Advertisement

Indian Army SSC Tech Recruitment 2025 भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स साठी अर्ज सुरू करा लगेच अर्ज

Indian Army GD WQuestion paper

Indian Army SSC Tech Recruitment 2025–  Indian Army has announced New recruitment. As per the advertisement, a total of various 191 posts for 63rd Short Service Commission (Tech) Men (April 2025) and 35th Short Service Commission (Tech) Women (April 2025)  Etc will be filled. The application method is online. The deadline is  14 August 2024 (03:00 PM). Important information and eligibility are as follows.

इंडियन आर्मी एसएससी टेक रिक्रूटमेंट 2025:– भारतीय सैन्याने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार, 64 वा शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष (एप्रिल 2025) आणि 35वा शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) महिला (एप्रिल 2025) इत्यादीसाठी एकूण 381पदे भरली जातील. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2024 (03:00 PM) आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

Indian Army SSC Tech Recruitment 2025  Details

Course Name 64th SCC (T) (पुरुष) & 35th SCCW (T) (महिला) कोर्स एप्रिल 2025.
अर्जाची पद्धतOnline
पद३८१ जागा
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत 
फीकोणतेही फी नाही

Posts And Education Qualification

Post No.Name of the PostNo. of Vacancy फॉर MaleNo. of Vacancy फॉर FemaleEducation Qualification
1SSC (T)-63 & SSCW (T)-3435029त्या त्या विषयात इंजिनिअरिंग पदवी असणे किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार ह्या पोस्ट साठी अर्ज करू शकता.
Widows of Defence Personnel only
2SSC (W) (Tech)01कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.
SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC)01B.E/B.Tech मध्ये डिग्री असणे आवश्यक आहे.
Total381
  • पदांची सगळी माहिती आणि Education Qualification सविस्तर पणे बघण्यासाठी अधिकृत जाहिरात नीट बघावी.

वयाची पात्रता

  • SC (T)-64 & SSCW (T)-35: जन्म 02 एप्रिल 1998 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान.
  • Widows of Defence Personnel: 01 एप्रिल 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत.
  • प्रत्येक पोस्ट साठी वेग वेगळी वयाची पात्रता आहे.
  • त्यासाठी अधिकृत जाहिरात बघावी.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :  14 ऑगस्ट 2024 (03:00 PM)

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : Click here

ऑनलाईन अर्ज : अर्ज करा

How To Apply for Indian Army SSC Tech Recruitment 2025

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages