Home » SBI PO Syllabus PDF Free download & Exam Pattern
SBI PO Syllabus PDF Free download & Exam Pattern
SBI PO Syllabus PDF Free download & Exam Pattern :- SBI PO 2022 Prelim and Main exam will be online. Every year lakhs of students from all over the country appear for this recruitment. No. If you study according to the exam pattern and syllabus in a good way then there will be no problem in clearing both prelims and mains. You can see the post SBI Pattern 2022 for the pattern of the exam.
Advertisement
SBI PO Syllabus PDF Free download & Exam Pattern :- SBI PO 2022 पूर्व आणि मुख्य परीक्षा ऑनलाईन असणार आहेत .दरवर्षी या भरती साठी देशभरातून लाखो विधार्थी परीक्षा देतात कट ऑफ मुले निवड होण्या साठी खूपच कठीण जाते पण योग्य मार्गाने मेहनत आणि सर्व केला तर काहीच कठीण नसते .जर उत्तम पद्धतीने परीक्षा पॅटर्न आणि सिलॅबस नुसार अभ्यास केला तर पूर्व आणि मुख्य दोनी हि क्लिअर करण्यात काहीही अडचण येणार नाही परिसखेचं पॅटर्न समाधी तुम्ही SBI पॅटर्न 2022 हि पोस्ट पाहू शकता ह्या मध्ये आपण पाहूआयात कि सिलॅबस नक्की काय आणि कसा आहे.
SBI PO Syllabus PDF Free download & Exam Pattern Details
Advertisement
SBI PO पूर्व परीक्षेसाठी Reasoning Ablity ,Quantatitve Aptitude ,English Language हे ३ मुख्य सेकशन आहेत आणि त्यावर आधारित सर्व प्रश्न असणार आहेत.
SBI PO Syllabus For Prelims Exam पूर्व परीक्षा सिलॅबस
English Language
Reasoning
Quantitaive Aptitude
PARA Jubles
Alphanumberic Series
Profit & Loss
Cloze Test
Ranking /Direction/Alphabet Test
Mixtures & Allegations
Sentence Imrovement
Data Sufficency
Work & Time
Vocabulary
Seating Arangement
Time & Distance
Error Spoting
Puzzle
Data Interpretion
Verbal Ability
Tabulation
Ratio & Proportion Percentage
Word Association
Syllogism
Number Systems
Paragraph Completion
Blood Relations
Mensuration -Cylinder cons & Sphere
Fill In The Blanks
Input-Output
Sequence And Series
Miscellaneous
Coded Inequalities
Simplification
Multiple Meaning Error Spoting
Coding-Decoding
Permutation, Combination & Probability
SBI PO Syllabus For Mains Exam मुख्य परीक्षा सिलॅबस
SBI PO मुख्य परीक्षेमध्ये एकूण पूर्व परीक्षे पेक्षा एक सेकशन जास्त आहे आणि वेळ सुद्धा ३ तास आहे
Advertisement
1 Reasoning & Computer Aptitude
2 Data Analysis & Interpretation
Advertisement
3 General/Economy/Banking Awareness
4 English Language
SBI PO Mains Reasoning Syllabus
पूर्व परिक्षे पेक्षा मुख्या मधे इंग्लिश सेक्शन वेगळे आहे या मधे descriptive test आहे ज्यात २ क्वेश्चन अनिवार्य आहेत संपूर्ण सिलेबस विस्तार मधे समजून घेऊयात.
Syllogism
Scheduling
Data Sufficiency,
Analytical and Decision Making
Critical Reasoning,
Coding and Decoding,
Verbal Reasoning,
Circular Seating Arrangement,
Linear Seating Arrangement,
Scheduling,
Double Lineup,
Input-Output,
Blood Relations,
Directions and Distances,
Ordering and Ranking,
The course of Action,
SBI PO Mains Data Analysis Syllabus
Pie Chart,
Missing Case DI,
Let it Case DI,
Tabular Graph,
Line Graph,
Bar Graph,
Radar Graph Case-let,
Data Sufficiency,
Permutation and Combination
Probability,
SBI PO Mains English Language Syllabus
Vocabulary,
Sentence Improvement,
Para Jumbles,
Reading Comprehension,
Grammar,
Cloze Test,
Error Spotting,
Fill in the blanks
Word Association,
Verbal Ability,
SBI PO Banking Awareness Syllabus
General Knowledge
Static Awareness
Banking and Financial Awareness
Financial Awareness
Current Affairs
SBI PO Computer Aptitude Syllabus
पूर्व आणि मुख्य परीक्षा झाल्यानंर Group डिस्कशन आणि मुलाखत असे २ राऊंड असणार आहेत अनुक्रमे २० आणि ३० मार्क्स असतील
ग्रुप डिसेक्शन मध्ये तुम्हाला एक सध्याचा एक टॉपिक दिला जाईल ज्याबद्दल बोलावे लागेल
हे टॉपिक बँकिंग क्षेत्र मधले राजकीय किंवा कॉमन असू शकतात.
उदाहरण दाखल तुम्ही कोरोना चा देशाच्या अर्थव्यस्थवर झालेला परिणाम.
RBI ची नवीन पोलिसी धोरण असे सुद्धा टॉपिक मुलाखती मध्ये असू शकतात.
Aptitude Syllabus
Memory,
Computer Software,
Operating System,
Networking,
Microsoft Office,
Computer Abbreviation,
Keyboard Shortcuts,
Computer Fundamental
Internet
Computer Hardware
SBI PO Educational Qualification
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. उत्तीर्ण प्रमाणपत्रात पदवी उत्तीर्ण तारखेची नोंद असावी याची त्यांनी खात्री करावी.
संभाव्य अर्जदार जे त्यांच्या पदवीच्या अंतिम वर्ष/सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील तात्पुरत्या आधारावर अर्ज करू शकतात. तथापि, हे या अटीच्या अधीन आहे की मुलाखतीच्या वेळी, त्यांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
Download Previous year Question Paper
काही विदयार्थ्याना मागील वर्षांची प्रश्न पत्रिका पाहिजे असते. म्हणून आम्ही तुमच्या साठी मागील वर्षांची प्रश्न पत्रिका देत आहोत.