Home » Indian Navy Recruitment 2024- कॅडेट एंट्री स्कीम 40 जागा
Indian Navy Recruitment 2024- कॅडेट एंट्री स्कीम 40 जागा
Indian Navy Recruitment 2024 भारतीय नौसेना कडून 10+2 (B.Tech) Cadet Entry SchemeJanuary 2025 कोर्स साठी 40 पदांची जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिराती नुसार Education आणि Executive & Technical Branch मध्ये 40 पदे असणार आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 आहेत पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे.