ECIL Recruitment 2023:- Electronics Corporation of India Limited (ECIL) has issued an advertisement for the recruitment of 212 Trade Apprentice posts as per the advertisement. The mode of application is online and the last date to apply is 10 October 2022. Eligible candidates can apply immediately Eligibility and important information is as follows.
ECIL Recruitment 2023 Electronics Corporation of India Limited (ECIL) कडून भरती साठी जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Trade Apprentice पदाच्या एकूण 212 जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे. पात्रता उम्मेदवार त्वरित अर्ज करू शकतात पात्रता आणि महत्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे.
ECIL Recruitment 2023 Details
जाहिरात क्रमांक | 27/2022 |
एकूण जागा | 212 जागा |
नौकरी ठिकाण | हैदराबाद |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
फी | फी नाही |
Posts And Educational Qualifications – जागा शैक्षणिक पात्रता
Graduate Engineer Apprentice | Technician (Diploma) Apprentice | |
Subject | ECE, CSE, MECH, EEE, CIVIL | ECE, CSE, MECH, EEE, CIVIL |
Total Vaccines | 150 | 62 |
Educational Qualifications :- शैक्षणिक पात्रता
- Graduate Engineer Apprentice :- संबंधित (B.E/B.Tech) विषयात इंजिनिअरिंग मध्ये पदवी असणे आवश्यक आहे.
- Technician (Diploma) Apprentice :- संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 डिसेंबर 2022 (10:00 PM) |
अधिकृत वेबसाईट | पहा |
अधिकृत जाहिरात | पहा |
ऑनलाईन अर्ज | पहा |
How To Apply for ECIL Recruitment 2023
ECIL Recruitment 2023 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी ECIL Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती