You are here
Advertisement

WCL Recruitment 2023 विविध पदांच्या 1191 जागा

WCL Recruitment 2023 –Western Coalfields Limited कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार 875 ITI Trade Apprentice आणि 316 Graduate/ Diploma Apprentice Posts  अशा एकूण 1191  जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2023  आहे. ह्याबद्दलची अधिक माहिती पुढीलप्रमाणे .

Advertisement

WCL Recruitment 2023 1

जाहिरात क्रमांक .WCL/HRD/Noti./Trade Appr/2023-24/49
 ट्रेड अप्रेंटिस875 जागा
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण महाराष्ट्र & मध्यप्रदेश 
फी नाही
क्रमांक ट्रेड पद संख्या
ITI ट्रेड अप्रेंटिस
COPA224
फिटर222
इलेक्ट्रिशियन225
वेल्डर (G&E)52
सर्व्हेअर09
 मेकॅनिक (डिझेल)42
वायरमन19
ड्राफ्ट्समन (सिव्हिल)08
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक06
१०टर्नर03
११मशीनिस्ट05
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस
सिक्योरिटी गार्ड60

शैक्षणिक पात्रता

  • ITI ट्रेड अप्रेंटिस साठी  संबंधित ट्रेड मध्ये ITI आवश्यक.
  • फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस साठी 10वी उत्तीर्ण. आवश्यक.

वयाची पात्रता

  • 16 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25  वर्षे दरम्यान असावे .
  • या मध्ये SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे  सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2023 (05:00 PM) 

अधिकृत वेबसाईट :पहा

Advertisement

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

WCL Recruitment 2023 2

जाहिरात क्रमांक . WCL/HRD/GrTech Appr/2023-24/48
पदवीधर अप्रेंटिस (101 जागा)
टेक्निशियन अप्रेंटिस (215 जागा )
 316 जागा
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण महाराष्ट्र & मध्यप्रदेश 
फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर अप्रेंटिस साठी  BE./B.Tech/AMIE (माइनिंग) आवश्यक.
  • टेक्निशियन अप्रेंटिस साठी माइनिंग/ खाण सर्वेक्षण डिप्लोमा.आवश्यक.

वयाची पात्रता

  • 16 सप्टेंबर 2023 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण. .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2023 (05:00 PM) 

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply For WCL Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top