Home » SSC CGL Recruitment 2023 कडून Combined Graduate Level Examination जाहीर
SSC CGL Recruitment 2023 कडून Combined Graduate Level Examination जाहीर
SSC CGL Recruitment 2023:- Official advertisement for Combined Graduate Level Examination 2023 has been issued by Staff Selection Commission. According to the advertisement, the posts of Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, and Assistant Section Officer are to be filled in Group B & Group C. The total number of posts has been announced. Not done but will be updated soon. The last date to apply online is 03 May 2023 (11:00 PM) Eligibility and important information are as follows.
Advertisement
SSC CGL Recruitment 2023:-Staff Selection Commission कडून Combined Graduate Level Examination 2023 साठीची अधिकृत जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Group B & Group C मध्ये Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant Section Officer ह्या पदांच्या जागा भरल्या जाणार आहे पदांची एकूण संख्या जाहीर केली नाही पण लवकरच अपडेट केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 (11:00 PM) आहे पात्रता आणि महत्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे.
SSC CGL Recruitment 2023
परीक्षेचे नाव
SSC Combined Graduate Level Examination 2023
पद
विविध पदांसाठी
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत
General/OBC Rs.100/- तर SC/ST/PWD/ExSM/महिला कोणतेही फी नाही
1.Junior Statistical Officer:- 10 वी आणि 12 वी मध्ये गणिता मध्ये कमीत कमी 60% गुण असणे आवश्यक आहे. किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे.
2. उर्वरित पदांसाठी:- कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता
01 ऑगस्ट 2023 रोजी, उम्मेदवारचे वय हे 18 ते 32 वर्षंपर्यन्त असणे आवश्यक आहे.