Advertisement

BECIL Recruitment 2022 Investigator पदाची भरती 500 जागा

BECIL bharti 2022

BECIL Recruitment 2022:- Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) कडून भरतीची नवीन जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Investigator, Supervisor पदाच्या एकूण 500 जागा भरल्या जाणार आहेत पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असून नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे महत्वाची पात्रता आणि माहिती खालीलप्रमाणे .

BECIL Recruitment 2022

जाहिरात क्रमांक FileNo.BECIL/GM (P)/LB/Advt.2022/112
Investigator एकूण 350 जागा
Supervisor एकूण 150 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन
एकूण फी  GEN/ OBC/ ESM साठी  Rs. 500/- तर  SC/ ST साठी  Rs. 350/-

शैक्षणिक पात्रता

Investigator Bachelor’s Degree from a recognized university and good working knowledge of Computers.
i. Knowledge of regional language of thestate of deployment/ R.O. is essential.
Supervisor  Bachelor’s Degree from a recognized university and good working knowledge of Computers.
ii. Knowledge of regional language of the state of deployment/ R.O. is essential.
वयाची पात्रता उम्मेदवाराचे वय ५० वर्ष पेक्षा जास्त असत असू नये
पगार Rs. 24.000/- per month

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्जाची सुरवात 17 January 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 January 2022
अधिकृत वेबसाईट पहा
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages