Advertisement

IGM Hyderabad Recruitment 2023-विविध पदांच्या 64 जागा  

IGM Hyderabad Recruitment 2023- भारत सरकार Mint .हैदराबाद हे युनिट “Security Printing and Minting Corporation of India Limited” (SPMCIL), हे ९ युनिट पैकी एक आहे. या हैदराबाद युनिट कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार   Supervisor, Lab Assistant,Engraver (Metal Works), Secretarial Assistant & Junior Technician  Postsया पदाच्या एकूण 64 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख  01 ऑक्टोबर 2023 आहे पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे .

IGM Hyderabad Recruitment 2023

जाहिरात क्रमांक 01/2023 & 02/2023
सुपरवायझर (JHT)01 जागा
सुपरवायझर06 जागा
लॅब असिस्टंट02 जागा
एंग्रावेर (मेटल वर्क्स)01 जागा
सेक्रेटेरियल असिस्टंट01 जागा
ज्युनियर टेक्निशियन53 जागा
नौकरी ठिकाण हैदराबाद
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी  General/OBC/EWS: ₹650/-     [SC/ST/PWD/ExSM: ₹300/-]

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1:  हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि  हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशनचा 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.2:प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/मेटलर्जी इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech./ B.Sc(Engg)
  • पद क्र.3:  55% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री)
  • पद क्र.4: 55% गुणांसह फाइन आर्ट्स  (मेटल वर्क्स)
  • पद क्र.5:  55% गुणांसह पदवीधर आणि  इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. आणि टायपिंग 40 श.प्र.मि.
  • पद क्र.6:  ITI (फाउंड्रीमन/फर्नेस ऑपरेटर/ इलेक्ट्रोप्लेटर/केमिकल प्लांट ऑपरेटर/ अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)/ लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट)/ हीट ट्रीटमेंट ऑपरेटर/ टूल आणि डाय मेकर/MMTM/ गोल्डस्मिथ/ ज्वेल स्मिथ/ फिटर/मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ प्लंबर/मशीनिस्ट / मशीनिस्ट (ग्राइंडर)/ टर्नर)

वयाची पात्रता

  •   01 ऑक्टोबर 2023 रोजी, ,, उम्मेदवाराचे वय  पद क्र.1 ते 2:18 ते 30 वर्षे तर पद क्र..3 ते 5:  18 ते 28 वर्षे तर पद क्र.6: 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक
  • या मध्ये SC/ST: 05 वर्षे सूट तर OBC: 03 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :   01 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट :चेक करा

जाहिरात :- पहा

अर्जाची लिंक :क्लीक करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages