CSIR NIO Recruitment 2022 – Council of Scientific & Industrial Research National Institute of Oceanography कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Scientist पदाच्या 22 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज प्रिंट दिलेलूया पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे पात्रता आणि अन्य माहिती पुढीलप्रमाणे .
Advertisement
Table of Contents
CSIR NIO Recruitment 2022
जाहिरात क्रमांक , | REC-01/2022 |
Scientist | एकूण २२ जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
नौकरी ठिकाण | Visakhapatnam,Goa, Mumbai, Kochi |
फी | General/OBC: ₹100/- तर SC/ST/PWD आणि महिलांसाठी फी नाही |
शैक्षणिक पात्रता
- ME / M.Tech (Mechanical / Ocean Engineering / Ocean Technology / Marine Structure / Offshore Structures / Ocean Engineering / Naval Architecture / Civil / Chemical / Environmental या पैकी कोणत्याही शाखेमधून Ph.D असणे आवश्यक .
वयाची पात्रता
- 30 April 2022 रोजी 32 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे या मध्ये [SC/ST: 05 वर्ष तर OBC: 03 वर्ष सूट आहे .
अर्जाची पद्धत
- सादर भरती साठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्या नंतर १६ मे पर्यंत अर्जाची प्रिंट पोस्ट करणे आवश्यक आहे .
- अर्ज पाठवण्याचा पत्ता :Administrative Officer, CSIR-National Institute of Oceanography, Dona Paula, Goa-403004
- प्रिंट पाठवण्याची शेवटची तारीख :16 May 2022
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :30 April 2022
अधिकृत वेबसाईट :पहा
Advertisement
जाहिरात :पहा
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How To Apply For CSIR NIO Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
- अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
- हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Advertisement