Advertisement

SSC JE Recruitment 2024| SSC मार्फत Junior Engineers पदांची पदांची मेगा भरती जाहीर | लगेच करा अर्ज

SSC CGL Recruitment 2022

SSC JE Recruitment 2024 :- The dates for the Junior Engineer (Civil, Mechanical, Electrical) Examination 2024conducted by the Staff Selection Commission have been announced and these posts are going to be filled. The job location will be all over India. The last date to apply is 18 April 2024 (11:00 PM) and the important information and eligibility are as follows.

Advertisement

SSC JE भर्ती 2024:- कर्मचारी निवड आयोगाने घेतलेल्या कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) परीक्षेच्या 2023 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि ही पदे भरली जाणार आहेत. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात असेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024  (11:00 PM)  आहे आणि महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

SSC JE Recruitment 2024 Details

परीक्षा नाव Junior Engineer (Civil, Mechanical, Electrical) Examination 2024
अर्ज करण्याची पद्धतOnline
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी  General/OBC: Rs.100/- तर SC/ST/PWD/ExSM महिला साठी फी नाही

Posts And Educational Qualifications

Post No.Name of the PostTotal PostsEducational Qualifications
1Junior Engineer (Civil)788सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी असणे आवश्यक आहे.
2Junior Engineer (Mechanical)15मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी असणे आवश्यक आहे.
3Junior Engineer (Electrical)128इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी असणे आवश्यक आहे.
4Junior Engineer (Electrical & Mechanical)37इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता

  • उम्मेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 30/32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • या मध्ये SC/ST साठी 05 वर्षे  तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2024  (11:00 PM) 

परीक्षा दिनांक :- 04 ते 06 जून 2024

Advertisement

अधिकृत वेबसाईट:- पहा

जाहिरात: पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज : अर्ज करा

How to Apply for SSC JE Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages