Home » Western Naval Command Recruitment 2022 एकूण 49 जागा
Western Naval Command Recruitment 2022 एकूण 49 जागा
Western Naval Command Recruitment 2022 –Indian Navy च्या स्टर्न नेव्हल कमांड,मुंबई कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार 49 Staff Nurse, Library & Information Assistant, Civilian Motor Driver पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑफलाईन असून दिलेल्या पत्त्यावर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज पाठवणे आवश्यक आहे, महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
Western Naval Command Recruitment 2022
जाहिरात क्रमांक.
02/2022
Staff Nurse
03 जागा
Library & Information Assistant
06 जागा
Civilian Motor Driver (OG)
40 जागा
अर्जही पद्धत
ऑफलाईन
नौकरी ठिकाण
मुंबई
फी
नाही
शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स पदासाठी 10th pass आणि Nursing Training Certificate.
लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट साठी Degree in Library Science/Information Science आणि 01 year experience.
सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) पदासाठी 10th pass आणि Heavy Vehicle Driving License तसेच 01 year experience.
वयाची पात्रता
30 September 2022. रोजी Staff Nurse-वय 18 to 45 वर्ष ,Library & Information Assistant-30 years तर Civilian Motor Driver (OG)साठी 18 to 25 years दरम्यान असणे आवश्यक .
या मध्ये SC/ST: 05 वर्ष तर OBC 03 वर्ष सूट आहे .
अर्जाची पद्धत
अर्ज पाठवण्याचा पत्ता :The Flag Officer Commanding-in-Chief (for CCPO), Headquarters, Western Naval Command, Ballard Estate, Near Tiger Gate, Mumbai-400 001