Advertisement

Maharashtra District Court Syllabus And Exam Pattern | महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

Maharashtra District Court Syllabus And Exam Pattern

Maharashtra District Court Syllabus And Exam Pattern:- The Maharashtra District Court has released the official advertisement for recruitment of more than 5793 vacancies in various departments. For this purpose, the official District High Court Bharti Syllabus and Exam Pattern of the District High Court of Maharashtra has been released. To prepare for this simultaneous recruitment, it is necessary to know the syllabus and patterns.

Advertisement

In today’s post, you will get detailed information about the recruitment curriculum and examination format of the Department of District High Court

Maharashtra District Court Bharti Syllabus And Exam Pattern PDF

Advertisement

Maharashtra District Court Bharti Syllabus And Exam Pattern PDF :- महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती साठी अधिकृत जाहिराती जाहीर झाल्या असून जवळ जवळ ५७९३ पेक्षा जास्त जागा विविध वेगवेगळ्या विभागामध्ये मध्ये भरल्या जाणार आहेत. या साठी जिल्हा न्यायालय विभाग महाराष्ट्र कडून अधिकृत Maharashtra District Court Bharti Syllabus And Exam Pattern | जिल्ह्य न्यायायलाय विभाग भरती चा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे. एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या भरती ची तयारी करण्या साठी अभ्यासक्रम आणि पॅटर्न माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये महाराष्ट्र जिल्हा न्यायालय विभाग महाराष्ट्र भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप विस्तारित माहिती जाणून घेऊ घ्या.

Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

District Court Bharti 2023

जाहिरात क्रमांक
अर्ज पद्धतऑनलाईन
एकूण जागा 5793 जागा
नौकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
फीखुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]

Posts And Vacancies | पद आणि जागा

क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1लघुलेखक (श्रेणी-3)714
2कनिष्ठ लिपिक3495
3शिपाई/ हमाल1584
एकूण 5793

Post And Vacancies | जिल्हानिहाय रिक्त पदे

Post No.जिल्हालघुलेखक कनिष्ठ लिपिक शिपाई/हमाल
1अहमदनगर6917680
2अकोला236044
3अमरावती3116053
4छ. संभाजीनगर209652
5बीड139044
6भंडारा093620
7बुलढाणा199954
8चंद्रपूर248644
9धुळे064717
10गडचिरोली064010
11गोंदिया064314
12जळगाव0811543
13जालना093814
14कोल्हापूर147646
15लातूर134540
16नागपूर3313445
17नांदेड136431
18नंदुरबार134946
19नाशिक4822376
20धाराशिव097532
21परभणी2315160
22पुणे65180108
23रायगड2312168
24रत्नागिरी106125
25सांगली184515
26सातारा308135
27सिंधुदुर्ग-ओरोस054626
28सोलापूर198325
29ठाणे61286105
30वर्धा25289
31वाशिम014923
32यवतमाळ2613433
33शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई00286126
34मुख्य शहर दंडाधिकारी कार्यालय, मुंबई059346
35लघुवाद न्यायालय, मुंबई158975
Total7143495602
Advertisement

Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra District Court Bharti Syllabus and Exam Pattern |जिल्हा न्यायालय भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

याज जिल्हा न्यायालय विभाग भरती मध्ये विविध नुसार भरती केली जाणार आहे.त्या साठी परीक्षा घेतली जाणार परीक्षा लवकरच कळवली जाणार असून या बद्दल अधिकृत माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल .अधिकृत पॅटर्न आणि सिलॅबस जाहीर केला गेला असून तो आपण विस्तारित स्वरूपात पाहुयात.

Maharashtra District Court Bharti Details

परीक्षा पॅटर्न | District Court Bharti 2023 Exam Pattern

क्रमांक.चाचणी परीक्षेचे नाव लघुलेखक श्रेणी ३ गुण कनिष्ठ लिपिक गुण शिपाई हमाल गुण
1चाळणी परीक्षा*4030
2इंग्रजी लघुलेखन चाचणी 20लागू नाही लागू नाही
3मराठी लघुलेखन चाचणी 20लागू नाही लागू नाही
4इंग्रजी टंकलेखन चाचणी 2020लागू नाही
5मराठी टंकलेखन चाचणी 2020लागू नाही
6स्वछता आणि चापल्यता चाचणी लागू नाही लागू नाही 10
7मुलाखत202010
8एकूण गुण10010050
  • उच्च न्यायालयाने, लघुलेखक (श्रेणी – 3) पदासाठी चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार (कनिष्ठ लिपिकपदासाठीच्या चाळणी परीक्षेप्रमाणे) प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार राखून ठेला आहे.
  • इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडीच्या ज्ञाना सह सामान्य ज्ञानाच्या चाळणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई /हमाल यांच्यासाठी चाळणी परीक्षा खालीलप्रमाणे घेतली जाईल.
क्रमांक पद एकूण गुण प्रश्न संख्या
कनिष्ठ लिपिक 4040 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्री/मराठी भाषेतील प्रश्न
शिपाई / हमाल3040 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्री/मराठी भाषेतील प्रश्न
Advertisement

कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानारील प्रश्नांचा समावेश केला जाईल.

लघुलेखक (श्रेणी – 3) पदासाठी परीक्षेचा तपशील

१. लघुलेखक (श्रेणी – 3) या पदासाठी चाळणी परीक्षा घेण्यात आली नाही तर, सर्व पात्र उमेदारांना खाली नमूद के लेल्या लघुलेखन चाचणीसाठी बोलावले जाईल.

2. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर (कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेप्रमाणे घेण्यात आल्यास) काटेकोरपणे गुणत्तेच्या आधारेाहिरातीमध्ये नमुद के लेल्या पदांच्या सातपट उमेदारांना खाली नमूद के लेल्या लघुलेखन चाचणीसाठी बोलाले जाईल .

3. 1:7 गुणोत्तर राखण्यासाठीअप्लासूची मधील शेवटच्या उमेदाराने मिळलेल्या गुणांइतके गुण एकापेक्षा जास्त उमेदारांनी मिळले असतील तर, अशा सर्व उमेदारांना लघुलेखन चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी बोलाले जाईल.

क्रमांक भाषा श्रुतलेखनाचा कालावधी श्रुतलेखनाची गती एकूण शब्द प्रतिलेखन वेळ
इंग्रजी 6 मिनिटे100 शब्द प्रति मिनिट60040 मिनिटे
मराठी 8 मिनिटे80 शब्द प्रति मिनिट64045 मिनिटे

१. लघुलेखनचाचणी मध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर, उमेदाराला संगणकार 10 मिनिटात (गती 30 शब्द प्रति मिनिट) टंकलिखित करायाच्या 300 शब्दांच्या 20 गुणांच्या मराठी टंकलेखन परीक्षेला उपस्थित राहाे लागेल.

2. ज्या उमेदारांना मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळतील त्यांना इंग्रजी टंकलेखन चाचणीला बसण्यास पात्र मानले जाईल.

3. इंग्री टंकलेखन चाचणी 20 गुणांची असेल, ज्यात 400 शब्दांचा समावेश असेल ते उमेदारांना संगणकार 10 मिनिटांच्या आत (गती 40 $. प्र. मि.) टंकलिखित करायचे आहे.

4. जे उम्मेदवार इंग्री टंकलेखनामध्ये किमान गुण मिळतील त्यांनाच मुलाखतीसाठी पात्र मानले जाईल.

5. प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर, पुढील चाचणीसाठी पात्र उम्मेदवाराची यादी संबंधित जिल्हा न्यायालयांच्या सूचना फलकार आणि संबंधित जिल्हा न्यायालय उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळार प्रदर्शित केली जाईल.

6. चाळणी परीक्षा (घेतल्यास) इंग्री लघुलेखन चाचणी , मराठी लघुलेखन चाचणी , मराठी टंकलेखन चाचणी आणि इंग्री टंकलेखन चाचणी मध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे, काटेकोरपणे गुणत्तेच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या 3 पट उमेदारांना मुलाखतीसाठी बोलाले जाईल.

7. 1:3 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी के लेल्या शेवटच्या उमेदाराने मिळविलेल्या गुणांइतकेच गुण मिळविणारे एकापेक्षा जास्त उमेदार असतील तर अशा सर्व उमेदारांना मुलाखतीसाठी बोलाले जाईल.

कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षेचा तपशील | Senior Clerk Post Exam Details

१ . चाळणी परिक्षेमध्ये किमान गुण मिळविल्यानंतर, काटेकोरपणे गुणत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमुद
केलेल्या पदांच्या सातपट उमेदारांना संगणकार 10 मिनिटांत (गती 30 $.प्र.मि.) टंकलिखित करायाच्या 300 शब्दांच्या 20 गुणांची मराठी टंकलेखन चाचणीसाठी बोलाले जाईल. . 1:7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी के लेल्या शेवटच्या उमेदाराने मिळविलेल्या गुणांइतकेच गुण मिळविणारे एका पेक्षा जास्त उमेदार असतील तर अशा सर्व उमेदारांना मराठी टंकलेखन परीक्षेसाठी बोलाले जाईल.

  1. मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळणारे उमेदार इंग्री टंकलेखन चाचणीला बसण्यास
    पात्र असतील.

2. इंग्री टंकलेखन चाचणी 20गुणांची असेल, ज्यात 400 शब्दांचा समावेश असेल ते उमेदारांना संगणकार 10 मिनिटांच्या आत (गती 40. प्र. मि.) टंकलिखित करायचे आहे.

3. जे उम्मेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र मानले जाईल.

4. प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर पुढील चाचणीसाठी पात्र उमेमद्वारांची यादी संबंधित जिल्हा न्यायालयांच्या सूचना फलकार संबंधित जिल्हा न्यायालय उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळार प्रदर्शित केली जाईल.

5. चाळणी परीक्षा, मराठी टंकलेखनचाचणी आणि इंग्री टंकलेखन चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे, काटेकोरपणे गुणत्तेच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमूद के लेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदारांना मुलाखतीसाठी बोलाले जाईल . 1:3 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी के लेल्या शेवटच्या उमेदाराने मिळविलेल्या गुणांइतकेC गुण मिळविणारे एकापेक्षा जास्त उमेदार
असतील तर अशा सर्व उमेदारांना मुलाखतीसाठी बोलाले जाईल.

शिपाई | हमाल पदासाठी परीक्षेचा तपशील |

  1. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळविल्यानंतर, काटेकोरपणे गुणत्तेच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पदाच्या सातपट उमेदारांना स्च्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलाले जाईल. 1:7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी के लेल्या शेवटच्या उमेदाराने मिळविलेल्या गुणांइतकेच गुण मिळविणारेएकापेक्षा जास्त उमेदार असतील तरअशा सर्व उमेदारांना स्च्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलाले जाईल

2. जे उम्मेदवार स्च्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये किमान गुण मिळतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाईल.

3. प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर, जे पात्र उमेदार असतील त्यांची यादी ही संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकार आणि संबंधित जिल्हा न्यायालय उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल.

4. चाळणी परीक्षा आणि स्च्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे, काटेकोरपणे गुणत्तेच्या आधारे,जाहिरातीमध्ये नमुद के लेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदारांना मुलाखतीसाठी बोलालेजाईल . 1:3 हे गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी के लेल्या शेवटच्या उमेदाराने मिळलेल्या गुणांइतकेच गुण मिळणारे एकापेक्षा जास्त उमेदार असतील तर अशा सर्व उमेदारांना मुलाखतीसाठी बोलाले जाईल.

प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष :

१. लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल च्या पदानुसार चाळणी परीक्षा, लघुलेखन चाचणी , टंकलेखन चाचणी , स्च्छता आणि चापल्यता चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रर्गासाठी 35% गुण असतील आणि शास्नानाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, इतर मागासर्ग वर्ग किंवा विशेष मागास र्गातील उमेदारांना त्यामध्ये 5% गुणांची सूट दिली जाईल .

Read More:- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh

Maharashtra District Court Bharti Syllabus PDF Download

Maharashtra District Court Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये जिल्हा न्यायालय विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपाची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Maharashtra District Courg Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download  करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Maharashtra District Court Bharti Exam Pattern आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion Of Maharashtra District Court Bharti Syllabus

Maharashtra District Court Syllabus And Exam Pattern:- आपण या पोस्ट मध्ये आपण जिल्हा नयायलाय विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण  हे बघितले आहे. Maharashtra District Court bharti syllabus pdf,Maharashtra District Court bharti syllabus pdf download ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Question For Maharashtra District Court Bharti Syllabus And Exam Pattern

Q1. What is the Maharashtra District Court Bharti Syllabus?

Ans:-

Q2. What is the format of the written examination?

Ans:- The written examination will be a multiple-choice question (MCQ) test. The questions will be based on the topics covered in the syllabus..

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages