Advertisement

SSC MTS Recruitment 2023 | स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून MTS & हवालदार पदांच्या जागांसाठी भरती जाहीर

SSC CGL Recruitment 2022

SSC MTS Recruitment 2023:- Staff Selection Commission has announced new mega recruitment. As per the advertisement, 11994 posts of Multi-Tasking (Non-Technical) Staff and Havaldar (CBIC & CBN) posts will be filled. The application method is online and the last date is 24 February 2023. Important information and eligibility are as follows.

SSC MTS Recruitment 2023 :Staff selection Commission कडून नवीन मेगा भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. दिलेल्या जाहिराती नुसार Multi-Tasking (Non-Technical) Staff, आणि Havaldar (CBIC & CBN) पदाच्या 12523 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 24 February 2023  आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.

SSC MTS Recruitment 2023 Details

एकूण1558 जागा
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फी General आणि OBC: Rs.100/-   SC/ST/PWD/ExSM आणि महिला साठी कोणतेही फी नाही
ऑनलाईन अर्ज सुरु 30 जून 2023

पद आणि शैक्षणिक पात्रता

अनू. क्रमांकपद जागा शैक्षणिक पात्रता
1.Multi-Tasking (Non-Technical) Staff1199410 वी पास असणे आवश्यक आहे.
2.Havaldar (CBIC & CBN)52910 वी पास असणे आवश्यक आहे.
Total12523

वयाची पात्रता

  • 01 ऑगस्ट 2023 रोजी अधिकृत जाहिराती मध्ये पहिल्या पदासाठी 18 ते 25 वर्षे आहे. तर दुसऱ्या पदासाठी 18 ते 27 वर्षे.
  • तर SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षांची सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज कारण्याची शेवटची तारीख :- 21 जुलै 2023 (11:00 PM) 

ऑनलाईन अर्ज सुरवात :- 30 जून 2023

परीक्षा :-

  1. Tier-I (CBT) सप्टेंबर 2023 मध्ये घेण्यात येणार आहे.
  2. Tier-II (Descriptive paper): नंतर SSC कडून कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply For SSC MTS Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages