Advertisement

Percentage in Marathi PDF Download | शेकडेवारी ची सूत्र, नियम, उपयोग आणि इतर संपूर्ण माहिती जाणून घ्या

Percentage in Marathi
Table of Contents

Percentage in Marathi | Complete Information on Percentages | Shekdevari In Marathi:- This topic is percentages or percentages which we have studied in our school life. Now while preparing for competitive exams by revising Percentage in Marathi this topic perfect diagonal is required questions are fundamental to get cut-off marks. Police Recruitment, Talathi Recruitment MPSC exam questions will be there for that, in this post today we will provide complete information about Shekdewari | Let’s see the detailed information about Percentage in Marathi.

Percentage in Marathi

Percentage in Marathi | शेकडेवारी संपूर्ण माहिती :- शेकडेवारी किंवा टक्केवारी हा टॉपिक आपण शालेय जीवनात अभ्यासलेले असतोच. आता स्पर्धा परीक्षांची तयारी करताना Percentage in Marathi ची उजळणी करून हा टॉपिक परफेक्ट कर्ण आवश्यक असते या यावर येणारे प्रश्न तुम्हाला कट ऑफ गुण मिळवण्यासाठी खूपच महत्वाचे असतात. पोलीस भरती, तलाठी भरती MPSC च्या परीक्षा या मध्ये यावर प्रश्न असणारच त्या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण शेकडेवारी संपूर्ण माहिती | Percentage in Marathi याबद्दल विस्तारित माहिती पाहुयात.

Read More:- All Best Books For Talathi Exam PDF Download | तलाठी भरती परीक्षा साठी आवश्यक सर्वोत्तम पुस्तकांची यादी

What Is Percentage In Marathi | शेकडेवारी (टक्केवारी ) म्हणजे काय ?

 • जेव्हा आपण संख्येची किंवा वस्तूची तुलना १०० ला प्रमाण ठेवून करतो तेव्हा येणाऱ्या उत्तरास आपण शेकडेवारी किंवा टक्केवारी असे म्हणतो.
 • शेकडेवारी म्हणजेच दर शंभर मध्ये त्या संख्येचा वाटा.
 • समजा परीक्षेत एखाद्द्य विध्यार्ध्यास ७० टक्के गुण मिळाले असे आपण ऐकतो याचा अर्थ त्याला १०० पैकी ७० गुण मिळाले.
 • हे लिहिताना ७०/१०० असे लिहितात म्हणजेच १०० पैकी किती ते सांगितले जाते यालाच टक्केवारी म्हणतात.
 • शेकडेवारी ला शतमान असे सुद्धा म्हटले जाते तसे टक्केवारी दाखवण्यासाठी % चिन्ह वापरले जाते.
 • जेव्हा एखाद्या संख्येच्या समोर % चिन्ह असते तेव्हा त्याचा अर्थ भागिले १०० असा होतो.

Read More:- Ghatank In Marathi PDF Download With Formulas | घातांक आणि त्याचे नियमांची संपूर्ण माहिती उदाहरणासह

शेकडेवारी सूत्र | Percentage Formula In Marathi

 • टक्केवारी काढण्यासाठी सूत्राचा वापर केला जातो या मध्ये एकूण संख्येला मिळालेल्या संख्येने भागले जाते आणि येणारी संख्या आपण १०० ने गुणतो त्या मधून आपल्याला टक्केवारी मिळते.
 • शेकडेवारी सूत्र = शेकडेवारी(%) =  संख्या / एकूण संख्या × १०० असे आहे.

उदाहरणार्थ :- रामला ५०० पैकी २०० गुण मिळाले तर त्याला किती टक्के मिळाले?

सूत्रानुसार शेकडेवारी(%) =  संख्या / एकूण संख्या × १००

म्हणजेच X =२००/५००x १००

म्हणजेच उत्तर येते ४०%

टक्केवारी चे नियम | Rules Of Percentage

1. जेव्हा संख्याची शेकडेवारी काढायची असते तेव्हा तेव्हा त्या शाखेच्या अंशाला १०० ने गुणायचे असते.

उदाहरणार्थ :- परीक्षा देण्यासाठी एकूण ४० विदयार्थी परीक्षेला बसले होते त्या मधले ३२ विदयार्थी पास झाले म्हणजे किती टक्के विदयार्थी पास झाले.

याचे उत्तर  १००×३८/५०

 १००×४/५ म्हणजेच  ४००/५

याचाच अर्थ ८० टक्के % विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

2. अपूर्णांक ची टक्केवारी काढण्यासाठी त्यास १०० ने भागले जाते.

उदाहरणार्थ :- ३/४ हा हा अपूर्णांक किती टक्के आहे .

३/४ x १०० =७५%

3. जेव्हा टक्केवारी च रूपांतर अपूर्णांकांत करायचे असते तेव्हा त्याला १०० ने भागले जाते.

उदाहरणार्थ :- ६० चे अपूर्णांक मध्ये रूपांतर कसे कराल ?

६०= ६०/१०० = ३/५  असे होईल.

Read More:- Renu Sutra In Marathi PDF Download | Rasaynik Sutra | रासायानिक संयुगाचे नाव आणि त्यांची रेणुसूत्र

शेकडेवारी तक्ता | Percentage Table

अभ्यास करतांना तुम्हाला नेहमी उपयोगामध्ये येणारे अपूर्णांक आणि त्यांची शेकडेवारी (टक्केवारी) ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याची माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

Sr.Noअपूर्णांकPercentage
11/250.00%
21/333.33%
31/425.00%
41/520.00%
51/616.67%
61/714.29%
71/812.50%
81/911.11%
91/1010.00%
101/119.09%
111/128.33%
121/137.69%
131/147.14%
141/156.67%
151/166.25%
161/175.88%
171/185.56%
181/195.26%
191/205.00%
201/214.76%

Read More:- Katha Lekhan In Marathi PDF Download | मराठी कथा लेखन ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

How To Calculate Percentage In Marathi

टक्केवारी काढण्यासाठी सूत्राचा वापर केला जातो या मध्ये एकूण संख्येला मिळालेल्या संख्येने भागले जाते आणि येणारी संख्या आपण १०० ने गुणतो त्या मधून आपल्याला टक्केवारी मिळते. टक्केवारी कशी काढली जाते त्याची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

शेकडेवारी सूत्र = शेकडेवारी(%) =  संख्या / एकूण संख्या × 100 असे आहे.

उदाहरणार्थ :- रामला ५०० पैकी २०० गुण मिळाले तर त्याला किती टक्के मिळाले?

Read More:- Marathi Mulakshare PDF Download | मराठी मुळाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती

टक्केवारी चा उपयोग

1. परीक्षेचे गुण

1. उदा:- रामला 500 पैकी 200 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले?

उत्तर:- पहिली पद्धत :-

…….. 500 पैकी ———- 200 गुण

………100 पैकी ———–X गुण ?

(तिरकस गुणाकार करणे.)

500 X 𝑥 = 100 x 200

म्हणून 𝑥 = 100 X 200 / 500

𝑥 = 40

दुसरी पद्धत :-

500 पैकी 200 म्हणजे = 200/500,

आणि टक्के (%) म्हणजे 100

म्हणून, 200/500 X 100

उत्तर = 40

Read More:- Paribhasik Shabda Marathi PDf Download | पारिभाषिक शब्द मराठी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

2. दलाली

1.उदा. एका शेतकऱ्याने एजंटच्या मदतीने आपला जुना ट्रॅक्टर 68,000 रुपयांना विकला. शेतकऱ्याने दिलेले कमिशन 2,550 रुपये असल्यास. त्यांचे शेकडेवारी शोधा.

उत्तर:-

शेतकऱ्याने विकलेला ट्रॅक्टर ची किंमत = Rs.68,000

शेतकऱ्याने दिलेले कमिशन = Rs.2,550

सूत्र,

कमिशन % = कमिशन X 100 / विक्री किंमत,

शेतकऱ्याला मिळालेली निव्वळ रक्कम = विक्री किंमत – कमिशन

म्हणून,

2550 X 100/68000 = 3.75%

शेतकऱ्याने दिलेली दलाली शेकडेवारी मध्ये = 3.75%

= 68000-2550,

शेतकऱ्याला मिळालेली निवळ्ळ रक्कम = Rs 65, 450,

3. सूट

उदा. एका व्यापाऱ्याने 10000 रुपयांना मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी केले. त्याने त्याच्या listed किंमतीवर 20% सूट देऊन आणि तरीही 10% नफा कमावला. मायक्रोवेव्ह ओव्हनची listed किंमत शोधा.

उत्तर:-

ओव्हनची किंमत = रु.10000,

नफा% = 10%.

अशा प्रकारे, विक्री किंमत = {100 + profit %} /100 × Cost Price

म्हणून, Rs.{100+10} /100 × 10000

Rs.{110} /100 × 10000

Rs.1.1 × 10000

म्हणून, Rs.11,000

विकलेल्या मायक्रोवेव्ह ओव्हन ची किंमत = Rs.11,000

आता, Listed किंमत रुपये 𝑥 असू द्या.

नंतर, सूट = 20% रु. 𝑥

= Rs. { 𝑥 X (20/100) }

= Rs. 1𝑥/5

म्हणून, Selling Price = (listed किंमत) – (सूट)

= Rs. (𝑥 – 1𝑥/5)

= Rs. 4𝑥/5

तुम्हाला अनेकांना हा प्रश्न पडला असेल की =Rs. (𝑥 – 1𝑥/5) नंतर =Rs. 4𝑥/5 कसेआले असेल. त्या साठी आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे माहिती देतो.

 • Market Price 𝑥 आहे.
 • सूट 1𝑥/5 आहे, जी 𝑥 च्या 20% च्या बरोबरीची आहे.
 • म्हणून विक्री किंमत, मार्केट किंमत वजा सूट समान आहे.
 • तर, विक्री किंमत 𝑥1𝑥/5 = 4𝑥/5 आहे.

पण, Selling Price = Rs.11,000

म्हणून, 4x/5 = 11000

𝑥 = (11000 × 5/4)

𝑥 = 13750

त्यामुळे मायक्रोवेव्ह ओव्हनची Market ची किंमत ही Rs.13,750 रुपये आहे.

Read More:- Marathi Grammar – Marathi Vyakaran | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती PDF Download सह

Percentage Formula In Marathi

शेकडेवारी मध्ये वेग वेगळ्या प्रकारे Percentage काढण्याचे प्रकार आहे. त्या पैकी एक म्हणजे पेक्षा जास्त टक्केआणि पेक्षा कमी टक्के ह्या ची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

1. पेक्षा टक्के जास्त = 100 X टक्के/ 100 – टक्के

2. पेक्षा टक्के कमी = 100 X टक्के/ 100 + टक्के

उदाहरण

1. Question:- एका परीक्षेमध्ये सचिनला राहुल पेक्षा 20 % गुण कमी मिळाले, तर राहुलला सचिनपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले ?

उत्तर:-

सूत्रानुसार, पेक्षा टक्के जास्त = 100 X टक्के/ 100 – टक्के

म्हणून, पेक्षा टक्के जास्त = 100 × 20/100 – 20

म्हणून, = 2000/80

= 25%.

2. एका परीक्षेमध्ये ‘A’ ला ‘B’ पेक्षा 25 टक्के गुण जास्त मिळाले. तर ‘B’ ला ‘A’ पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले?

सूत्रानुसार, पेक्षा टक्के कमी = 100 X टक्के/ 100 – टक्के

म्हणून, पेक्षा टक्के कमी = 100 × 25/100 – 25

म्हणून, = 2500/125

= 20%

Percentage in Marathi PDF Download

ह्या Percentage in Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये शेकडेवारी त्याचे सूत्र आणि इतर संपूर्ण माहिती आणि संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या विद्यार्थ्यांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Percentage in Marathi आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण Percentage in Marathi ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण shekdevari in marathi, percentage formula in marathi, how to calculate percentage in marathi, percentage formula in marathi हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Question For Percentage in Marathi

Q1. How To Get Percentage In Marathi?

Ans:- जेव्हा आपण संख्येची किंवा वस्तूची तुलना १०० ला प्रमाण ठेवून करतो तेव्हा येणाऱ्या उत्तरास आपण शेकडेवारी किंवा टक्केवारी असे म्हणतो. शेकडेवारी म्हणजेच दर शंभर मध्ये त्या संख्येचा वाटा. समजा परीक्षेत एखाद्द्य विध्यार्ध्यास ७० टक्के गुण मिळाले असे आपण ऐकतो याचा अर्थ त्याला १०० पैकी ७० गुण मिळाले.

Q2. What is a word for percentage?

Ans:- “टक्केवारी” हा शब्द एक संज्ञा आहे ज्याचा अर्थ “100 पैकी एक प्रमाण किंवा भाग” आहे. 100 चा अपूर्णांक म्हणून संख्या किंवा गुणोत्तर व्यक्त करण्यासाठी हे सहसा वापरले जाते. उदाहरणार्थ, 60% हे 100 पैकी 60 किंवा 0.6 च्या समतुल्य आहे.

Q3. Percentage Formula In Marathi

Ans:- टक्केवारी काढण्यासाठी सूत्राचा वापर केला जातो या मध्ये एकूण संख्येला मिळालेल्या संख्येने भागले जाते आणि येणारी संख्या आपण १०० ने गुणतो त्या मधून आपल्याला टक्केवारी मिळते. Percentage Formula In Marathi
= शेकडेवारी(%) =  संख्या / एकूण संख्या × १०० असे आहे.

Q4. What is Percentile in Marathi meaning?

Ans:- जेव्हा आपण संख्येची किंवा वस्तूची तुलना १०० ला प्रमाण ठेवून करतो तेव्हा येणाऱ्या उत्तरास आपण शेकडेवारी किंवा टक्केवारी असे म्हणतो.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages