Naval Ship Repair Yard Recruitment 2023 अँप्रेन्टिस पदाच्या 275 जागा Maha Mega Bharti 2023 by Sandesh Shinde - November 21, 2023November 21, 20230 Naval Ship Repair Yard Recruitment 2022 -नेव्हल शिप रिपेअर यार्ड कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Apprentice पदाच्या एकूण 275 जागा भरल्या जाणार आहेत .नौकरी ठिकाण विशाखापट्टणम असून अर्ज पद्धत ऑनलाईन आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे . Advertisement Naval Ship Repair Yard Recruitment 2023 जाहिरात क्रमांक .DAS (V)/01/23Apprentice (Naval Ship Repair Yard, Karwar) 275 जागानौकरी ठिकाण विशाखापट्टणमअर्ज पद्धत Online फी नाही अर्जाची पद्धत ऑनलाईन लेखी परीक्षा: 28 फेब्रुवारी 2024 एकूण पदे आणि जागा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक36 जागा फिटर33 जागा शीट मेटल वर्कर35 जागा कारपेंटर27 जागा मेकॅनिक (डिझेल)23पाईप फिटर23 इलेक्ट्रिशियन21 R & AC मेकॅनिक15वेल्डर (G &E)15मशिनिस्ट12पेंटर (जनरल)12इंस्ट्रूमेंट मेकॅनिक10MMTM10फाउंड्री मन05एकूण 275 शैक्षणिक पात्रता उम्मेदवार 10th Class pass with 50% marks आणि ITI in related trade with 65% marks हि पात्रता आवश्यक. वयाची पात्रता 02 मे 2010 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले उमेदवार. या मध्ये SC/ST साठी 05 वर्ष सूट आहे . महत्वाच्या तारखा आणि लिंक्स ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जानेवारी 2024 अर्जाची प्रिंट पाठवण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh Advertisement अधिकृत वेबसाईट :पहा अधिकृत जाहिरात :पहा ऑनलाईन अर्ज :अर्ज करा Advertisement How to Apply for Naval Ship Repair Yard Bharti 2022 वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा. उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा. दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा. अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा. हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा. पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा. आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:Naval Ship Repair Yard Recruitment 2022 एकूण 230 जागानेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अँप्रेन्टिस भरती एकूण २७५ जागाWestern Naval Command Recruitment 2022 एकूण 49 जागाWestern Naval Command Recruitment 2022-127 Fireman…Naval Dockyard Mumbai Recruitment 2022 मध्ये 338…MahaTransco Recruitment 2022-अँप्रेन्टिस पदाच्या 83 जागा