Advertisement

ECR Recruitment 2023 | पूर्व मध्य रेल्वे मध्ये 1832 जागांसाठी मेगा भरती जाहीर | लगेच करा अर्ज

RRC CR Bharti 2021

ECR Recruitment 2023:- New recruitment announced by East Central Railway. As per the advertisement, a total of 1832 posts of Trade Apprentice will be filled. The application process is online and the last date to apply is 09 December 2023 (05:00 PM) Important information and eligibility are as follows.

ECR भर्ती 2023:- पूर्व मध्य रेल्वेने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण 1832 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023  (05:00 PM)  आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

ECR Recruitment 2023 Details

जाहिरातRRC/ECR/HRD/Act. App./2023-24
पद अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
एकूण जागा1832  जागा
अर्ज पद्धतonline
नौकरी ठिकाणपूर्व मध्य रेल्वे
फीGeneral/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

शैक्षणिक पात्रता

  • 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (डिझेल)/ रेफ.& AC मेकॅनिक/फोर्जर & हीट ट्रीटर/कारपेंटर/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/पेंटर (G)/ इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/ग्राइंडर/टर्नर/ वायरमन/मेकॅनिक M.V/कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/लॅब असिस्टंट/ ब्लॅकस्मिथ)

वयाची पात्रता

 01 जानेवारी 2023 रोजी 15 ते 24 वर्षे पर्यंत असणे आवश्यक ह्या मध्ये SC/ST: 05 सूट तर OBC साठी 03 वर्षांची सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 09 डिसेंबर 2023  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

अधिकृत जाहिरात (Official Notification): पहा

Online अर्ज करा:- Apply Online


How To Apply for ECR Recruitment 2023

SECR Recruitment 2023 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी ECR Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages