Advertisement

SSC IMD Recruitment 2022 विविध पदांच्या 990 जागा 

ssc-wr-mumbai-hall-ticket.

SSC IMD Recruitment 2022 –SSC Staff Selection Commission कडून भारतीय हवामानशास्त्र विभाग साठी नवीन भरती ची जाहिरात देण्यात आली आहे .जाहिराती नुसार Scientific Assistant वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या एकूण 990 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून परीक्षा डिसेंबर २०२२ आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख  18 ऑक्टोबर 2022 आहे .

SSC IMD Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .SSC IMD Bharti 2022
परीक्षा नाव .SSC Indian Meteorological Department Examination 2022
Scientific Assistant वैज्ञानिक सहाय्यकएकूण 990 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC: ₹100/-  तर SC/ST/PWD/ आणि महिलांसाठी फी नाही
परीक्षा December 2022

शैक्षणिक पात्रता

  • Scientific Assistant वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी Bachelor’s Degree in Science (with Physics as one of the subject)/Computer Science/Information Technology/Computer Applications with 60% marks OR Diploma in Electronics and Telecommunication Engineering from a recognized Institution/University or equivalent with 60% marks आवश्यक .

वयाची पात्रता

  • 18 October 2022 रोजी ३० वर्ष पर्यंत असू शकते .
  • या मध्ये SC/ST 05 तर OBC साठी 03  वर्ष सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :18 October 2022

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply For SSC IMD Recruitment 2022

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रत्येक पोस्ट साठी वेगळी लिंक देण्यात आली आहे
  • ज्या पोस्ट साठी तुम्ही अर्ज करणार आहेत त्या पोस्ट समोरचे Apply Online विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर अर्ज फॉर्म भरून जरुरी दस्तवेज स्कॅन कॉपी अपलोड करायची.
  • अँप्लिकेशन फी भरून अर्ज पूर्ण करून प्रिंट काढायची आहे.
  • या नंतर परीक्षेची तारीख आणि हॉल तिकीट जाहीर झाल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येईल.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages