Advertisement

Naval Ship Repair Yard Recruitment 2022 एकूण 230  जागा

Naval Ship Repair Yard Recruitment 2021

Naval Ship Repair Yard Recruitment 2022-Indian Navy, Naval Ship Repair Yard  नेव्हल शिप रिपेअर यार्ड कडून अप्रेंटिस पदाच्या 230 जागा भरण्या साठी भरती ची जाहिरात देण्यात आली आहे .जाहिराती नुसार COPA,इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध ट्रेड ची अँप्रेन्टिस पदे भरली जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑफलाईन असून शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे .महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे .

Naval Ship Repair Yard Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .
ट्रेड अप्रेंटिस (COPA, Electrician, Electronics Mechanic, Fitter, Machinist, Mechanic Motor Vehicle, MRAC, Turner, Welder (G & E), Instrument Mechanic, Sheet Metal Worker, Secretarial Assistant, Electroplater, Plumber, Mechanic Diesel, Marine Engine Fitter, Shipwright (Wood ), Tool & Die Maker, Painter, Pipe Fitter, Foundryman, Tailor, Machinist (Grinder), Mechanic Auto Electrical & Electronics, Draftsman (Mechanical), Draftsman (Civil))एकूण 230  जागा
अर्जाची पद्धत ऑफलाईन
नौकरी ठिकाण कोची
फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • सदर भरती साठी उम्मेदवार  50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  आणि 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक .

वयाची पात्रता

  • 30 जानेवारी 2023 रोजी जास्तीत जास्त वय  21 वर्षांपर्यंत.
  • या मध्ये SC/ST 05  तर OBC साठी 03 वर्ष सूट आहे .

अर्जाची पद्धत

  • अर्जाची पद्धत ऑफलाईन असून उम्मेदवार दिलेल्या पत्त्यावर 23 सप्टेंबर 2022  पर्यंत अर्ज पाठवू शकतात .
  • पत्ता :The Admiral Superintendent (for Officer-in-Charge), Apprentices Training School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Kochi – 682004 

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2022  

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

अर्ज :डाउनलोड करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages