Home » Bhandara DCC Bharti भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 118 लिपिक पदांची भरती
Bhandara DCC Bharti भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 118 लिपिक पदांची भरती
Bhandara DCC Bharti :- New Job Vaccancy has been by Bhandara District Bank Advertised Deatailed notification will be released shortly soon. as per the advance notice Clerk And Peon 118 Posts are to be filled .last date of apply online is 02 August 2024 (5:00 PM).
Advertisement
भंडारा जिल्हा सहकारी बँक भरती :भंडारा सहकारी बँकेकडून कडून नवीन भरती साठी ची नोटीस जारी करण्यात आली आहे.जाहिराती नुसार लिपिक शिपाई पदांच्या एकूण ११८ जागा मध्ये भरली जाणार आहेत. पदांची संख्या निश्चित नसून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 (5:00 PM) आहे.