Advertisement

North Central Railway Recruitment 2023 | उत्तर मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस साठी भरती जाहीर | लगेच करा अर्ज

RRC CR Bharti 2021

North Central Railway Recruitment 2023:- Central Railway has released a new recruitment advertisement. As per the advertisement, a total of 1697 posts of Trades Apprentices are going to be filled. The application mode for this recruitment is online and the last date is 14 December 2023. Important information and eligibility are as follows.

North Central Railway Recruitment 2023

उत्तर मध्य रेल्वे भर्ती 2023:- मध्य रेल्वेने एक नवीन भरती जाहिरात जारी केली आहे. जाहिरातीनुसार , Trades Apprentices पदाच्या एकूण 1697 जागा भरल्या जाणार आहेत.या भरती साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख  14 डिसेंबर 2023 आहे महतवाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.

North Central Railway Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांक RRC/NCR/Act. Apprentice 01/2023
पदअप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
एकूण  1697 जागा
नौकरी ठिकाण उत्तर मध्य रेल्वे
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Posts | पद

Sr.NoPosts Vacancy
1अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1697 जागा
Total1697 जागा
  • या मध्ये सुद्धा परत पोस्ट आणि राखीव प्रवर्गानुसार जागांची विभागणी आहे अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पाहावी

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

वयाची अट | Age Limit

 14 डिसेंबर 2023 रोजी 15 ते 24 वर्षे तर SC/ST साठी 05 वर्षेांची सूट आणि OBC साठी 03 वर्षे सूट आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

How to Apply for North Central Railway Bharti 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages