CISF Head Constable Syllabus & Exam Pattern ची सर्व माहिती घ्या Syllabus 2023 by Sandesh Shinde - January 16, 2022February 26, 20220 CISF Head Constable Syllabus:- सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युर्टी फोर्स मध्ये head constable पदासाठी भरती केली जाते या पदांसाठी CISF कडून भरती ची जाहिरात देण्यात येते.आणि परीक्षा घेतल्या जातात परीक्षा Head Constable Recruitment 2022 परीक्षेची तयारी करण्या साठी CISF कडून सिलॅबस आणि पॅटर्न सुद्धा जाहीर केले जाते. परीक्षा पास करण्यासाठी CISF Head Constable Syllabus & Exam Pattern च्या पद्धीतीने अभ्यास करणे आवश्यक असते. या पोस्ट मध्ये संपूर्ण सिलॅबस आणि परीक्षा पॅटर्न दिलेला आहे जो तुम्हाला या साठी मदत करेल. Advertisement Table of Contents ToggleCISF Head Constable SyllabusCISF Head Constable Syllabus – General AwarenessGeneral AwarenessCISF HC syllabus – MathematicsMathematics CISF HC syllabus – General Reasoning General Reasoning CISF HC syllabus – General English/ HindiCISF Head Constable Exam Pattern CISF Head Constable Exam Pattern CISF Head Constable Selection ProcessCISF Head Constable Syllabus PDF DownloadRead More:- Assam Rifles Syllabus And Exam Pattern 2022-संपूर्ण माहितीCISF Head Constable Selection ProcessFrequently Asked Question for CISF Head Constable CISF Head Constable Syllabus या CISF च्या हेड ऑफिसर ह्या पद करता घेण्यात येणारा परीक्षाचा अभ्यास क्रम हा खालील प्रमाणे. खाली दिलेला syllabus हा मध्ये 4 Sections आहेत. प्रत्येकाची वेग वेगळे सेक्शन आहे त्या मध्ये त्या संबंधी प्रश्न विचारले जातात. 4 मुख्य sections मधील सविस्तर माहिती खालील प्रमाणे. CISF Head Constable Syllabus – General Awareness CISF हेड कॉन्स्टेबल च्या अभ्यासक्रमात सामान्य जागरुकता विभाग म्हणजे General Awareness हा एक स्कोअरिंग करण्यासारखा सेक्शन आहे. हा सेक्शन मध्ये तुम्ही तुमचे एकूण गुण वाढविण्यास मदत करू शकतो. ह्या मध्ये तुम्हाला फक्त जगातल्या आणि भारतात अलीकडच्या घडामोडींची माहिती ठेवायची आहे. ह्या साठी तुम्हाला वृत्तपत्रे, बातम्या, लेख, वाचणे इत्यादींची माहिती करून घ्या. या section मधील महत्त्वाचे विषय जाणून घेण्यासाठी खाली वाचा. Advertisement General Awareness Current AffairsCapitals & CurrenciesAwards & HonoursBooks & AuthorsEconomic NewsBanking NewImportant DaysSportsInventions & DiscoveriesIndian History & CultureGeographyBudget/5 year plans CISF HC syllabus – Mathematics ह्या CISF हेड कॉन्स्टेबल परीक्षेमध्ये गणितासाठी अभ्यासक्रम उमेदवारांच्या संख्यात्मक समस्या सोडवण्याच्या आणि तुमच्या कौशल्यांचे मूल्यांकन करतो. ह्या गणित विभागाचा अभ्यासचा करण्यासाठी, फक्त सराव करा. प्रत्येक विषयावरील पुरेशा संख्येने प्रश्नांचा सराव करा. Mathematics InterestPercentagesRatio & ProportionAveragesTime & DistanceProfit & LossNumber SystemTime and WorkMensurationHCF and LCMDecimal FractionSimplification CISF HC syllabus – General Reasoning General Reasoning मध्ये विविध उमेदवारांच्या प्रकारचे प्रश्न आहे. CISF हेड कॉन्स्टेबल अभ्यासक्रमाच्या सामान्य तर्कासाठी काही विषय ज्यावर तुम्ही CISF हेड कॉन्स्टेबलची तयारी करताना लक्ष केंद्रित केले पाहिजे ते खालील तक्त्यामध्ये नमूद केले आहेत. General Reasoning PatternNon-Verbal SeriesAnalogiesSyllogismNumber SeriesVisual ReasoningSimilarities and DifferencesAlphabet SeriesDirectionsRelationship ConceptsDiagram SeriesCoding & Decoding CISF HC syllabus – General English/ Hindi या भाषा विभाग मध्ये पैकीचे पैकी मार्क्स मिळवणे सोपे आहे आणि ह्या मध्ये जास्त वेळ लागत नाही. CISF हेड कॉन्स्टेबल जनरल इंग्लिश/हिंदी विभागात शिकण्यासाठी, व्याकरण आणि तुमच्या शब्दसंग्रहावर मेहनत घेऊन काम करण्याची गरज आहे. ह्या प्रश्नाचे प्रकार आणि अडचणीची पातळी समजून घेण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याची गरज आहे. सामान्य हिंदी/इंग्रजी विभागासाठी महत्त्वाचे विषय जाणून घेण्यासाठी खालील तक्ता वाचा. Advertisement General English/ Hindi AntonymComprehensionAnalogiesSynonymWord UsageSimilarities and DifferencesSentence CorrectionVerbs & AdverbsError Detection CISF Head Constable Exam Pattern CISF HC Paper Pattern:- CISF हेड कॉन्स्टेबल लेखी परीक्षा ही OMR च्या स्वरूपात घेतली जाईल किंवा संगणकावर (Computer) आधारित देखील घेतली जाऊ शकते. ह्या मध्ये एकूण प्रश्नांची संख्या 100 असेल आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. त्यामुळे या परीक्षेसाठी एकूण 100 गुण असणार आहे. या CISF हेड कॉन्स्टेबल परीक्षा पद्धतीनुसार, लेखी परीक्षे मध्ये विचारले जाणारे प्रश्न हे सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता, अंकगणित आणि सामान्य हिंदी/इंग्रजी या विषयांमधून विचारले जातील. या परीक्षेसाठी कोणतेही विशिष्ट वेटेज पाळले जात नाही. इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे. या cisf परीक्षेचा एकूण कालावधी हा २ तासांचा असेल. CISF Head Constable Exam Pattern SubjectsNumber Of Questions Total MarksDurationGeneral IntelligenceArithmetic100 questions100 marks 2 तास General KnowledgeGeneral English/Hindi CISF Head Constable Selection Process The candidates will undergo four stages of selection namely: Physical StandardsDocumentationTrial TestProficiency Test CISF Head Constable Syllabus PDF Download बहुतांश उमेदवारांना cisf head कॉंस्टेबल बद्दल syllabus ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही पीडीएफ स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील download CISF Head Constable Syllabus Pdf वर क्लिक करा. CISF Head Constable Syllabus PDF Download Read More:- Assam Rifles Syllabus And Exam Pattern 2022-संपूर्ण माहिती CISF Head Constable Selection Process या CISF head constable च्या निवड प्रक्रिया हे बहुतांश जणाना माहिती नसते. खालील दिलेल्या पॉइंटस मध्ये कशी निवड प्रक्रिया होते हे दिलेले आहे. Physical StandardsDocumentationTrial TestProficiency Test Frequently Asked Question for CISF Head Constable I have a height of 153 cm for CISF head constable so will I be able to pass in PST No, you are not able to pass in PST process. The minimum height required is 162.5 cms. Candidates who are below of these criteria they are not able to pass the PST Process. SC caste in Maharashtra head constable for CISF height limit 162.5cms is the minimum SC caste height required to pass. For the all-state of India, 162.5cms height require for cisf head constable. Beard are allowed in CISF head constable PST test We recommend you that remove your beard and go to the PST test. Otherwise, you have to face some issues. So don’t take risks. CISF head constable selection process PDF The CISF head constable selection process pdf is given in the article. visit naukarbharti.in and search for CISF head constable post and download it. How many students are applying for the CISF HC post? We can’t tell you the exact number of students who are applied for the CISF HC posts. According to us the lakhs of students are applying to the CISF HC posts. भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:CISF ASI Syllabus and Exam Pattern 2022 संपूर्ण माहितीRPF Constable Syllabus, Exam Pattern संपूर्ण माहिती…BSF Constable Tradesman Exam Pattern & Syllabus 2022…Maharashtra Police Constable Syllabus PDF & Exam…BSF Constable Syllabus PDF 2022 & Exam Pattern PDF 2022EPFO Assistant Exam Pattern And Syllabus 2022 ची…