Advertisement

Assam Rifles Recruitment 2023 | आसाम रायफल्स मध्ये विविध जागांची भरती जाहीर | लगेच करा अर्ज

Assam Rifles Recruitment 2023: A new recruitment advertisement has been issued by Assam Rifles Recruitment. A total of 161 vacancies for various Tradesman (Group B & C) Posts will be filled as per the advertisement. The application process is online and the last date is 19th November, 2023. The place of employment is all over India. Key information and qualifications are as follows.

Assam Rifles Recruitment 2023

Assam Rifles Recruitment 2023 :- Assam Rifles Recruitment कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिराती नुसार वेगवेगळ्या Tradesman (Group B & C) Posts पदाच्या एकूण 161 जागांसाठी भरल्या जाणार आहेत अर्ज पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे. नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे.

Details Of Assam Rifles Recruitment 2023

जाहिरात क्रमांक.I.12016/A Branch (Rect Cell)/2023/535
एकूण जागा 161 जागा
अर्ज पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीGeneral/OBC: Rs.200 ते Rs.100/- [SC/ST/महिला साठी कोणतेही फी नाही]

Posts | जागा

Sr. No.Post/TradesEducational QualificationsVacancies
Technician/Tradesman (Group B & C)
1Personal Assistant12 वी पास आणि डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी) असणे आवश्यक आहे. 161
2Religious Reacherपदवीधर आणि संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण. असणे आवश्यक आहे.
3Lineman Field10 वी पास आणि ITI (इलेक्ट्रिशियन) असणे आवश्यक आहे.
4Recovery Vehicle Mechanic10 वी पास आणि ITI (रिकवरी व्हेईकल मेकॅनिक/ऑपरेटर) असणे आवश्यक आहे.
5Bridge & Road 10 वी पास आणि सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवशक आहे.
6Electrical & Mechanical इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
7Draftsman12 वी पास  आणि आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
8Plumber10 वी पास आणि ITI (प्लंबर) असणे आवश्यक आहे.
9Surveyor ITI10 वी पास आणि ITI (सर्व्हेअर) असणे आवश्यक आहे.
10X-Ray Assistant12 वी पास आणि रेडिओलॉजी डिप्लोमा. असणे आवश्यक आहे.
Total161

वयाची पात्रता | Age Limit

  •  01 ऑगस्ट 2023 रोजी General/OBC: 18 ते 30 वर्षे 
  • SC/ST साठी 05 वर्षे सूट हे OBC साठी 03 वर्षे सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर 2023

भरती मेळाव्याची तारीख:- 18 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply for Assam Rifles Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी India Post Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages