Assam Rifles Recruitment 2022-विविध पदांच्या 152 जागा Maha Mega Bharti 2023 by Sandesh Shinde - February 19, 2022March 14, 20220 Assam Rifles Recruitment 2022-Ministry of Home Affairs कडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या आसाम रायफल्स मध्ये Rifleman (General Duty),Havaldar (Clerk),Warrant Officer Radio Mechanic (RM),Constable Operator Radio and Line,Rifleman Armor,Rifleman Lab Assistant,Rifleman Nursing Assistant,Rifleman Washerman,Rifleman AYA या पदांच्या एकूण 152 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2022 आहे महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे . Advertisement Table of Contents ToggleAssam Rifles Recruitment 2022शैक्षणिक पात्रता अर्जाची पद्धत महत्वाच्या तारखा आणि लिंक्स Assam Rifles Recruitment 2022 जाहिरात क्रमांक . I.12016/Rect Cell/AR CG Rally/2022/2003वय पात्रता Rifleman (General Duty)94 जागा 18 ते 23 वर्षे. Havaldar (Clerk)0418 ते 25 वर्षे.Warrant Officer Radio Mechanic (RM)0418 ते 25 वर्षे.Constable Operator Radio and Line3718 ते 25 वर्षे.Rifleman Armor02 18 ते 23 वर्षे. Rifleman Lab Assistant01 18 ते 23 वर्षे. Rifleman Nursing Assistant05 18 ते 23 वर्षे. Rifleman Washerman04 18 ते 23 वर्षे. Rifleman AYA0118 ते 25 वर्षे. ह्या भरती मध्ये आसाम रायफल्सच्या कर्मचार्यांच्या कुटुंबातील फक्त एक आश्रित सदस्य- कारवाईत मारला गेलेला, सेवेत असताना मरण पावला, वैद्यकीय सेवेतून डिस्चार्ज ग्राउंड्स आणि सेवेत असताना हरवलेले अर्ज करण्यास असणार आहेत Only one dependent family member of ASSAM RIFLES personnel who were KILLED IN ACTION, DIED WHILE IN SERVICE, DISCHARGED FROM SERVICE ON MEDICAL GROUNDS AND MISSING WHILE IN SERVICE ARE ELIGIBLE TO APPLY FOR COMPASSIONATE GROUND APPOINTMENT..नौकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे तसेच अर्जच पद्धत ऑफलाईन आहे .अर्जासाठी कोणतीही फी नसणार आहे . शैक्षणिक पात्रता रायफलमन (जनरल ड्यूटी) पदासाठी १० वि पास असणे आवश्यक आहे .हवालदार (लिपिक) पदासाठी १२ वि पास आणि ग्रजी टायपिंग 35 wpm आवश्यक .वारंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक (RM) साठी १० वि पास आणि रेडिओ & टेलिव्हिजन टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा १२ वि PCM असणे आवश्यक आहे .हवालदार ऑपरेटर रेडिओ आणि लाईन साठी सुद्धा १० वि पास आणि रेडिओ & टेलिव्हिजन टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा १२ वि PCM असणे आवश्यक आहे .रायफलमन आर्मरर साठी १०वि पास आवश्यक .रायफलमन लॅब असिस्टंट पदासाठी १०वि पास आवश्यक .रायफलमन नर्सिंग असिस्टंट पदासाठी १०वि पास आवश्यक .रायफलमन वॉशरमन पदासाठी १०वि पास आवश्यक .रायफलमन वॉशरमन पदासाठी १०वि पास आवश्यक . अर्जाची पद्धत अर्जाची पद्धत ऑफलाईन असून उमेमद्वाराला दिलेल्या वेळेत अर्ज पोस्ट करणे आवश्यक आहे .पत्ता : Directorate General Assam Rifles (Recruitment Branch), Laitkor, Shillong Meghalaya- 793010 किंवा मेल आय डी [email protected] . महत्वाच्या तारखा आणि लिंक्स अर्ज करण्याची शेवटची तारीख :12 मार्च 2022 भरती मुलाखत मेळावा : 02 मे 2022 Advertisement अधिकृत वेबसाईट :पहा जाहिरात :पहा अर्ज फॉर्म :डाउनलोड करा Advertisement भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:Assam Rifles Recruitment 2022 - मध्ये खेळाडूंसाठी भरती जाहीरAssam Rifles Recruitment 2023 | आसाम रायफल्स मध्ये…SAI Recruitment 2023 मध्ये 152 जागांसाठी भरतीNVS Recruitment 2022 नवोदय विद्यालय समिती विविध…MMRDA Recruitment 2022-विविध पदांच्या 55 जागाMSC Bank Recruitment 2022-विविध पदांच्या 17 जागा