Advertisement

All Best Books For Talathi Exam PDF Download | तलाठी भरती परीक्षा साठी आवश्यक सर्वोत्तम पुस्तकांची यादी

Best Books For Talathi Exam

Best Books For Talathi Exam:- Are you preparing for Talathi Recruitment Exam? Then you need Talathi Books to prepare for Talathi Recruitment Exam. That’s why we are going to provide information about all the books required for Talathi Recruitment in this article for the examinees who are preparing for Talathi Recruitment. You can also download its PDF.

Advertisement

Best Books For Talathi Exam

Best Books For Talathi Exam:- तुम्ही तलाठी भरती च्या परीक्षेसाठी तयारी करत आहात का? मग तर तुम्हाला तलाठी भरती ची परीक्षेचे तयारी करण्यासाठी Talathi Books ची गरज असते. त्या मुळे आम्ही तलाठी भरती ची तयारी करणाऱ्या परिक्षार्थींसाठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये तलाठी भरती च्या साठी आवश्यक असलेली सर्व पुस्तकांची माहिती देणार आहोत. त्याची तुम्ही PDF सुद्धा डाउनलोड करू शकातात.

Best Books For Talathi Exam

Advertisement

तलाठी भरती चा अभ्यास करतांंना तुम्हाला विविध विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तलाठी भरती चा अभ्यास करतांना तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश grammer, General Knowledge, General Inteligence चा अभ्यास करावा लागतो. त्या साठी तुम्हाला त्या विषयांची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक असते. ह्या विषया मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणारे पुस्तकांची आवश्यकता असते. त्या साठी आम्ही Best Books For Talathi Exam Maharashtra 2023 ची list देणार आहोत. त्याची माहिती खालील प्रमाणे देणार आहोत.

Best Book For Talathi Exam 2023 Details

ExamTalathi Exam
Post Talathi
Vacancy 4633
Last Date Of Applications17 July 2023
Department Maharashtra Revenue Department
Books For Talathi Exam मराठी व्याकरण, इंग्लिश grammer, General Knowledge, General Inteligence

Read More:- Katha Lekhan In Marathi PDF Download | मराठी कथा लेखन ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Best Book For Talathi Exam List : English Sujbect | इंग्रजी विषयाची तलाठी परीक्षा साठी सर्वोत्कृष्ट पुस्तकांची यादी

Advertisement

तलाठी भरती चा अभ्यास करतांना इंग्लिश विषयाचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही तलाठी भरती साठी इंग्लिश विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले पुस्तक निवडून खरेदी करून तलाठी भरती साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.

Sr.NoBest Book For Talathi English Subjects Name पुस्तकाचे नावAuthor लेखक Or Publishers
1. संपूर्ण इंग्रजी व्याकरणबाळासाहेब शिंदे
2.English GrammarPal and Suri
3.Objective General EnglishS.P. Bakshi
4. Easy to Learn General EnglishAgarwal Exam Mart

Read More:- Paribhasik Shabda Marathi PDf Download | पारिभाषिक शब्द मराठी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Best Talathi Bharti Book List 2023: Marathi Sujbect | मराठी विषयाची तलाठी भरती सर्वोत्कृष्ट पुस्तकांची यादी 2023

Advertisement

मराठी विषयाची तलाठी भरती साठी अभ्यास करणे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही तलाठी भरती साठी मराठी विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले मराठी विषयाचे पुस्तक निवडून खरेदी करून तलाठी भरती साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.

Sr.NoBest Book For Talathi Marathi Subjects Name पुस्तकाचे नावAuthor लेखक Or Publishers
1. परिपूर्ण मराठी व्याकरणबाळासाहेब शिंदे
2.सुगम मराठी व्याकरणमो. रा. वाळिंबे

Read More:- Ghatank In Marathi PDF Download With Formulas | घातांक आणि त्याचे नियमांची संपूर्ण माहिती उदाहरणासह

Best Talathi Bharti Books List 2023 : General Knowledge | सामान्य ज्ञानाची सर्वोत्कृष्ट तलाठी भरती पुस्तकांची यादी

तुम्हाला सामान्य ज्ञानाची आणि चालू घडामोडींची माहिती तलाठी भरती साठी अभ्यास करणे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही तलाठी भरती साठी सामान्य ज्ञानाची आणि चालू घडामोडींची विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले सामान्य ज्ञानाची आणि चालू घडामोडींची च्या पुस्तक निवडून खरेदी करून तलाठी भरती साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.

Sr.NoBest Book For Talathi General Knowledge Subjects Name पुस्तकाचे नावAuthor लेखक Or Publishers
1. संपूर्ण तलाठी मार्गदर्शक K’Sagar
2.कलाशाखा घटकK’Sagar
3. General knowledgeLucent Publication
4. 5 ते 12 वी पर्यंत चे पुस्तकेमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ
5. Current Affairs/ Chalu Ghadamodi 1. Daily Newspaper
2. Weekly Chalu Ghadamodi मासिके
3. Monthly Chalu Ghadamodi मासिके
4. Other Current Affairs Magazine

Read More:- Marathi Mulakshare PDF Download | मराठी मुळाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती

Best Talathi Bharti Books List 2023 : General Inteligence,Maths, Reasoning | सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क सर्वोत्कृष्ट तलाठी भरती पुस्तकांची यादी

तुम्हाला सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क माहिती तलाठी भरती साठी अभ्यास करणे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही तलाठी भरती साठी सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क च्या पुस्तक निवडून खरेदी करून तलाठी भरती साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.

Sr.NoBest Book For Talathi General Inteligence, Maths, Reasoning Subjects Name पुस्तकाचे नावAuthor लेखक Or Publishers
1. 5 ते 12 वी पर्यंत चे पुस्तकेमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ
2.Quantitative Aptitude and ReasoningR S Agrawal
3. बुद्धिमत्ता चाचणी अनिल अंकलगी
4. संपूर्ण गणित – स्पर्धा परीक्षा पंढरीनाथ राणे
5. Quantitative Aptitude for Competitive ExaminationsAbhijit Guha and R.S. Aggarwal

Read More:- Renu Sutra In Marathi PDF Download | Rasaynik Sutra | रासायानिक संयुगाचे नाव आणि त्यांची रेणुसूत्र

Other Talathi Bharti Exam Important Links

Bharti Details Links
Talathi Bharti Mock Test Series- 2023 | तलाठी भरती ऑनलाइन परीक्षा Online Practice TestClick Here
ALL Talathi Bharti Question Papers With Answers PDF Download | तलाठी भरती च्या मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोडClick Here
Free Talathi Question Paper Online Test | फ्री तलाठी भरती प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्टClick Here
Maharashtra Talathi Syllabus And Exam Pattern 2023 PDF Download | महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूपClick Here

Best Books For Talathi Exam PDF Download

ह्या Best Books For Talathi Exam PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये तलाठी भरती परीक्षा पुस्तकांची ची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या विद्यार्थ्यांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Books For Talathi Exam PDF Download आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण Best Books For Talathi Exam ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Books For Talathi Exam, Best Book For Talathi Exam, Talathi Bharti Book, Talathi Bharti Syllabus Books, Talathi Bharti Book List हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For Best Books For Talathi Exam

Q1. Which books are required for Talathi exam?

Ans:- That book who have to give you complete information about Marathi Grammer, English Grammer, General knowledge, Maths, And reasoning. You can choose those books for your exam prepration.

Q2. What is the salary of Talathi?

Ans:- महाराष्ट्रातील तलाठ्याचा पगार रु. 25,500 ते रु. 81,100 प्रति महिना. यामध्ये मूळ वेतन, ग्रेड पे आणि भत्ते यांचा समावेश होतो. महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), आणि वाहतूक भत्ता (TA) यांचा सामान्यत: समावेश केला जातो. तलाठ्यांच्या दर्जावर व अनुभवावर प्रत्यक्ष पगार अवलंबून असेल.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages