NPCIL Recruitment 2022-Nuclear Power Corporation of India (NPCIL) कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Executive Trainees पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत पदांची निश्चित संख्या जारी केली नसून पात्र उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२२ आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
NPCIL Recruitment 2022
जाहिरात क्रमांक, | NPCIL/HRM/ET/2021/03 |
Executive Trainees | विविध जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | फी नाही |
शैक्षणिक पात्रता
- Executive Trainees पदासाठी Mechanical,Chemical,Electrical,Electronics,Instrumention And Civil Disciplines या पैकी एका मध्ये GATE ची परीक्षे दिलेली असणे आवश्यक
- GATE च्या गुणांच्या आधारे निवड प्रोसेस केली जाऊ शकते .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख :10 April 2022
Advertisement
ऑनलाईन अर्ज लिंक :अर्ज करा
वेबसाईट :पहा
Advertisement
जाहिरात :पहा
Related Posts:
- NPCIL Recruitment 2024 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ…
- IGM Hyderabad Recruitment 2023-विविध पदांच्या 64 जागा
- MMRDA Recruitment 2022-विविध पदांच्या 55 जागा
- MSC Bank Recruitment 2022-विविध पदांच्या 17 जागा
- Assam Rifles Recruitment 2022-विविध पदांच्या 152 जागा
- CSIR NIO Recruitment 2023 विविध पदाच्या 444 जागा