Advertisement

English Grammer USE OF SO…….THAT PDF Download

English Grammer USE OF SO.......THAT

Use of so. THAT- In English grammar, the use of SO and THAT in a sentence is at a certain point. There are rules about how and where to do it. In preparation for school curricula and competitive exams, questions are often asked based on SO and THAT and it is necessary to know its basic rules to get the marks of the above question. Here’s a little bit more about THAT.

English Grammer USE OF SO…….THAT

USE OF SO…….THAT-इंग्लिश व्याकरण मध्ये वाक्यातमध्ये SO आणि THAT चा वापर ठराविक वेळी केला जातो.तो कसा आणि कुठे करायचा या संबंधी नियम आहेत.शालेय अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करताना बऱ्याच वेळी यावर आधारित प्रश्न विचारले जातात SO आणि THAT वरच्या प्रश्नाचे गुण मिळवण्यासाठी त्याचे बेसिक नियम माहित असणे आवश्यक असते या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण USE OF SO…….THAT बद्दल विस्तारित माहिती पाहुयात.

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

Rules Of USE OF SO…….THAT

USE OF SO…….THAT चा वापर करायचे नियम :-

१) या मध्ये दिलेल्या वाक्याच्या सुरवातीला आलेला करता आणि to be चे रूप आहे तसेच लिहायचे असते.

२) त्यानंतर too काढून त्याजागी so चा वापर केला जातो.

३) पुढे too किंवा to च्या दरम्यान असलेला वाक्याचा भाग so नंतर आह तसाच लिहावा.

४) त्यानंतर to काढून त्याजागी that चा वापर करावा.

५) या नंतर पुढे That नंतर वाक्यच्या सुरवातीला आलेल्या कर्त्यानुसार जे सर्वनाम येईल ते लिहावे.

६) जर का वाक्याच्या सुरवातीला सर्वनाम येत असेल तर ते सर्वनाम that नंतर लिहावे.

७) जर का वाक्यामध्ये am/is/are असेल तर that वापरताना सर्वनामानंतर can’t can not लिहावे.

८) जर का वाक्यमध्ये was/were असेल तर that वापरताना वाक्याच्या सर्वनामानंतर couldn’t /could not लिहावे.

९) to नंतर आलेले वाक्य can’t किंवा couldn’t नंतर आहे तसेच लिहावे.

Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi

Examples | उदाहरणार्थ

1) Madhav is too fast to stop.

Ans:- Madhav is so fast that he can’t stop.

2) Akshay was too slow to reach.

Ans:- Akshay was so slow that he couldn’t reach.

Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists

महत्वाची माहिती | Important Information

SO…….THAT वापरताना काही अपवाद आहेत म्हणजेच to च्या अगोदर for आणि सर्वनामाची द्वितीय विभक्ती येत असेल तर तर त्या सर्वनामाची प्रथम विभक्ती that नंतर लिहावी आणि to च्या अगोदर असलेले for आणि सर्वनामाची द्वितीय विभक्ती काढून टाकावी.म्हणजेच सर्वनामामध्ये बदल करावेत.

for it च्या जागी that it वापरावे.

for him साठी that it वापरावे.

for me साठी that i वापरावे.

for them च्या जागी that they वापरावे.

for us साठी that we वापरावे.

for you साठी that you वापरावे.

for her साठी that she वापरावे.

Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English

उदाहरणार्थ | Examples

1) There was too dark for her to see anything.

Ans: There was so dark that she could not see anything.

2) The Necklace was too costly for you to buy.

Ans: The Necklace is so costly that you can’t buy it.

Read More:- 307 Kalam In Marathi | भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

English Grammer USE OF SO…….THAT PDF Download

307 Kalam In Marathi PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusion

USE OF SO…….THAT In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये English Grammer USE OF SO…….THAT ह्यांची संपूर्ण सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. USE OF SO…….THAT PDF Download, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी Gopal USE OF SO…….THAT In Marathi PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ For English Grammer USE OF SO…….THAT

Q.1. SO चा वापर वाक्यामध्ये कुठे केला जातो?

Ans:- too काढून त्याजागी so चा वापर केला जातो.

Q.2. That चा वापर वाक्यामध्ये कुठे केला जातो?

Ans:- to काढून त्याजागी that चा वापर करतात.

Q.3.SO आणि THAT वापर करतानाचे अपवाद कोणते?

Ans:- SO…….THAT वापरताना काही अपवाद आहेत म्हणजेच to च्या अगोदर for आणि सर्वनामाची द्वितीय विभक्ती येत असेल तर तर त्या सर्वनामाची प्रथम विभक्ती that नंतर लिहावी आणि to च्या अगोदर असलेले for आणि सर्वनामाची द्वितीय विभक्ती काढून टाकावी. म्हणजेच सर्वनामामध्ये बदल करावेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages