Western Naval Command Recruitment 2022-Indian Navy Western Naval Command कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे,जाहिराती नुसार Pest Control Worker, Pharmacist आणि Fireman पदाच्या एकूण 127 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑफलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 April 2022 आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
Western Naval Command Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | ABS/01/2022 |
Pharmacist | 01 |
Fireman | 120 |
Pest Control Worker | 06 जागा |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
नौकरी ठिकाण | मुंबई महाराष्ट्र |
फी | नाही |
शैक्षणिक पात्रता
- Pharmacist पदासाठी १० वि पास आणि आणि Pharmcy Act 1948 नुसार रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे .
- Fireman साठी १०वि पास आणि फिजिकल फिटनेस असणे आवश्यक आहे .
- Pest Control Worker साठी १०वि पास आणि लोकल भाषा लिहिता वाचता आली पाहिजे .
वयाची पात्रता
- तिन्ही पदांसाठी जास्तीत जास्त वयाची मर्यादा 56 वर्ष असणार आहे .
अर्जाची पद्धत
- अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून 30 April 2022 पर्यंत अर्ज पोस्ट केला जाऊ शकतो .
- पत्ता :The Flag Officer Commanding-in-chief, (for SO’CP’), Headquarters Western Naval Command, Ballad Pier, Near Tiger Gate, Mumbai – 400 001
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :30 April 2022
Advertisement
अधिकृत जाहिरात :पहा
वेबसाईट :पहा
Related Posts:
- Western Naval Command Recruitment 2022 एकूण 49 जागा
- HQ Western Command Recruitment 2022 मध्ये 88 जागांसाठी भरती
- Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 मध्ये 301…
- Naval Ship Repair Yard Recruitment 2022 एकूण 230 जागा
- Naval Ship Repair Yard Recruitment 2023 अँप्रेन्टिस…
- HQ Northern Command Recruitment 2022 मध्ये 23 जागांसाठी भरती