Advertisement

Indian Air Force Recruitment 2022 Apprentice पदाच्या 80 जागा

Indian Air Force Bharti 2022

Indian Air Force Recruitment 2022- New recruitment advertisement for Air Force Training Program Written Test (ATP03) 2022 for Indian Air Force. A total of 152 are to be filled as per the advertisement. This recruitment Air Force Apprentice Written Exam (ATP03)-03/2022 Chandigarh and application process last date is 15 August 2022. Important information and eligibility are as follows.

Indian Air Force Recruitment 2022– भारतीय हवाई दलाकडून Air Force Apprentice Training Programme Written Test (ATP03) 2022  साठी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे .जाहिराती नुसार एकूण 152 भरल्या जाणार आहेत. हि भरती एअर फोर्स अप्रेंटिस प्रशिक्षण लेखी परीक्षा (ATP03)-03/2022 चंडीगड साठी असून अर्ज पद्धत ऑनलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2022 आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

Indian Air Force Bharti 2022

अर्ज पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणचंडीगड
फीफी नाही
 • सादर भरती चे नौकरी ठिकाण चंडीगड असणार आहे.
 • अर्ज पद्धत ऑनलाईन असणार आहे.
 • अर्ज करण्यासाठी फी कोणती हि फी नाही आहे.

जागा आणि पद

Sr. No.TradeVacancy
1Turner16
2Machinist18
3Machinist Grinder12
4Sheet Metal Worker22
5Electrician Aircraft15
6Welder Gas & Elect06
7Carpenter05
8Mechanic Radio Radar Aircraft15
9Painter General10
10Desktop Publishing Operator03
11Power Electrician12
12TIG/MIG Welder06
13Quality Assurance Assistant08
14Chemical Laboratory Assistant04
Total152

शैक्षणिक पात्रता

 • सगळ्या पदांसाठी उम्मेदवार 50% गुणांसह १० वि आणि १२ वि पास असणे आवश्यक आहे.
 • याच वेळी निवडलेल्या पोस्ट ट्रेड मध्ये 65% गुणांसह ITI पूर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता

 • उम्मेदवाराचे वय 14 ते 21 वर्षे असू शकते.
 • या मध्ये SC/ST साठी 05 वर्षे तर  OBC 03 वर्ष सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2022

वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply For Indian Air Force Recruitment 2022

 • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
 • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
 • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
 • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
 • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
 • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages