Advertisement

Indian Army TES Recruitment 2023 | Indian Army मध्ये 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स भरती जाहीर | लगेच करा अर्ज

Indian Army GD WQuestion paper

Indian Army TES Recruitment 2023: – Technical Entry Scheme Course (TES) has released a new Technical Entry Scheme Course. According to the advertisement, a total of 90 seats will be filled for various 10 + 2 Technical Entry Scheme Course 49- July 2023. The application process is online and the last date to apply is 30 December 2022. Eligible candidates can apply online. The important information for that is as follows.

Indian Army TES Recruitment 2023

Technical Entry Scheme Course (TES)कडून नवीन टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिराती नुसार विविध 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 49- जुलै 2023 ह्या कोर्स साठी एकूण 90 जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 डिसेंबर 2022 अशी आहे पात्र उम्मेवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्या साठी महत्वाची माहिती खालीलप्रमाणे.

Indian Army TES Recruitment 2023 Details

Course Name10+2 Technical Entry Scheme Course (TES) 51 July 2023
एकूण90 जागा
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्जाची पद्धतऑनलाइन
फीकोणतीही फी नाही

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

12 वी मध्ये  60% गुणांसह उत्तीर्ण आणि PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित) आणि JEE (Mains) 2023 मध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता

  • जन्म  02 जुलै 2004 ते 01 जुलै 2007 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 12 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : Click Here

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How to apply for Indian Army TES Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages