SECR Recruitment 2022 South East Central Railway– दक्षिण पूर्व मध्य रेल्वे कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार अँप्रेन्टिस पदाच्या 465 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 22 जून 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.
Advertisement
Table of Contents
SECR Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | P/BSP/Act Apprentice/Notification/2022-23 |
Trade Apprentice अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | एकूण 465 जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | बिलासपूर |
फी | नाही |
शैक्षणिक पात्रता
- सादर पदासाठी उम्मेदवार 50% गुणांसह 10 वी पास आणि दिलेल्या ट्रेंड मध्ये ITI पास असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता
- 01 जुलै 2022 रोजी उम्मेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे
- या मध्ये SC/ST 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2022
अधिकृत वेबसाईट :पहा
Advertisement
जाहिरात :पहा
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How To Apply For SECR Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Advertisement