध्यक्ष
55पूर्वा नगरकरनारायण आठवले
56फरिश्ता/सत्यान्वेषी/अंतर्भेदीनरहर रघुनाथ फाटक
57बाप रखुमाईवरज्ञानेश्वर
58बाबा पदमनजीबा.व. मुळे
59बाबारावगणेश दामोदर सावरकर
60बाबुराव अर्नाळकरचंद्रकांत सखाराम चव्हाण
61बाबू मोशायहेमंत देसाई
62बाळकरामराम गणेश गडकरी
63श्रइसाक मुजावर
64बी Bबाळकृष्ण अनंत भिडे
65ब्रिटिश नंदीप्रवीण टोकेकर
66भाऊ महाजनगोविंद विठ्ठल महाजन
67भारताचार्यचिंतामण विनायक वैद्य
68भारद्वाजशिवराम एकनाथ भारदे
69भालाकारभास्करराव बळवंत भोपटकर
70भालेंदूभालचंद्र ऊर्फ गुलाबराव सीताराम सुकथनकर
71भावगुप्त पद्मपांडुरंग गोविंदशास्त्री पारखी
72भ्रमर/शंकर/पिनाकिशंकर दाजीशास्त्री पदे
73भ्रमर/मधुकर/सारथी/काळदंड/किरातकृष्णाजी लक्ष्मण सोमण
74मजेतपद्मजा फाटक
75मनमोहनमनमोहन नातू (गोपाळ नरहर नातू)
76मदन शारंगपाणी/बाळकृष्ण दांडेकरइसाक मुजावर
77महाराष्ट्रीयपरशराम गोविंद चिंचाळकर
78मुकुंदरायमुकुंद गणेश मिरजकर
79रंगनाथस्वामीरंगनाथ बोपजी कुलकर्णी
80राघवानंद/किरात/धनुर्धारीरामचंद्र विनायक टिकेकर
81राधारमणकृष्णाजी पांडुरंग लिमये
82रामजी गणोजीरामजी गणोजी चौगुले
83रा. म. शास्त्री, ग्यानबावि.ग. कानिटकर
84रियासतकारगोविंद सखाराम सरदेसाई
85रेठरेकरश्रीधर कृष्ण कुलकर्णी
86लोकहितवादी[गो.ह. देशमुख]]
87विजयराजेडॉ. विजयकुमार नारायणराव इंगळे
88विद्यानंददामोदर केशव पांडे
89विभावरी शिरूरकर, श्रद्धा, बी.के.,कटुसत्यवादिनी, एक भगिनी, बाळुताई खरेमालती बेडेकर
90वि.रा. भाटकरद.मा. मिरासदार
91विरूपाक्षसंभाजी कदम
92वीर वामनराव जोशीवामन गोपाळ जोशी
93शंकर/पिनाकि/भ्रमरशंकर दाजीशास्त्री पदे
94शमादत्तात्रेय गणेश गोडसे
95शशिकांत पुनर्वसूमोरेश्वर शंकर भडभडे
96शांतारामके.ज. पुरोहित
97शांतारामशांताराम विठ्ठल मांजरेकर
98शारदाश्रमवासीपुरुषोत्तम गोपाळ काणेकर
99शारदाश्रमवासीविठ्ठल जिवाजी नाडकर्णी
100श्रीदादाभाईमंगेश रामचंद्र टाकी
101श्रीभाईरामचंद्र शंकर टाकी
102सच्चिदानंदमहादेव मल्हार जोशी
103सखाराम अर्जुनसखाराम अर्जुन राऊत
104सख्या हरीदत्तू बांदेकर
105सख्या हरीनारायण आठवले
106संजयमाधव पंढरीनाथ शिखरे
107सत्यान्वेषी/फरिश्ता/अंतर्भेदीनरहर रघुनाथ फाटक
108संदेशअच्युत बळवंत कोल्हटकर
109समर्थरामदास
110सवाई नाटकीराम गणेश गडकरी
111सहकारी कृष्णकृष्णाजी अनंत एकबोटे
112स.ह. वासकर/निषाद/पुरुषराज अलुरपांडेमं.वि. राजाध्यक्ष
113साधुदासगोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर
114सारथी/काळदंड/किरात/भ्रमर/मधुकरकृष्णाजी लक्ष्मण सोमण
115सुमेध वडावालामृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड
116सृष्टिलावण्यामृदुला तांबे
117स्वरूपानंदरामचंद्र विष्णू गोडबोले
118स्वामी सच्चिदानंदमहादेव मल्हार जोशी
119स्वामी समर्थ????
120हंसबाळकृष्ण मल्हार बीडकर
121अनुतनयचंद्रकांत काशिनाथ निकाडे

महत्वाचे साहित्यिक व त्यांची टोपण नावे PDF Download |Lekhak ani tyanchi topan nave

महत्वाचे साहित्यिक व त्यांची टोपण नावेi PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये साहित्यिक व त्यांची टोपण नावेi वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

साहित्यिक व त्यांची टोपण नावे, PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना साहित्यिक व त्यांची टोपण नावे मधले महत्वाचे भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती यांची अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता

FAQ Frequently Asked Questions For Lekhak Ani Tyanchi Ttopan Nave

Q.1 केशवसुत हे टोपण नाव धारण केलेल्या कवीचे मूळ नाव काय आहे?

Ans:कृष्णाजी केशव दामले (टोपणनाव: केशवसुत) ( ७ ऑक्टोबर १८६६:मालगुंड – ०७ नोव्हेंबर १९०५) हे मराठी कवी होते.


Q.2 मलेखकांची पेन नावे का असतात?

Ans:नवीन शैली, शैली किंवा प्रेक्षक एक्सप्लोर करण्यासाठी


Q.3 आधुनिक कवितेचे जनक कोण?

Ans: केशवसुत याना आधुनिक कवितेचे जनक म्हंटले जाते.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages