Advertisement

BRO Recruitment 2022 विविध पदांच्या 302 जागा (मुदतवाढ)

BRO Recruitment 2021

BRO Recruitment 2022-Border Roads Organisation सीमा रस्ते संघटने कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार विविध विभागांमध्ये Mason आणि (Nursing Assistan पदाच्या एकूण 302 जागा भरल्या जाणार आहेत .अर्ज पद्धत ऑफलाईन असून महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

Advertisement

BRO Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .01/2022
Multi-Skilled Worker (Mason)एकूण 147 जागा
Multi-Skilled Worker (Nursing Assistant)एकूण 155 जागा
अर्जाची पद्धत ऑफलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी  General/OBC/EWS/ExSM साठी : ₹50/-  तर[SC/ST साठी फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • Multi-Skilled Worker (Mason) साठी १० वि पास आणि  इमारत बांधकाम/ब्रिक्स मेसनचे प्रमाणपत्र/औद्योगिक व्यापार प्रमाणपत्र/नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स/ स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगचे प्रमाणपत्र  या पैकी एकाचे ITI प्रमाणपत्र आवश्यक .
  • Multi-Skilled Worker (Nursing Assistant) पदासाठी १२ वि पास आणि  ANM किंवा त्या पेक्षा अधिक आवश्यक .

शारीरिक पात्रता

  • उंची निश्चित केलेल्या विभागानुसार 152 ते 162.5 सेमी दरम्यान असणे आवश्यक आहे ,
  • तर छाती ७५ सेमी आणि फुगून ५ सेमी जास्त असणे आवश्यक आहे .
  • त्याचवेळी वजन 47.5 ते 50 दरम्यान असणे आवश्यक .
  • हि सगळी पात्रता विभागानुसार कमी जास्त असल्या मुले बिभागाची माहिती नीट पाहणे .

वयाची पात्रता

  • उम्मेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे  दरम्यान असणे आवश्यक या मध्ये SC/ST: 05 वर्ष तर OBC 03  सूट आहे .

अर्जाची पद्धत

  • सादर भरती साठी अर्ज हा दिलेल्या ऍड्रेस वर ऑनलाईन पाठवणे आवश्यक आहे तर अर्ज फी साठी लिंक देण्यात आली आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स :

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख :- 22 जुलै 2022

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात ;पहा

Advertisement

फी लिंक : पहा

शुद्धीपत्रक: पाहा

Advertisement

अर्ज फॉर्म :डाउनलोड करा

How To Apply For BRO Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages