Advertisement

ZP Satara Bharti 2023 | जिल्हा परिषदे कडून राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा भरती जाहीर | लगेच करा अर्ज

NHM Recruitment 2024

ZP Satara Bharti 2023:- The National Health Mission Satara Department has issued another recruitment advertisement after 97 vacancies. A total of 97 Specialist posts are to be filled as per the new advertisement. The application process is online and the application can be done till 22nd November 2023.

Advertisement

ZP Satara Bharti 2023

ZP Satara Bharti 2023:- National Health Mission सातारा विभाग कडून 97 जागांच्या भरती नंतर अजून एका भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवीन जाहिराती नुसार Specialist  पदाच्या एकूण 97 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून 22 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज केला जाऊ शकतो नौकरीच ठिकाण सातारा असून महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

Details Of ZP Satara Bharti 2023

जाहिरात
पदविशेषतज्ञ
एकूण जागा97 जागा
अर्ज पद्धतOffline
नौकरी ठिकाणसातारा
फीRs.500/-

Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता

Advertisement

MD/MS/DNB असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता | Age Limit

70 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

Address To Apply | अर्ज करण्यासाठी पत्ता

Advertisement

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय तळ मजला आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 09 डिसेंबर 2023  (05:00 PM)

Advertisement

अधिकृत वेबसाईट :- पहा

अधिकृत जाहिरात (Official Notification): पहा

Online अर्ज करा:- Apply Online

How To Apply For ZP Satara Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages