Home » AFCAT Syllabus & Exam Pattern 2022 संपूर्ण माहिती
AFCAT Syllabus & Exam Pattern 2022 संपूर्ण माहिती
AFCAT Syllabus & Exam Pattern AFCAT म्हणजे Air Force Common Admission Test हि परीक्षा Indian Air Force कडून दरवर्षी घेतली जाते वर्षातून दोनदा घेतली जाणारी हि परीक्षा या वर्षी सुद्धा परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरून झाले असून परीक्षा फेबुरवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत.या परीक्षे मधून Ground Duty,Technical ,Flying ,Short Service च्या शाखांमध्ये पदे भरली जातात.दरवर्षी या परीक्षे साठी देशभरातून लाखो उम्मेदवार अर्ज करतात त्यामुळे परीक्षा कठीण आणि खूप स्पर्धा असणारी आहे अर्थातच परीक्षे ची योग्य तयारी करणे फार आवश्यक आहे या पोस्ट मध्ये AFCAT Syllabus & Exam Pattern 2022 संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे जी तुम्हाला उपयोगी पडेल .
Advertisement
AFCAT Syllabus 2022
एक्साम मध्ये एकूण ०४ प्रमुख सेकशन आहेत General Awareness, English, Numerical Ability and Reasoning आणि Military Aptitude Test.
०४ मुख्य सेकशन मध्ये असणारी हि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते आणि सगळ्या उम्मेदवारांसाठी अनिवार्य असते .
नॉन टेक्निकल पदासाठी हि एकाच परीक्षा घेतली जाते तर टेक्निकल पदासाठी Engineering Knowledge Test (EKT) हि अतिरिक्त परीक्षा त्याच दिवशी द्यावी लागते .
परीक्षा एकूण 2 तासांची असून या मध्ये 100 प्रश्न असतात .
प्रत्येक अचूक उत्तरासाठी +3 मार्क्स असणार आहेत तर चुकीच्या उत्तरासाठी -1 नेगेटिव्ह मार्क असणार आहेत
सेकशन
प्रश्न
मार्क्स
वेळ
General Awareness, Verbal Ability in English, Numerical Ability and Reasoning and Military Aptitude Test
100
300
2 hours
AFCAT EKT Syllabus
EKT परीक्षा हि टेक्निकल पदासाठी घेतली जाते जी 45 मिनिट ची परीक्षा असते AFCAT ची मुख्य परीक्षा झाल्यानंतर २ अर्ध्या तसंच ब्रेक देऊन हि ऑनलाईन परीक्षा घेतली जाते.
ह्या परीक्षा मध्ये engineering शी संबंधित टॉपिक वर आधाररीत प्रश्न विचारले जातात.
या ५ स्पेसिअल विषयाच्या मध्ये अनेक छोटे टॉपिक आहेत जे पोस्ट नुसार प्रश्न विचारले जातात.
Fundamental Engineering
Computer Science Engineering
Mechanical Engineering
Electrical & Electronics
Allied Engineering
AFCAT 2022 Selection Process
परीक्षे साठी सगळ्यात आधी जाहिरात देऊन ऑनलाईन रहा स्वीकारले जातात .
अर्जानुसार हॉल तिकीट जाहीर करून परीक्ष घेतली जाते Non-Technical पदासाठी एकाच पेपर असतो तर Technical अर्जधारकांसाठी AFCAT आणि EKT असे २ पेपर असतात .
या परीक्षा पास झाल्यावर उमेमेद्वारांची Air Force Selection Board (AFSB) Interview घेतला जातो .
त्या नंतर Medical Test घेतली जाते
आणि मग फायनल उम्मेदवाराचे सिलेक्शन निवड केली जाते.
Frequently Asked Questions For AFCAT Syllabus & Exam Pattern 2022
1. What are the topics in AFCAT English Syllabus?
Error Detection, Comprehension, Fill in the blanks, Basic Grammar, Tenses Etc. is the Topics of the AFCAT English syllabus
2. Does the Afcat syllabus change every year I mean the content in the book like general awareness and all?
Advertisement
No, the AFCAT syllabus is not changed every year. Exam topics are the same for the AFCAT exam. like General awareness, Reasoning, and Military Aptitude Test,English and Numerical Ability Etc.
3. What is the syllabus for, accounting branch in Afcat?
The syllabus of AFCAT is the same For all technical and non-technical branches such as the accounting branch. Syllabus For accounting branch is General Awareness, Reasoning, and Military Aptitude Test, English and Numerical Ability Etc.
4. My DOB is 1 Aug 2002 then I give Afcat exam in 2022
Advertisement
Yes, You can be able to give the AFCAT Exam in 2022. The minimum date of birth is 1 January 2003 and the maximum date of birth is 02 January 1999.