Advertisement

SSC Selection Posts Recruitment 2024 | SSC मार्फत मेगा भरती जाहीर | 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी (मुदतवाढ)

SSC CGL Recruitment 2022

SSC Selection Posts Recruitment 2024:- Staff Selection Commission has announced new mega recruitment. As per the advertisement, 2049 more posts of Various posts will be filled. The application method is online and the last date is 18 March 2024 (11:00 PM). Important information and eligibility are as follows.

Advertisement

SSC Selection Posts Recruitment 2024

एसएससी निवड पदांची भरती 2024:- कर्मचारी निवड आयोगाने नवीन मेगा भरतीची घोषणा केली आहे. जाहिरातीनुसार विविध पदांच्या 2049 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे आणि शेवटची तारीख 18 मार्च 2024 (11:00 PM) आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

SSC Selection Posts Recruitment 2023 Details

जाहिरात Phase-XII/2024/Selection Posts
एकूण जागा2049 जागा
परीक्षेचे नावSSC Selection Posts XI Exam 2024
अर्जाची पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीGeneral आणि OBC: Rs.100/-   SC/ST/PWD/ExSM आणि महिला साठी कोणतेही फी नाही
ऑनलाईन अर्ज सुरु18 मार्च 2024  (11:00 PM) 

पद आणि जागा | Post And Vacancies

Post No.Name of the Post
1Lab Attendant
2Lady Medical Attendant
3Medical Attendant
4Nursing Officer
5Pharmacist
6Fieldman
7Deputy Ranger
8Junior Technical Assistant
9Accountant
10Assistant Plant Protection Officer
Advertisement

To know more about Other Posts And Vacancies click Notification and Click Here

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

उमेदवार हा 10 वी पास/12 वी पास/ पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा त्या योग्यतेचे असणे आवश्यक आहे.

  1. ह्या जाहिराती मध्ये विविध पदांसाठी 2049 जागांसाठी भरती होणार आहे. त्या साठी अधिकृत जाहिरात बघावी.

वयाची पात्रता | Age Limit

  • 01 जानेवारी 2024 रोजी अधिकृत जाहिराती मध्ये 18 ते 25/27/30/35/37/42 वर्षे आहे.
  • तर SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षांची सूट आहे.
Advertisement

ऑनलाईन अर्ज कारण्याची शेवटची तारीख :- 18 मार्च 2024  (11:00 PM)  26 मार्च 2024  (11:00 PM) 

परीक्षा (CBT):- 06 ते 08 मे 2024

Advertisement

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply For SSC Selection Posts Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages