Home » Indian Army TES Bharti 2024 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स अर्ज सुरु
Indian Army TES Bharti 2024 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स अर्ज सुरु
Indian Army TES Bharti 2024 .Technical Entry Scheme Course (TES). 10+2 Technical Entry Scheme Course 48- January 2025.०भारतीय आर्मी कडून Indian Army TES Recruitment 2024.साठी अर्ज मागवण्यात आले आहेत या नुसार 10+2 पास असलेला उम्मेदवार अर्ज करू शकतात अर्जाची शेवटची तारीख 13 जून 2024 (12:00 PM) आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे ,
Advertisement
Indian Army TES Recruitment 2024
जाहिरात क्रमांक .
—
कोर्से नाव
10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 48- जानेवारी 2025
एकूण जागा
90 जागा
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
नाही
शैक्षणिक पात्रता
उम्मेदवार हा PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित) मधून 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यज .