Home » BSF Constable Tradesman Exam Pattern & Syllabus 2022 ची माहिती घ्या
BSF Constable Tradesman Exam Pattern & Syllabus 2022 ची माहिती घ्या
BSF Constable Tradesman Exam Pattern:-BSF म्हणजे Border Security Force च्या परीक्षा BSF कडून दरवर्षी विविध पद आणि जागांसाठी घेतली जाते. BSF constable Tradesman साठी घेतली जाणारी हि परीक्षा या वर्षी सुद्धा परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरून झाले असून परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत. ह्या भरती मधून घेतली जाणारी BSF Constable Tradesman Exam Pattern 2022 परीक्षा पदे भरली जातात.
Advertisement
दरवर्षी या परीक्षे साठी देशभरातून लाखो उम्मेदवार अर्ज करतात त्यामुळे परीक्षा कठीण आणि खूप स्पर्धा असणारी आहे. अर्थातच परीक्षेची योग्य तयारी करणे फार आवश्यक आहे या पोस्ट मध्ये BSF Constable Tradesman& Exam Pattern 2022 संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे जी तुम्हाला उपयोगी पडेल.
BSF Constable Tradesman Syllabus 2022
ह्या Constable Tradesman च्या परीक्षे मध्ये एकूण ०४ प्रमुख सेकशन आहेत General Awareness, English, Numerical Ability and Reasoning आणि Military Aptitude Test.
General Awareness
English
Numerical Ability
Analytical Aptitude and ability to Observe the Distinguish Pattern
०४ मुख्य सेकशन मध्ये असणारी हि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते आणि सगळ्या उम्मेदवारांसाठी अनिवार्य असते .
BSF Constable Tradesman पदासाठी हि एकाच परीक्षा घेतली जाते.
परीक्षा एकूण 2 तासांची म्हणजे 120 मिनीट्स असून या मध्ये 100 प्रश्न असतात.
लेखी परीक्षेसाठी कट ऑफ मार्क्स गुण जनरल आणि माजी सैनिकांसाठी 35% आणि SC/ST/OBC उमेदवांरासाठी 33% असतील.
प्रश्न हिन्दी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत सेट केले जातात. हिन्दी किंवा इंग्लिश मध्ये उत्तरे देण्याचा पर्याय असेल.
लेखी परीक्षा OMR वर आधारित घेतली जाते.
सेक्शन
प्रश्न
मार्क्स
वेळ
General Awareness, Verbal Ability in English, Numerical Ability and Reasoning and Military Aptitude Test
100
100
2 hours
Physical Standard Test (PST)
For Male
Categories
Height in cms
Chest in cms
Schedule Tribes/ Adivasis of all states and Union territories including Nagas and Mizos.
162.5 cms
76-81 cms
Men belonging to Garhwalis, Kumaonis, Gorkhas, Dogras, Marathas, and candidates belonging to the states of Sikkim, Nagaland, Arunachal Pradesh, Manipur, Tripura, Mizoram, Meghalaya, Assam, Himachal Pradesh, Kashmir, and Leh & Ladakh regions of J&K
165 cms
78-83 cms
For all Other States and Union Territories
167.5 cms
78-83 cms
For Female
categories
Height in cms
Schedule Tribes/ Adivasis of all states and Union territories including Nagas and Mizos.
150 cms
Women belonging to Garhwalis, Kumaonis, Gorkhas, Dogras, Marathas and candidates belonging to the states of Sikkim, Nagaland, Arunachal Pradesh, Manipur, Tripura, Mizoram, Meghalaya, Assam, Himachal Pradesh, Kashmir, and Leh & Ladakh regions of J&K
155 cms
For all Other States and Union Territories
157 cms
Physical Efficiency Test (PET)
Male
5 kms Race to be Completed within 24 Minutes
Female
1.6 kms Race to be Completed within 8.30 Minutes
BSF Constable Tradesman Selection Process
परीक्षेसाठी सगळ्यात आधी जाहिरात देऊन ऑनलाईन स्वीकारले जातात.
अर्जानुसार हॉल तिकीट जाहीर करून परीक्ष घेतली जाते.
या परीक्षा पास झाल्यावर उमेमेद्वारांची PST, PET, Documentation And Trade Test घेतला जातो .
त्या नंतर Medical Test घेतली जाते
आणि मग फायनल उम्मेदवाराचे सिलेक्शन निवड केली जाते.
Advertisement
*Note:- मित्रानो हि वेबसाईट अधिकृत वेबसाईट नसून वेबसाईट वर भाषे मध्ये आपल्या सोपा जावे म्हणून सध्या भाषे मध्ये माहिती ममांडली जाते जर माहिती मध्ये काही त्रुटी असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईट च्या माहिती नुसार असते.