Advertisement

Indian Army TGC Bharti 2024 | भारतीय सैन्य कडून 140th टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2025 जाहीर

Indian Army GD WQuestion paper

Indian Army TGC Bharti 2024:- The Indian Army Invites Male Engineering Graduates for 140th Technical Graduate Course. As per the advertisement, a total of 30 posts of the TGC Entry Scheme Etc will be filled. The application method is Online. The deadline is 09 May 2024. Important information and eligibility are as follows. Interested candidates can online application through the below links.

Indian Army TGC Bharti 2024 Details

Course Bharti140th Technical Graduate Course January 2025
अर्जाची पद्धतOnline
पदाचे नावTGC
पद30 जागा
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीकोणतेही फी नाही

Education Qualification | शैक्षणिक पात्रता

संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता | Age Limit

  • ह्या कोर्स साठी उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

अर्ज करण्यासाठी ची तारीख :- 09 मे 2024

अधिकृत वेबसाईट : पहा

अधिकृत जाहिरात :- Click here

Apply Online :- Click Here

How to Indian Army Indian Army TGC Bharti 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages